Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile
Sujit Jaybhay

@jaybhay_sujit11

ID: 1795868517754970112

calendar_today29-05-2024 17:23:37

124 Tweet

25 Followers

17 Following

Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

हे आहेत आदरणीय श्री विजय पवार सर! हे महोदय सध्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहेत. बीड राज्याचे आमदार संदीप क्षीरसागर पोक्सो मधील आरोपींना सोबत घेऊन फिरत आहेत याचे नवल वाटायचं काही कारण नाही. +++ #बीड ABP माझा

हे आहेत आदरणीय श्री विजय पवार सर! हे महोदय सध्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहेत.

बीड राज्याचे आमदार संदीप क्षीरसागर पोक्सो मधील आरोपींना सोबत घेऊन फिरत आहेत याचे नवल वाटायचं काही कारण नाही. +++
#बीड
ABP माझा
Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

लक्ष्मण हाके सरांच्या मुलाच्या गाडीवर वडकी येथे हल्ला.. मतभेत हाके सरा सोबत असतील पण हा नववीत असणाऱ्या त्यांच्या मुलाच्या गाडीवर हल्ला करणे कुठला मर्दपणा आहे..? जाहीर निषेध 😡 CMO Maharashtra Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai ABP माझा TV9 Marathi SaamTV News

Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

बंजारा आणि वंजारी आरक्षणाने नसतील पण विचाराने एक आहेत पण मागास म्हणून घुसखोरी करणाऱ्यांना यात फक्त द्वेष दिसत आहे... असो तुमचं दुकान त्यावरच चालणार आहे. मुंडे नावावर टीका टिप्पणी केल्याशिवाय दुकान आणि पोट चालणार नाही... सरंजाम्यानो खा मुंडेंचा... Dhananjay Munde ABP माझा

बंजारा आणि वंजारी आरक्षणाने नसतील पण विचाराने एक आहेत पण मागास म्हणून घुसखोरी करणाऱ्यांना यात फक्त द्वेष दिसत आहे... असो तुमचं दुकान त्यावरच चालणार आहे.

मुंडे नावावर टीका टिप्पणी केल्याशिवाय दुकान आणि पोट चालणार नाही...

सरंजाम्यानो खा मुंडेंचा...
Dhananjay Munde
ABP माझा
Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

मुंडे द्वेषाची पट्टी बांधलेले कथित शेतकरी पुत्र कुठं गेले आता? ऑगस्टची मदतीची मागणी आता कुठे शासनाला पाठवली. सप्टेंबरच्या मागण्या कधीं जाणार? मदत कधी येणार? ना अग्रिम विमा, ना अनुदान... केवळ कागदी घोडे... SaamTV News TV9 Marathi Devendra Fadnavis

मुंडे द्वेषाची पट्टी बांधलेले कथित शेतकरी पुत्र कुठं गेले आता?

ऑगस्टची मदतीची मागणी आता कुठे शासनाला पाठवली. सप्टेंबरच्या मागण्या कधीं जाणार? मदत कधी येणार? ना अग्रिम विमा, ना अनुदान... केवळ कागदी घोडे...
SaamTV News TV9 Marathi Devendra Fadnavis
Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

बीड पोलिसांची कीव येते आहे गरीब व अल्पसंख्याक असलेल्या वाल्मिकी समाजातील 22 वर्षाचा पोरगा कापून टाकला आणि बीडचे sp मराठा समाजाचे कैवारी बाळकृष्ण हानपुडे यांना देत आहेत. याआधी लहान मुलींचे शोषण करणारा विजय पवार मोकळा सोडून दिला, आता हे पण प्रकरण जिर्वायचे आहे का? बीड पोलीस - BEED POLICE

Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना नीट सांगा माझ्या नादाला लागायच नाही नाहीतर मी त्यांच्यासहित ट्रम्प चा सुद्धा बाजार उठवित असतोय..! #गावठीमिथुन T-Series SaamTV News TV9 Marathi Donald J. Trump Amit Shah

Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

कोंबडे, बकरे, चपटी आणि लक्ष्मी दर्शन देऊन निवडणुका जिंकत आलोय आणि पुढील निवडणुकीत पण तेच करायचं आहे - सुंदररावचा बिघडलेला पक्या... बघा लायकी, आता कळलं का मंत्रिपद का देत नाहीत ते! Ajit Pawar Mrs Anjali Damania ABP माझा CMO Maharashtra TV9 Marathi Sunil Tatkare

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प
Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

बीडमध्ये येऊन ओबीसी नेत्यांच्या विरोधात उपोषण करण्याची धमकी देणाऱ्या सू सू ताईचे आणि त्यांच्या तुतारीचे पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये पानीपत! आपल्याच डोळ्यातील मुसळ शोधले असते तर ही वेळ आली नसती... Supriya Sule Sharad Pawar Rohit Pawar @

Sujit Jaybhay (@jaybhay_sujit11) 's Twitter Profile Photo

शेतात लावली कांद्याची पात लोकायुक्तांनी घातली दमानिया बाई च्या तोंडावर लाथ....🤣🤣 बुरा ना मानो होळी है Mrs Anjali Damania TV9 Marathi

शेतात लावली कांद्याची पात
लोकायुक्तांनी घातली दमानिया बाई च्या तोंडावर लाथ....🤣🤣
बुरा ना मानो होळी है
Mrs Anjali Damania
TV9 Marathi