Sagar Pawar (@sagarjpawar) 's Twitter Profile
Sagar Pawar

@sagarjpawar

UX/UI Designer

ID: 1465484269

linkhttps://peerlist.io/sagarjpawar calendar_today28-05-2013 19:14:05

102 Tweet

149 Takipçi

560 Takip Edilen

PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

पुणे शहरात १४.०७.२०२० रोजी पहाटे १.०० वाजेपासून ते २३.०७.२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली.

पुणे शहरात १४.०७.२०२० रोजी पहाटे १.०० वाजेपासून ते २३.०७.२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली.
राजा शिवछत्रपती (@shivaji_rajee) 's Twitter Profile Photo

हे राज्य रयतेच राज्य आहे.आपण काय राज्यकारभार करतोय हे त्यांना कळावयास हवे. राज्यकारभाराची भाषा जर रयतेची भाषा असेल तरच त्यांना हे आपल राज्य वाटतं आणि मराठी भाषा ही रयतेची भाषा आहे. #म मराठीचिये नगरी #महाराष्ट्रातमराठीच

DD News (@ddnewslive) 's Twitter Profile Photo

Teacher of ZP School in Maharashtra's Solapur district, #RanjitSinhDisale named winner of the prestigious #GlobalTeacherAward for his work in improving the educational outcomes of young girls in remote schools; this is an annual award by the Varkey Foundation & UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

जर आपण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला खुलेपणाने पाठिंबा देत असाल तर हे ट्विट RT करा! नसाल तर कॉमेंट्समध्ये कारण सांगू शकता..

Anshul Saxena (@askanshul) 's Twitter Profile Photo

Fixed it. India overtakes the UK to become the world's fifth largest economy India jumped past former colonizer in the final three months of 2021 to become the fifth-biggest economy

Fixed it.

India overtakes the UK to become the world's fifth largest economy

India jumped past former colonizer in the final three months of 2021 to become the fifth-biggest economy
ISRO (@isro) 's Twitter Profile Photo

Chandrayaan-3 Mission: 'India🇮🇳, I reached my destination and you too!' : Chandrayaan-3 Chandrayaan-3 has successfully soft-landed on the moon 🌖!. Congratulations, India🇮🇳! #Chandrayaan_3 #Ch3

Mahiti Explorer | माहिती एक्सप्लोरर (@mahitiexplorer) 's Twitter Profile Photo

भारताचं चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले असून भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरला आहे. #चंद्रयान_3 #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing #म #मराठी

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

👉"स्मशानातील सोनं" कुणाकुणाला होता हा धडा? आठवतोय तुम्हाला? #मराठी #आण्णाभाऊसाठे

👉"स्मशानातील सोनं"
कुणाकुणाला होता हा धडा? आठवतोय तुम्हाला?  #मराठी #आण्णाभाऊसाठे
मराठी टेक (@marathitech) 's Twitter Profile Photo

ट्रायने नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देत त्या दृष्टीने सूचना आयटी व टेलिकॉम मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत! इंटरनेट सर्वांना समान व खुल्या वापरासाठी मोकळ असावं अशा प्रकारच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे. अधिकृत माहिती trai.gov.in/notifications/… #TRAI #NetNeutrality #India #Marathi #म

ट्रायने नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देत त्या दृष्टीने सूचना आयटी व टेलिकॉम मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत! इंटरनेट सर्वांना समान व खुल्या वापरासाठी मोकळ असावं अशा प्रकारच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे. अधिकृत माहिती trai.gov.in/notifications/…
#TRAI #NetNeutrality #India #Marathi #म
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

जिंकलो रे जिंकलो! भारत विश्वविजेता! #BlindCricketWorldCup च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराजय करून विश्वचषकावर कोरले नाव.

जिंकलो रे जिंकलो!

भारत विश्वविजेता!

#BlindCricketWorldCup च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराजय करून विश्वचषकावर कोरले नाव.
गाडेपाटील (@sunny_gade) 's Twitter Profile Photo

अखेर महाराजांसमोर दिल्लीही झुकली..राजपथावर महाराष्ट्राच्या चिञरथाचा प्रथम क्रमांक.. #जय_शिवराय #जय_भारत #म #मराठी मराठी विश्वपैलू Hemant Dhome । हेमंत ढोमे फणसे पाटील #मराठा संपूर्ण महाराष्ट्र @MarathiTw माझी मराठी @MarathiAamhi ट्विटरकट्टा

अखेर महाराजांसमोर दिल्लीही झुकली..राजपथावर महाराष्ट्राच्या चिञरथाचा प्रथम क्रमांक..
#जय_शिवराय
#जय_भारत #म #मराठी मराठी विश्वपैलू Hemant Dhome । हेमंत ढोमे फणसे पाटील #मराठा संपूर्ण महाराष्ट्र @MarathiTw माझी मराठी @MarathiAamhi ट्विटरकट्टा
Sneha Kamble (@snehakamble13) 's Twitter Profile Photo

काहीही म्हणा, पण आठवणी कधीचं जुन्या होत नाहीत... त्या नेहमीचं ताज्या राहतात #असचंकाहीतरी