ट्विटरकट्टा
@tweetkatta
सर्वसामान्य व्यक्ती ते विविध क्षेत्रातील नामवंत लोकांसोबतची Live Chat म्हणजेच ' #ट्विटरकट्टा ' अमर्याद विषयांवरील गप्पा, वैचारिक देवाणघेवाण आणि बरंच काही.🎙📲💻
ID: 4594711818
18-12-2015 15:23:51
11,11K Tweet
15,15K Followers
1,1K Following
आम्ही टिम Techknowit ने बनवलेल्या मास्टरदीप स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटच्या अधिकृत websiteचे अनावरण नुकतेच झाले.. वेबसाईट नक्की visit करा, आपल्या प्रतिक्रियांचे नक्कीच स्वागत आहे.. masterdeep.in.. #WebsiteDesign #Launching #techknowit #Webdesign #SEO
आम्ही विकसित केलेल्या Ekadashii AgroSciences या सुप्रसिद्ध Agro Product कंपनीच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण झाले.. #TechKnowIT #SEO #Launching #websitedevelopment #BrandingSolutions #मराठीउद्योजक
अभिनंदन Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी दादा, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन चित्रपटाची घोषणा.. 'नाच गं घुमा' चित्रपटगृहात १ मे २०२४ रोजी! संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा.. #NaachGaGhuma #नाचगंघुमा #NaachGaGhumaMarathiFilm #NaachGaGhumaMarathiCinema #1May2024 #marathi
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫
आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HAPPYBIRTHDAY Gopal Madane ♥️
स्वप्नील जोशी यांच्या बरोबर धमाल व्हायफळ गप्पा नक्की बघा..🎊 Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी #swwapniljoshi #marathibrain yt.openinapp.co/hjgd3