गाडेपाटील
@sunny_gade
शिक्षणाच्या शाळेपेक्षा आयुष्याच्या शाळेनं खूप शिकवल,तिथ दप्तरांच ओझ नसत फक्त परिस्थितीच ओझ असतं..#आयुष्य💝💝
ID: 3393769583
http://sunnygade96blo.blogspot.com 29-07-2015 12:43:59
4,4K Tweet
3,3K Followers
2,2K Following
रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार,कार्यक्षेञ एका मतदारसंघापुरत.पन हा माणूस शिक्षण,कला,क्रीडा,शेती,अभिनय अशा अनेक ठिकाणच्या प्रश्नांना वाचा फोडत असतो.काही नेते साखरझोपेत असतील तेव्हा हा माणूस नवी मुंबई च्या मार्केटमध्ये होता,उगाचच माणस कुणालाही डोक्यावर घेत नसतात वो.Rohit Pawar
अब्जावधी संपत्तीचा मालक,एका साध्या स्वतःच्या कर्मचार्याला भेटायला मुंबईवरून पुण्याला येतो तेही कोणता बडेजाव न करता.रतन टाटा मोठा उद्योगपती आहे पन त्याहून मनाने खूप आभाळाएवढा श्रीमंत माणूस आहे. #म #मराठी #Ratantata #tatasons @MarathiAamhi मराठी ट्विटरकर Being Marathi
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या पक्षातले पदाधिकारी,आमदार,खासदार सोडून चालले असताना ती सत्ताधीशांविरूद्ध इंच इंच जमीनीवर लढा देतेय.एका कार्यक्रमादरम्यान देशाच्या पंतप्रधानालाही समोरासमोर सुनावण्याची हिंमत ती दाखवतेय. Mamata Banerjee #MamtaBanerjee #NarendraModi #WestBengal
किसी भी चीज का आप कैसे भी खींच-खींच के संंबंध जोडोगे तो ऐसा हाल होगा ही.पर मेरा कहना है कि हर बार दलाली करना Compulsory है क्या?😈 AajTak Anjana Om Kashyap Rahul Gandhi nikhil wagle #KisanParade #KisanAndolan #RepublicDay #TractorRally #tractorParade
हेलिकॉप्टर मधून होणारी भारदार इंट्री आणि दिलखुलास हास्य. बांधावरल्या शेतकर्याचा मुख्यमंत्री म्हणजे विलासराव.साहेब तुम्ही हवे होतात राहूलच्या खांद्याला खांदा लावून लढायला.कर्नाटकात आम्हाला "डीके" गवसले पन महाराष्ट्र अजूनही तुम्हालाच शोधतोय साहेब.😢🙏 #VilasraoDeshmukh Riteish Deshmukh
सोप्या भाषेत.. पहिल्या लग्नातील सामान, भांडीकुंडी घरात सेट होईपर्यंत दूसर्या पोरीच्या बापाकडून हूंडा घेऊन येणारा माणूस म्हणजेच नितीशराव...😅😅 nikhil wagle Nitish Kumar Tejashwi Yadav #NitishKumar #NitishKumar_PaltiMaar #BiharPolitics #Bihar
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना अटक झाली होती, त्यांना जामीन कसा मिळाला? अन् सरकारमध्ये सामील कोणी करून घेतले याचीही #SIT चौकशी झाली पाहिजे, महोदय.!! Devendra Fadnavis CMO Maharashtra