अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP (@abhijeetbhaip) 's Twitter Profile
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP

@abhijeetbhaip

#कोंकणी | #मराठी

ID: 447758740

calendar_today27-12-2011 07:10:34

36,36K Tweet

3,3K Takipçi

1,1K Takip Edilen

अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP (@abhijeetbhaip) 's Twitter Profile Photo

सत्ता नसताना हे अस वागवतात पोलिस ना मग सत्ता असती तर काय करत असतील ? Rashmi Puranik Abhijit Karande Anuja Dhakras आता बोला ना ? कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? पोलिस बद्दल ही भावना??? Rohit Pawar

NDTV Marathi (@ndtvmarathi) 's Twitter Profile Photo

Political news: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची बंद दाराआड भेट, शिंदेंचे टेन्शन वाढणार? marathi.ndtv.com/politics/polit… #Ndtvmarathi #PoliticalNews #DevendraFadanvis

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते श्री. अमोल पालेकर यांनी हिंदी दैनिक जागरणाच्या संवाद कार्यक्रमात जिथे प्रामुख्याने संवाद हिंदीत होता तिकडे, हिंदी लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले हिंदी ही ओळख आम्हाला मान्य नाही, आम्ही मराठी आहोत आणि मराठी हीच आमची भाषा

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा आदर, प्रेम आणि अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिक लोकांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठीचा सन्मान करावा आणि कुठलीही नकारात्मक भूमिका न घेता, मराठी शिकावी.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं

अनिकेत _ ९७ (@aniketspeak) 's Twitter Profile Photo

टीम ब्ल्यु तुमचा आम्हाला अभिमान आहे ❤❤ असेच खेळत रहा

टीम ब्ल्यु तुमचा आम्हाला अभिमान आहे ❤❤ 
असेच खेळत रहा
Nayu नयन (@pnayan3) 's Twitter Profile Photo

काल काही कामानिमित्त नाशिकच्या EPFO ऑफिसला गेले होते.सगळीकडे हिंदी भाषेचा प्रसार चालु आहे.हे सगळं नक्की कशासाठी ? महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार कशासाठी?ऑफिसमधे सगळे हिंदीत बोलत होते.आणि नोंदणी विभागात एकही कर्मचारी जागेवर नव्हता. CMO Maharashtra राज्यात नक्की काय चालू आहे ? #मराठी

काल काही कामानिमित्त नाशिकच्या EPFO ऑफिसला गेले होते.सगळीकडे हिंदी भाषेचा प्रसार चालु आहे.हे सगळं नक्की कशासाठी ? महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार कशासाठी?ऑफिसमधे सगळे हिंदीत बोलत होते.आणि नोंदणी विभागात एकही कर्मचारी जागेवर नव्हता.
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> राज्यात नक्की काय चालू आहे ?
#मराठी
Dhawal Kulkarni (@dhawal_kulkarni) 's Twitter Profile Photo

Wishing you and your family a very Happy Independence Day ! 🇮🇳 तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳 आपको और आपके परिवार को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं ! 🇮🇳 🇮🇳Jai Hind🇮🇳 #IndependenceDay #JaiHind #BharatMataKiJai

Wishing you and your family a very Happy Independence Day ! 🇮🇳

तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳

आपको और आपके परिवार को  स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं ! 🇮🇳

🇮🇳Jai Hind🇮🇳

#IndependenceDay #JaiHind  #BharatMataKiJai
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला! marathi.abplive.com/news/maharasht… #dahihandi #shivray #marathinews #mumbai

विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!  marathi.abplive.com/news/maharasht… #dahihandi  #shivray #marathinews #mumbai
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Jai Jawan 10 Thar Ghatkoapr : व्वा रे पट्ठ्यानो...करुन दाखवलं; जय जवानचा 10 थरांचा विश्वविक्रम #abpmajha #abpमाझा #jaijawan #ghatkopar #dahihandi #maharashtrapolitics #marathinews

इलाका तुम्हारा धमाका हमारा! सकाळी सरनाईकांनी खिजवलं अन् संध्याकाळी जय जवाननं त्याच जागेवर 10 थर लावले #JaiJawan #DahiHandi2025 marathi.abplive.com/photo-gallery/…

अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP (@abhijeetbhaip) 's Twitter Profile Photo

कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावल्यावर या विक्रमाची कोणी बरोबरी करू शकत नाही म्हणणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या नाकावर टिच्चून जय जवान पथकाने काही वेळातच त्यांच्या समोरच दहा थर लावून दाखवले. #दहीहंडी2025

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'जय जवान'ची हॅट्रिक, एकाच दिवसात तिसऱ्यांदा 10 थरांचा विक्रम marathi.abplive.com/news/thane/tha… #Thane #JaiJawan #DahiHandi #ShivSena #MNS