Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profileg
Rashmi Puranik

@Marathi_Rash

Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKb

ID:121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

55,8K Tweets

201,0K Followers

550 Following

Follow People
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

अवकाळी पाऊस पाहणी दौरा

विरोधी पक्षनेते Vijay Wadettiwar उद्या जालना आणि बुलढाणा दौऱ्यावर

शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे..
सरकार ऐकणार का?

youtube.com/watch?v=isssVe…

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशनची सुरुवात सात डिसेंबर पासून

सात डिसेंबर ते 20 डिसेंबर अधिवेशन

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

कष्टकरी कामगार आज सुरक्षित बाहेर आले...त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आनंदाचा क्षण!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

राज्यातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळ पाहणी दौरा

विरोधी पक्षनेते Vijay Wadettiwar दोन डिसेंबर पासून दौऱ्यावर

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आधी कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी

बळीराजा साठी अडचणीचे वर्ष

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आज राज्यातील शेतकऱ्यांकडे बघायला कुणाकडे वेळ नाही..आधी कोरडा दुष्काळ आता अवकाळी पाऊस आणि गारपीट...इथे बळीराजाचे हाल सुरू आहे... द्राक्ष बागायतदार अडचणीत येत आहेत... दोन समाज एकमेकांना भिडल्याने हे प्रश्न सुटणार नाहीत!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

शाहू फुले आंबेडकर यांना महाराष्ट्र मानतो त्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी उभी फूट पाडली जात आहे ते ही शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन..याहून मोठे दुर्दैव काय? एकमेकांची लायकी काढून, हातात काहीच लागणार नाही!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

तेलंगणा इथे प्रचाराचे शेवटचे तीन दिवस... राहुल गांधी आणि काँग्रेसची ताकद तेलंगणा मध्ये.. विरोधी पक्षनेते Vijay Wadettiwar प्रचारात सहभागी

तेलंगणा इथे प्रचाराचे शेवटचे तीन दिवस... राहुल गांधी आणि काँग्रेसची ताकद तेलंगणा मध्ये.. विरोधी पक्षनेते @VijayWadettiwar प्रचारात सहभागी #तेलंगणा
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आसमंतात पराक्रम गाजवल्यानंतर ढगांना , वाऱ्याला अभिवादन करताना..

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हिवाळी अधिवेशन बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी होणार

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

शालेय शिक्षण मंत्री यांचे गृहखात्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र..

या सरकार मधील कारभार!

account_circle