Raj Gandre(@RajGandre) 's Twitter Profileg
Raj Gandre

@RajGandre

MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Future Maker,Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation,#करिअर_राज

ID:124083365

calendar_today18-03-2010 05:55:37

36,3K Tweets

3,1K Followers

257 Following

वारसा(@Varsa700) 's Twitter Profile Photo

'रोखठोक' नेहमीप्रमाणे 🔥. राजसाहेबांची मुलाखत ऐकणे म्हणजे पर्वणीच 😌. Abhishek Somwanshi Ganesha | गणेशा TUSHAR KHARE 🇮🇳 रूबाबदार मनसे 🔥 Raj Gandre

account_circle
प्रवीण ✍️❤️(@pravin__writes) 's Twitter Profile Photo

सोडुन दे हट्ट साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा..
अनुत्तरित मनाने महादेवाला शरण जा..

सोडुन दे हट्ट साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा.. अनुत्तरित मनाने महादेवाला शरण जा..
account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

केवळ बेंबीच्या देठापासून 'गर्जा महाराष्ट्र माझा' ओरडून जमिनीवरील परिस्थिती बदलणार नाही.

त्यामुळे भाषिक समाजाने प्रामाणिकपणे SWOT analysis करून स्वतःच्या उणीवावर काम करायला हवे. या प्रक्रियेतून 'जगाला हेवा वाटेल' अशा महाराष्ट्राची निर्मिती शक्य आहे.

हा थ्रेड त्यासाठीच 🙏

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

ज्यांना असं वाटतं की - उद्योग-व्यवसाय हा मराठी माणसांचा प्रांत नाही खास त्यांच्यासाठी!

आज १०० वर्षे पुर्ण झालेत पॉप्युलर बुक डेपोला….. ते ही आपल्या मुंबईत!

खूप अभिमान, प्रेम, आनंद आणि शुभेच्छा! 👏✊🙌📚🎊

ज्यांना असं वाटतं की - उद्योग-व्यवसाय हा मराठी माणसांचा प्रांत नाही खास त्यांच्यासाठी! आज १०० वर्षे पुर्ण झालेत पॉप्युलर बुक डेपोला….. ते ही आपल्या मुंबईत! खूप अभिमान, प्रेम, आनंद आणि शुभेच्छा! 👏✊🙌📚🎊
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे!

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे! #MNSAdhikrut
account_circle
Milind Pradhan 🇮🇳(@pradhanmilind) 's Twitter Profile Photo

पत्रारंभी ‘सस्नेह जय महाराष्ट्र !’
लिहीताना जबरजस्त वजन दिल्यासारख वाटत.
हो ना ?
लिहीता ना आपण ?
लिहीत नसाल तर लिहीत जा.

छान वाटत आपल्या राज्याचा अभिमान वाटताना, एक दर्जा आहे तो आपल्या महाराष्ट्राचा !

account_circle
sandeep pachange संदीप पाचंगे(@PachangeSandeep) 's Twitter Profile Photo

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांचे अभिनंदन करताना..

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांचे अभिनंदन करताना..
account_circle
TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

या महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळाला म्हणून मी स्वतःला खुप भाग्यशाली समजतो. जर पुनर्जन्म मिळत असेल तर मला प्रत्येक पुनर्जन्म हा महाराष्ट्राच्या मातीतच मिळावा. महाराष्ट्राइतकी ज्ञानाने सुपीक आणि कसदार जमीन होणे नाही.

महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
❤️

account_circle
Raj Gandre(@RajGandre) 's Twitter Profile Photo

आज हे पुन्हा वाचा, त्यावर विचार करा आणि जमल्यास कृती करा.

account_circle
Abhishek Somwanshi(@abhisanket) 's Twitter Profile Photo

साधारण १५ वर्षांपूर्वी आमच्यासारख्या तेव्हाच्या असंख्य शाळकरी मुलांच्या मनात महाराष्ट्र प्रेम जागृत केल्याबद्दल श्री. राज ठाकरेंचे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खूप आभार. 🙏🏻 महाराष्ट्राचं वैभव टिकवण्याचा, वाढवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
जय महाराष्ट्र!

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !



(चित्र साभार : संदीप घोडके)

account_circle
Ganesha | गणेशा(@GaneshaSpeaks_) 's Twitter Profile Photo

ABP माझाला पडले भले मोठे खिंडार.. डॉ. कविता राणे यांचा ABP माझा ला रामराम करत NDTV Marathi मध्ये जाहीर प्रवेश..

rajiv khandekar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शोककळा..!!

account_circle
TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

“महाराष्ट्र माझा”
राजसाहेबांसोबत ❣️

या वर्षी बृहन महाराष्ट्र मंडळ २०२४ हे आंतरराष्ट्रीय संमेलन San Jose Convention Center, California येथे २७ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. दिनांक २८ जून रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमात राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.

जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.

ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप धन्यवाद 🙏

शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️

account_circle
Ganesha | गणेशा(@GaneshaSpeaks_) 's Twitter Profile Photo

आंबेडकरांनी लिहलेलं संविधान बदलणे म्हणजे त्यात घटनादुरुस्ती करणे. मग 1950 ते 2014 आणि 2014 ते 2024 या कार्यकाळात किती घटनादुरुस्ती झाल्या याची यादी कुणाकडे असेल तर नक्की पाठवा.

असो.. ज्यांनी आजवर 'संविधान' वाचलं नाही ते सुद्धा म्हणतायेत की, 'आम्हाला संविधान वाचवायचं आहे'.😂

account_circle
Milind Pradhan 🇮🇳(@pradhanmilind) 's Twitter Profile Photo

यु स्काय फुल्ल ॲाफ स्टा…
आय डोन्ट के..

देशातल्या प्रत्येकाला असा आनंद अनुभवायला मिळायला हवा. अस रस्त्यात मस्तपैकी. लोक एन्जॅाय करत आहेत. अस सगळं पाहीजे.

उगाच मरतायत भांडतायत.
मरो ते सगळं.

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

बटाटा, बेसन पिठ, मिरच्या, मसाला, तेल सगळे जिन्नस सारखेच असले तरी प्रत्येक ठिकाणी वडापावची चव वेगळी असते.

मिसळ असो, मटण, चिकन की अजून काही…रेसिपी अगदी १००% काटेकोर पाळली तरच चव मॅच होण्याचे चान्सेस वाढतात.

जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीच स्टॅंडर्डायझेशन जपणारी मंडळी जाम भारी वाटतात.❣️

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

चार जूनपर्यंत तरुणांनी स्वतःवर संयम ठेवावा.

- विनाकारण तोंडाची वाफ करू नये.
- उचलली जीभ लावली टाळ्याला
- यो जिंकणार, त्यो हरणार असे तुक्के टाळावे
- वायफळ बडबड करू नये
- मतदान केले आता वाट पहा

जिंकणारे जिंकतात, हरणारे हरतात तुम्ही तुमच्या पोटापाण्याची सोय बघा 🙏

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
loksatta.com/sampadkiya/edi… via @loksattalive
गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकारांचाही सहभाग असतो, तसे महाराष्ट्रात मात्र होत नाही..
Girish Kuber

account_circle