कपिल माने (@iamthekaps) 's Twitter Profile
कपिल माने

@iamthekaps

हिंदू🚩

ID: 3000509658

calendar_today29-01-2015 04:58:26

309 Tweet

44 Followers

186 Following

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

शहरात शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी पुणे पोलीस आवाहन करीत आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच अफवा पसरवू नका. अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे #FakeNews

शहरात शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी पुणे पोलीस आवाहन करीत आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच अफवा पसरवू नका. अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे #FakeNews
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई हिट अँड रन प्रकरणी 75 वर्षीय हरविंदर मठारु यांना अटक, बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप, अपघातात पाच जणही जखमी abpmajha.abplive.in/maharashtra/li…

abhaykumar deshmukh (@deshmukhabhay24) 's Twitter Profile Photo

मित्र पत्रकार महेश पवार याने सातारा पुणे हायवेवरील खड्ड्याच्या विरोधात टोल बंद आंदोलन उभारलंय.अनोख्या पध्दतीने यमाची वेशभूषा करुन तो खड्डे किती नुकसानकारक आहेत हे पटवून देतोय पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks INC Satara @NcpSatara भाजपा सातारा जिल्हा MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shiv Raj Chhatrapati Udayanraje Bhonsle Shriniwas Patil

मित्र पत्रकार महेश पवार याने सातारा पुणे हायवेवरील खड्ड्याच्या विरोधात टोल बंद आंदोलन उभारलंय.अनोख्या पध्दतीने यमाची वेशभूषा करुन तो खड्डे किती नुकसानकारक आहेत हे पटवून देतोय पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks INC Satara @NcpSatara भाजपा सातारा जिल्हा MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shiv Raj Chhatrapati Udayanraje Bhonsle Shriniwas Patil
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

काय मंडळी! चि.कोरोना अन् चि. सौ. का. मृत्युबाईचे आमंत्रण आलयं! नेमकी काय भानगड? #Sakal #SakalNews #viral #news #SakalMedia #India #Corona #Covid19india #coronavirus #lockdown #MarathiNews #Maharashtra #Nashik esakal.com/uttar-maharash…

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

⚠️कोरोना संसर्गामुळे कळंबोली भागात रस्ता सकाळी ७.३० वाजल्या पासून बंद केल्या मुळे बस मार्ग सी -५३ कळंबोली पुल येथे समाप्त करण्यात आले आहे. कळंबोली बस स्थानक व अग्निशमन केंद्र बस थांबे रद्द. #kalamboli #bestupdates

*Ramchandra Jadhav* (@ramchandravjad1) 's Twitter Profile Photo

08/07/2020 तारखेची प्रेस नोट पनवेल महानगरपालिका... #StayHomeStaySafe #coronaharegaindiajeetega

08/07/2020 तारखेची प्रेस नोट पनवेल महानगरपालिका...
#StayHomeStaySafe
#coronaharegaindiajeetega
Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

🇮🇳राष्ट्रप्रथम🇮🇳पब्जी बंद झाली म्हणून बोंबलणाऱ्या हिजड्यांसाठी एका भारतीय सैनिकाचे मनोगत. ।।जय हिंद।।

Ananda Nimonkar (@nimonkarananda) 's Twitter Profile Photo

सीएस्एमटी पनवेल जलद लोकल बासनात न बसविताhtपर्याय सोधणे गरजेचं आहे. नविन विमानतळ मुंबई न परवाडणारी घरे रेल्वे हब,कारखाने बाहेर रेल्वे हि.काळाची गरज आहे tps://www.loksatta.com/mumbai/mrvc-kept-side-csmt-panvel-elevated-corridor-project-zws-70-2767207/ LoksattaLive

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

आपण आपला बराच वेळ सोशल मीडिया आणि मोबाईल वर वाया घालवतो, विचार करा याच वेळात तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ? #मराठी #म 🧵 1/N रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!

आपण आपला बराच वेळ सोशल मीडिया आणि मोबाईल वर वाया घालवतो, विचार करा याच वेळात तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
#मराठी #म
🧵 1/N
रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!
कपिल माने (@iamthekaps) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयाने मराठीत दुकानांच्या पाट्या लावण्यास सांगूनही महानगरपालिका का ऍक्शन मोडवर दिसून येत नाही... कामोठे, पनवेल मध्ये दुकानांच्या पाट्या अजून मराठीत होत नाहीत.. त्वरित लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी. Panvel Municipal Corporation MNS Adhikrut - मनसे अधिकृत sachin_mns9 मनसे रिपोर्ट | MNS Report

सर्वोच्च न्यायालयाने मराठीत दुकानांच्या पाट्या लावण्यास सांगूनही महानगरपालिका का ऍक्शन मोडवर दिसून येत नाही...
कामोठे, पनवेल मध्ये दुकानांच्या पाट्या अजून मराठीत होत नाहीत.. त्वरित लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी.
Panvel Municipal Corporation MNS Adhikrut - मनसे अधिकृत sachin_mns9 मनसे रिपोर्ट | MNS Report
vir jadhav (@brokenstar24) 's Twitter Profile Photo

अजूनही वेळ गेलेली नाही समाजाचा रोषाला सामोरे जाण तुम्हाला सोसल का? Devendra Fadnavis Ajit Pawar CMO Maharashtra Girish Mahajan. चार दिवस पासून #आमरण_उपोषण चालू आहे कशाला मराठ्यांना विषाची परीक्षा घ्यायला लावता. याचे परिणाम नक्की दिसतील #मराठा_आरक्षण #OBCमधूनचमराठाआरक्षण