Hemant (@hemantpande1909) 's Twitter Profile
Hemant

@hemantpande1909

ID: 984381497279963136

calendar_today12-04-2018 10:43:32

2,2K Tweet

29 Followers

287 Following

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

बाबासाहेब आंबेडकर की तस्वीरें जलाना सीधे-सीधे राष्ट्र-विरोधी है। ऐसा राष्ट्र-विरोधी व्यवहार सामाजिक, आर्थिक और राजनीतिक बदलाव के डर को दिखाता है, जहाँ उनकी पीढ़ियों से चली आ रही विशेषाधिकार वाली सामाजिक स्थिति अब सवालों से परे नहीं रही है। यह असहिष्णुता, भारत के संविधान द्वारा

बाबासाहेब आंबेडकर की तस्वीरें जलाना सीधे-सीधे राष्ट्र-विरोधी है।

ऐसा राष्ट्र-विरोधी व्यवहार सामाजिक, आर्थिक और राजनीतिक बदलाव के डर को दिखाता है, जहाँ उनकी पीढ़ियों से चली आ रही विशेषाधिकार वाली सामाजिक स्थिति अब सवालों से परे नहीं रही है। यह असहिष्णुता, भारत के संविधान द्वारा
Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

निर्णय नंतरचा विषय झाला; पण निदान MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेतली जाणार का? Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra

Amita Chate (@advamitachate) 's Twitter Profile Photo

विद्यार्थी जीवन नेहमीच संघर्षाचे असते. ...👇 x.com/storydotcomnew…

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस विचार करा फार अवघड नाही मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिली आहे .. फार स्वप्न असतात पोरांची आणि त्याच्या फॅमिलीची Devendra Fadnavis 🙏🙏🙏 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR

महाविकास आघाडी (@mdontlod170021) 's Twitter Profile Photo

आता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांचे पण मानसिक स्थिती खराब झालेली आहे त्यामुळे मायबाप सरकार तुम्हास विनंती आहे योग्य तो निर्णय घ्यावा खूपमुलांचे परीक्षा केंद्र दूर आहे त्यांना ह्या मानसिक तणावातूनतुम्ही बाहेर काढावे ही हात जोडून विनंती किती अंत बघणार आहात अजून #PSI_वयवाढ_1वर्ष_GR

Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

#JusticeForMPSCStudent मा. मुख्यमंत्री महोदय, एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको! लवकर निर्णय घ्या! गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता. आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच

Ashitosh Mechkar (@mechkarashitosh) 's Twitter Profile Photo

mdontlod विनाशकाले विपरीत बुद्धी.... हा जो काही विद्यार्थ्यांना वेठीस धरून मानसिक त्रास या माणसाच्या ego मुळे झाला आहे याचे परिणाम भविष्यात नक्कीच दिसतील... या माणसाचा अहंकारच याला घेवून बुडणार आहे...

Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच. #PSI_एक_वर्ष_वयवाढ CMO Maharashtra Devendra Fadnavis

आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच.
#PSI_एक_वर्ष_वयवाढ 
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे. आमचे सवाल टाळू

Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

MPSC च्या विद्यार्थ्यांना वेठीस धरणे Devendra Fadnavis यांना महागात पडेल. उद्याची परीक्षा पुढे ढकलून सगळ्यांना संधी द्या! आचारसंहितेचे कारण सांगू नका, लाडली बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीत टाकता हा भंग नाही का? हिंदू महापौर झाला पाहिजेम्हणता ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही का?

suraj chavan (@surajchavan1022) 's Twitter Profile Photo

Deepak Kedar Devendra Fadnavis संपलं सगळं आता दादा , न्याय नाही भेटला विद्यार्थ्यांना ,एक मात्र खरं #मतदानबहिष्कार ,त्या मुख्यमंत्री फडणवीस कधी चांगलं होणार नाही ,खूप पोरांची हरमळ तळमळ लागेल

ganeshsingh thakur (@ganeshsing67797) 's Twitter Profile Photo

Deepak Kedar Devendra Fadnavis आता तरी जागे व्हा देवेन्द्रजी फडणवीस साहेब🙏 अहो तुम्ही एका एका दिवसात 100Gr काढता एक "Psi वय वाढीचा" Gr काढण्यासाठी एवढा समाधी मौन का?? अहो आमच्यातील सर्व जण गरीब कष्टकऱ्यांची मूल आहेत याचा थोडा तरी विचार करा🙏 आमचा जीव घेऊ नका🙏 GR काढा psi वय वाढीचा Devendra Fadnavis

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

#PSI वयोमर्यादेसाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, वेळ कमी असल्याने काल पासून विद्यार्थ्यी पोटतिडीकेने जीआर साठी मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना त्यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही अशी स्थिती असल्याचे दिसत आहे. काल एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे देवेंद्र

#PSI वयोमर्यादेसाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, वेळ कमी असल्याने काल पासून विद्यार्थ्यी पोटतिडीकेने जीआर साठी मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना त्यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही अशी स्थिती असल्याचे दिसत आहे. 

काल एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे  देवेंद्र
Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

सरकार नक्की आहे तरी कोणासाठी... ही तरुण मुले रस्त्यावर का उतरली त्यांच्या समस्या काय हे समजून घ्यायचे सोडून त्यांच्यावरच जुलूम, अत्त्याचार! हा कुठला न्याय? हे विद्यार्थी आहेत, अतिरेकी नाहीत, मुख्यमंत्री महोदय! प्रत्येक अश्रुची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल!

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

रोहित वेमुला हा एक आंबेडकरवादी, सुशिक्षित युवक होता, जो संविधानिक मूल्य, सन्मान आणि अधिकारांसाठी लढत होता. आंबेडकरवादी तरुणाची निर्भय भरारी मनुवादी व्यवस्थेला पचनी पडणारी नव्हती, म्हणून अमानुषपणे संस्थात्मक पद्धतीने रोहित वेमुलांची हत्या करण्यात आली. आंबेडकरवादी विचार जिवंत

रोहित वेमुला हा एक आंबेडकरवादी, सुशिक्षित युवक होता, जो संविधानिक मूल्य, सन्मान आणि अधिकारांसाठी लढत होता. आंबेडकरवादी तरुणाची निर्भय भरारी मनुवादी व्यवस्थेला पचनी पडणारी नव्हती, म्हणून अमानुषपणे संस्थात्मक पद्धतीने रोहित वेमुलांची हत्या करण्यात आली.

आंबेडकरवादी विचार जिवंत
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा रोजगारविरोधी, तरुणविरोधी आणि गरीबविरोधी दस्तऐवज ठरला आहे. भाजप सरकारने पुन्हा एकदा देशातील कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकास नव्हे, तर कॉर्पोरेट हितसंबंधांचा जाहीरनामा आहे. दरवर्षी “दोन कोटी

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

राघव चढ्ढा यांनी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्कावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे सरकारी नोकरीसाठी लाखो उमेदवाराकडून परीक्षा शुल्क आकारले जाते,पण रिक्त पदांची संख्या मर्यादित असते. जर सरकार पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नसेल,तर उमेदवारांना आकारलेले शुल्क परत का करू नये?

राघव चढ्ढा यांनी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्कावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे

सरकारी नोकरीसाठी लाखो उमेदवाराकडून परीक्षा शुल्क आकारले जाते,पण रिक्त पदांची संख्या मर्यादित असते. जर सरकार पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नसेल,तर उमेदवारांना आकारलेले शुल्क परत का करू नये?