suraj chavan
@surajchavan1022
Mpsc......
ID: 1573287877462487040
23-09-2022 12:27:34
2,2K Tweet
25 Followers
108 Following
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण प्रक्रिया स्थगित करण्याबाबतची मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. धन्यवाद काँग्रेस Dalit Congress 🇮🇳 Harshwardhan Sapkal d
मा .पवार साहेब Sharad Pawar, गेल्याच आठवड्यात mpsc तर्फे संयुक्त परीक्षा गट ब जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली , त्यामध्ये अनुसूचित जाती (SC) व वि जाती साठी STI पदाच्या एक पण जागा देण्यात आली नाही , जागा वाढ साठी आपण मुख्यमंत्री साहेब Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा करावी ही विनंती
MPSP तर्फे गेल्या आठवड्यात संयुक्त गट ब परीक्षा 2026 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ,सदर जाहिरात मध्ये अनुसूचित जाती (SC) साठी STI पदाच्या शून्य जागा आहेत ,तरी जागा वाढ साठी आपण मा . Adv. Yashomati Thakur आपण CM साहेब CMO Maharashtra यांच्याशी चर्चा करावी ही आपणांस विनंती
Supriya Sule आदरणीय ताई Supriya Sule गेल्या आठवड्यात MPSC ने संयुक्त गट ब 2026 जाहिरात प्रसिद्ध केली पण अनुसूचित जाती (SC) साठी STI पदाच्या एक पण जागा देण्यात आली नाही ,वयोमर्यादा संपलेल्या उमेदवार PSI पदासाठी पात्र होणार नाहीत ,आपण मुख्यमंत्रीDevendra Fadnavis यांच्याशी जागावाढ चर्चा करावी ,
Mpsc संयुक्त परीक्षा गट ब 2026 मध्ये अ जाती ( SC) व इतर कॅटेगरी साठी पण STI पदाच्या शून्य जागा ,विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे CMO Maharashtra Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission @shar Maharashtra Congress Supriya Sule Sanjay Raut Adv. Yashomati Thakur Nana Patole Abhimanyu Pawar Rohit Pawar