
Prajakta Abasaheb Godase
@godaseprajakta
#माध्यमिक_शिक्षिका,पुणे महानगरपालिका
@Mha_Teachers
#D.Ed #B.Ed #M.Ed
#Double_Graduated #Double_Post_Graduated #University_Gold_Medalist
#NET #CTET
#TET #TAIT
ID: 956399816258371584
25-01-2018 05:34:20
3,3K Tweet
4,4K Followers
1,1K Following

एका स्त्री कड़े प्रचंड ताकद आणि प्रबळ इच्छाशक्ती असते आणि त्याच्या जोरावर एक स्वराज्य घडू शकत. #१२जानेवारी #राजमाता_जिजाऊ_जयंती मराठी विश्वपैलू मराठीचिये नगरी Vrushali Yadav Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) @chitrancp Manali Bhilare @neha_s14 Supriya Sule Dnyanada Kadam SeemaM


कालानुरूप विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे क्रमप्राप्तच आहे. 👍👍 आमच्या PMC Care च्या माध्यमिक शाळेत इयत्ता 9वी व 10 वी साठी ऑटोमोबाईल व रिटेल हे Optional विषय शिकविले जातात त्याअंतर्गत याबाबत अधिक माहिती देऊन प्रात्यक्षिक शिकविले जाते. Rubal Agarwal Murlidhar Mohol 😊😊

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) मग आमचे शिक्षणसेवक बांधव मोजून 6 हजार इतक्या तुटपुंज्या मानधनात कसे काय जीवन जगू शकतात? दिवाळी साजरी करणे तर दूरच आहे! आमचा बांधव कायमच #दुर्लक्षित_शिक्षणसेवक राहिला आहे! #शिक्षणसेवक_रद्द करून दिवाळी नाही का गोड होऊ शकते? #समान_काम_समान_वेतन ZEE २४ तास Prof. Varsha Eknath Gaikwad AajTak



#शिक्षणसेवक_मानधनवाढ सर्वांचे पगार वाढतात फक्त शिक्षणसेवक चं याला अपवाद का? आमच्यावरच हा आर्थिक अन्याय का केला जातोय? आजच्या महागाईच्या युगात ६००० रुपयात खरचं जगणं शक्य आहे का? जरा विचार करा व आतातरी न्याय द्या. Office of Uddhav Thackeray Prof. Varsha Eknath Gaikwad Ajit Pawar BACCHU KADU

#शिक्षणसेवक_मानधनवाढ महावितरण विभागांतील विद्युत सहायक यांना कंत्राटी कालावधी मध्ये १८०००₹ मानधन दिले जाते. पण शिक्षणसेवकांना मात्र ६०००₹ दिल्या जाते. हाच आहे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार. Office of Uddhav Thackeray Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Ajit Pawar Supriya Sule


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 'सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन' म्हणुन साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्यशासनाने मंत्री मंडळ बैठकीत घेतला. त्या बद्दल राज्याचे CMO Maharashtra Ajit Pawar Balasaheb Thorat यांच्या सह मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार.







वाढदिवसाच्या मनपूर्वक सदिच्छा प्राजक्ता ..! मस्त खा स्वस्थ राहा 🎂🎂💐💐 Prajakta Abasaheb Godase


आज पुणे येथे आमच्या सहकारी भगिनी कु प्राजक्ता गोडसे मॅडम माध्यमिक शिक्षिका पुणे महानगरपालिका यांची भेट झाली अतिशय प्रखडपणे संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला अनेक दिवसांनंतर भेटल्याचा आनंद काही औरच होता ! Prajakta Abasaheb Godase मॅडम आपणास पुढील वाटचालीस खूप खुप सुभेच्छा..रयतसंकल्प डीएड बीएड संघटना महाराष्ट्र राज्य


जवळा बु. येथील जिल्हा परिषद शाळेची डिजिटल शिक्षणाकडे वाटचाल ; शिक्षकांची माहिती publicapp.co.in/video/sp_x1nkd… Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU रयतसंकल्प डीएड बीएड संघटना महाराष्ट्र राज्य Prajakta Abasaheb Godase


ही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन तरी Ajit Pawar दादा आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा निर्णय तात्काळ घेणार का..? CMO Maharashtra शिक्षणसेवक हे शिक्षकच असूनही दुर्लक्षित का..? Devendra Fadnavis आपण याबाबत काही बोलणार का नाही..? Pravin Darekar - प्रविण दरेकर तात्काळ निर्णय अपेक्षित🙏🏻🙏🏻 MAHARASHTRA DGIPR
