Sandesh Sindhu Maharudra Gavhane (@gavhanesandesh3) 's Twitter Profile
Sandesh Sindhu Maharudra Gavhane

@gavhanesandesh3

फक्त अजितदादा ✌️

ID: 1192551800509018116

calendar_today07-11-2019 21:18:22

10,10K Tweet

265 Followers

436 Following

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण योजनेचा आम्हा सर्व महिलांना खूप लाभ झाला. ही योजना अशीच चालू राहावी हीच इच्छा! #mukhyamantrimajhiladkibahinyojana #DadaChaWada

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई येथे आयोजित आर.आर.पी. इलेक्ट्रॉनिक्स लि. - OSAT फॅसिलिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो. उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी राज्याच्या उद्योग

हाती आलेलं काम मार्गी लावतोच... हीच माझी कामाची पद्धत!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर एवढी झाली पाहिजे, हेच आमचे लक्ष्य!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून ४ हजारांहुन अधिक रोजगार उपलब्ध होणार.. महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सादर करण्यात आलेला निराधार लहान मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असा शब्द ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सादर करण्यात आलेला निराधार लहान मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असा शब्द ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने माझी “महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया प्रभारी” पदी नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानतो. पक्षाने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने माझी “महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया प्रभारी” पदी नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानतो.

पक्षाने
Sandesh Sindhu Maharudra Gavhane (@gavhanesandesh3) 's Twitter Profile Photo

मा.श्री.अजितजी यशवंतराव Ajit Manda Ramesh Yeshwanthrao यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या “प्रभारी” पदी निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन..! Ajit Pawar MahaNCPspeaks Sunil Tatkare Aditi S Tatkare Parth Sunetra Ajit Pawar Sunetra Ajit Pawar

मा.श्री.अजितजी यशवंतराव Ajit Manda Ramesh Yeshwanthrao यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या “प्रभारी” पदी निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन..!

Ajit Pawar MahaNCPspeaks Sunil Tatkare Aditi S Tatkare Parth Sunetra Ajit Pawar Sunetra Ajit Pawar
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत

हे नातं निस्वार्थी आहे, हे नातं आत्मीयतेचं आहे, हे नातं भावनिक आहे, हे नातं मायेचं आहे, हे नातं दृढ विश्वासाचं आहे, हे नातं बहीण-भावाचं आहे!

हे नातं निस्वार्थी आहे,
हे नातं आत्मीयतेचं आहे,
हे नातं भावनिक आहे,
हे नातं मायेचं आहे,
हे नातं दृढ विश्वासाचं आहे,
हे नातं बहीण-भावाचं आहे!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

माझी मायमाऊली, भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सबल बनतेय, यातच माझा आनंद!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उद्योग वाढताहेत.. विकासाची गती वाढत आहे.. हेच सत्य आहे!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

शासकीय योजना दीर्घकाळ सुरू राहण्यात कुठेही खंड पडणार नाही.. फक्त यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम पाठिंबा द्या, असं आवाहन माझ्या मायमाऊली, भगिनींना आणि बंधूंना करतो.

Ganeshtile (@ganeshtile1) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने हजारोंच्या जनसमुदायासमोर चुकीला चुकच आहे असं ठासून सांगणारा निर्भीड,स्पष्टवक्ता नेता #अजित_दादा Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Sunil Tatkare MahaNCPspeaks

Sandesh Sindhu Maharudra Gavhane (@gavhanesandesh3) 's Twitter Profile Photo

जनसामान्यांसाठी आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे अजितदादा..!

Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting (@kapil_zoting) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया "प्रभारी" Ajit Manda Ramesh Yeshwanthrao दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍✌️🎉🎉💐🎂🎂🥧 MahaNCPspeaks Ajit Pawar Aditi S Tatkare Sunil Tatkare

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया "प्रभारी" Ajit Manda Ramesh Yeshwanthrao दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍✌️🎉🎉💐🎂🎂🥧

MahaNCPspeaks Ajit Pawar Aditi S Tatkare Sunil Tatkare
Aparna Pawar-Bhoir (@appeepawarbhoir) 's Twitter Profile Photo

मंदिरात बलात्कार होतात..😡 मंदिरात अत्त्याचार होतात...😡 मंदिरातच खून ही होतात...😡 तिथं बीफ चरबीचा वापर करून प्रसाद बनवण काय इतकं मोठं काम आहे का???🤔 #TirupathiLaddu #TirupatiPrasadam

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आयोजित जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या मायमाऊलींशी, भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ज्या पद्धतीनं पुरुष वर्ग आपल्या स्वप्नांसाठी लढतो,

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आयोजित जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या मायमाऊलींशी, भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

ज्या पद्धतीनं पुरुष वर्ग आपल्या स्वप्नांसाठी लढतो,