Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao

@ajityeshwantrao

ShivSainik | Director-Ratnagiri DCC Bank | X- Nominated Member National Shipping Board GOI

ID: 4803894138

linkhttp://www.ajityeshwanthrao.com calendar_today23-01-2016 18:12:35

1,1K Tweet

1,1K Followers

618 Following

Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

शौर्य, विजय आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या कोरेगाव भीमा येथील रणसंग्रामाची आठवण करून देणारा हा दिवस, या शौर्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणी प्राणार्पण देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन!

थोर विचारवंत आणि समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. शोषित आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. विनम्र अभिवादन! #MaharshiVitthalRamjiShinde

थोर विचारवंत आणि समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. शोषित आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. विनम्र अभिवादन! 

#MaharshiVitthalRamjiShinde
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक सणाला महाराष्ट्राच्या रक्षणाला महाराष्ट्र पोलीस दल सदैव सज्ज असते. प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन पोलीस बांधव राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखतात. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शौर्य,

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्य शिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने त्यांनी भारताच्या समाज व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले. विनम्र अभिवादन ! #Savitribai

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्य शिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने त्यांनी भारताच्या समाज व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले. विनम्र अभिवादन !

#Savitribai
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोकणचे सुपुत्र मा.आ.श्री. रवींद्रजी चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन. #RavindraChavan4BJP #Maharashtra #Konkan

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोकणचे सुपुत्र मा.आ.श्री. रवींद्रजी चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
#RavindraChavan4BJP #Maharashtra #Konkan
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Capt Sanjay Prashar (@prasharsdp) 's Twitter Profile Photo

I find non Seafarers in Crewing offices handle Seafarers better. Many Captains in office r busy telling Seafarers how 2 behave whereas Non Seafarers background Managers listen to Seafarers and solve the issues with genuine efforts. Less Captains in RPSL, less politics in office.

Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

Celebrating the spirit of a sovereign and vibrant India! On this 77th Republic Day, we honor the values of our Constitution and the progress of our great nation. Wishing everyone a very Happy Republic Day from all of us at the Maritime Seafarers Union (India). #India #JaiHind

Celebrating the spirit of a sovereign and vibrant India! 
On this 77th Republic Day, we honor the values of our Constitution and the progress of our great nation. Wishing everyone a very Happy Republic Day from all of us at the Maritime Seafarers Union (India).
 #India #JaiHind
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

आदरणीय अजितदादा पवार आम्हा राष्ट्रवादी परिवाराचे कुटुंबप्रमुख होते. दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्राकाकी आज पहिल्यांदाच कोकणात आल्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. मुळात ते सरकारी नव्हे तर एक खासगी वाहन होते आणि याबाबत अनिकेतभाईंनी उपमुख्यमंत्री

Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

"स्त्री"शक्तीने आपले सर्वांचेच जीवन व्यापले आहे, समृद्ध केले आहे. आई, आजी, पत्नी, बहीण, मैत्रीण, मुलगी अशा विविध भूमिकांमधून ही "स्त्री" आपल्या आयुष्याला वळण देते. माझ्या जीवनातील या अतुलनीय स्त्रीशक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आज पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या. हा उड्डाणपूल आज

आज पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या. 

हा उड्डाणपूल आज
Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

समाज प्रबोधन आणि समतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज. ज्यांनी रंजल्या-गांजलेल्यांमध्ये ईश्वराचे रूप पाहिले, अशा या महान संताच्या शिकवणीतूनच समाजसेवेची खरी प्रेरणा मिळते. नाथषष्ठीच्या मंगल दिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्याग, शौर्य व बलिदानाची प्रेरणा देणारे, कणाकणातून स्वराज्य सेवेची ऊर्जा परावर्तित करणारे शक्तिस्थळ...! छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या त्यागाने, बलिदानाने संपूर्ण जगासमोर

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्याग, शौर्य व बलिदानाची प्रेरणा देणारे, कणाकणातून स्वराज्य सेवेची ऊर्जा परावर्तित करणारे शक्तिस्थळ...!

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या त्यागाने, बलिदानाने संपूर्ण जगासमोर
ANI (@ani) 's Twitter Profile Photo

#WATCH | Rajesh Kumar Sinha, Shipping Ministry, GoI says, "28 Indian flagged vessels are operating in the Persian Gulf area. Out of these 28 vessels, 24 are west of the Strait of Hormuz. There are 677 seafarers on these vessels. On the east of the Strait of Hormuz, there are four

Ajit Manda Ramesh Yeshwanthrao (@ajityeshwantrao) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पुरोगामी विचारांचे ध्वजवाहक स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पुरोगामी विचारांचे ध्वजवाहक स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !