Sujit ( Raj ) Sonawane
@sujitncp
नाशिक जिल्हाध्यक्ष - सोशल मीडिया
ID: 3230458975
30-05-2015 06:12:27
15,15K Tweet
399 Followers
586 Following
महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचे उदघाट्न होणार आहे मुख्यमंत्री मा.Devendra Fadnavis साहेब,उपमुख्यमंत्री श्री.Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे या मिसिंग लिंक ला स्व.अजित दादा पवार यांचे नावं द्यावे. महाराष्ट्र दिनी दादांना ही खरी आदरांजली ठरेल. Sunetra Ajit Pawar