Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile
Ganesh Pawale

@ganeshpawale11

अध्यक्ष : सोशल मिडीया मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.. ✌💪⏰

ID: 935381314282360832

calendar_today28-11-2017 05:34:18

4,4K Tweet

1,1K Followers

265 Following

Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

उत्तम वक्ते व उत्तम नेते म्हणून Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar मध्ये व आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वेगळा ठसा उमटवणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री , ना. Dhananjay Munde साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. Supriya Sule Ajit Pawar Rohit Pawar

उत्तम वक्ते व उत्तम नेते म्हणून Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar मध्ये व आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वेगळा ठसा उमटवणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री , ना. Dhananjay Munde साहेब आपणास  वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
Supriya Sule Ajit Pawar Rohit Pawar
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

आमचे मार्गदर्शक , कर्जत जामखेडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार Rohit Pawar दादा यांची " रयत शिक्षण संस्थेच्या " सन्माननीय " सदस्य " पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar Supriya Sule

आमचे मार्गदर्शक , कर्जत जामखेडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार Rohit Pawar दादा यांची " रयत शिक्षण संस्थेच्या " सन्माननीय " सदस्य " पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar Supriya Sule
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

अनेकांनी फोनवर/प्रत्यक्ष भेटून/सोशल मीडियातून शिक्षक भरती,शिक्षण सेवक,आंतरजिल्हा बदली हे प्रश्न मांडले.ते मी सरकारपर्यंत पोचवलेत.काही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णयही होईल.आज लढाई कोरोनाशी असल्याने सहकार्याची अपेक्षा आहे.हे संकट जाऊ द्या,सरकार आपल्या सर्वच प्रश्नावर गंभीर आहे.

Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. Ajit Pawar दादा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा.. Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Chhagan Bhujbal Dilip Walse Patil

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. Ajit Pawar दादा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा..
Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Chhagan Bhujbal Dilip Walse Patil
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

आदरणीय श्री. Sharad Pawar साहेब यांनी आज सकाळी ११ वाजता राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली...! मनःपूर्वक शुभेछा आदरणीय पवार साहेब 💐♥️⏰🙏 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Satish Dada Sutar (@sutarsp) 's Twitter Profile Photo

"जय भवानी ,जय शिवाजी" लिहुन २० लाख पोस्ट कार्ड व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतिने पाठवणार:- Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ncp Youth Official Ravikant Varpe रविकांत वरपे Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

वंशज चालतात पण आराध्य दैंवताचे नाव नाही चालत... वैंकी वकला... #जाहिर_निषेध

Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

पुणे महानगर पालिकेच्या विद्यमान कार्यक्षम नगरसेविका सौ. sayali wanjale ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Sachin dodke

पुणे महानगर पालिकेच्या विद्यमान कार्यक्षम नगरसेविका सौ. sayali wanjale ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Sachin dodke
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण #कारगिल_विजय_दिवस रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. देशत्याग व सैन्यदलाप्रति कृतज्ञ भावना उजागर करणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद भारतीय वीरांना मानवंदना! #KargilVijayDiwas

प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण #कारगिल_विजय_दिवस रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. देशत्याग व सैन्यदलाप्रति कृतज्ञ भावना उजागर करणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद  भारतीय वीरांना मानवंदना!
#KargilVijayDiwas
Satish Dada Sutar (@sutarsp) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र शुभम जटाळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 #HappyBirthdayShubham @ShubhamJd1432

आमचे मित्र शुभम जटाळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
#HappyBirthdayShubham @ShubhamJd1432
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

आमचे सहकारी मित्र मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष श्री.निखिल नानासाहेब मारणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 #Ncpstudent #ncp

लोकप्रिय आमदार Shashikant Shinde साहेब यांची मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या #राष्ट्रवादीकाँग्रेसचे #विधानपरिषद मुख्यप्रतोद म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून #अभिनंदन... Ajit Pawar Chhagan Bhujbal Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

लोकप्रिय आमदार Shashikant Shinde साहेब यांची मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या #राष्ट्रवादीकाँग्रेसचे #विधानपरिषद मुख्यप्रतोद म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून #अभिनंदन... Ajit Pawar Chhagan Bhujbal Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ आपल्या साहित्यातून जगासमोर मांडली. सामाजिक बांधिलकी मानणारे आणि साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ आपल्या साहित्यातून जगासमोर मांडली. सामाजिक बांधिलकी मानणारे आणि साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

आदरणीय Sharad Pawar साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता , संघर्षशील नेतृत्व, गृहनिर्माण मंत्री श्री. Dr.Jitendra Awhad सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Chhagan Bhujbal Sunil Tatkare Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule

आदरणीय Sharad Pawar साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता , संघर्षशील नेतृत्व, गृहनिर्माण मंत्री श्री. Dr.Jitendra Awhad सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Chhagan Bhujbal Sunil Tatkare Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी. कुशल प्रशासक आणि राज्यकर्त्या असणाऱ्या अहिल्यादेवींना यानिमित्ताने विनम्र अभिवादन.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी. कुशल प्रशासक आणि राज्यकर्त्या असणाऱ्या अहिल्यादेवींना यानिमित्ताने विनम्र अभिवादन.
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

कमळीला १०५ पाकळया होत्या..आता घंटया शिल्लक राहणार आहे😁 ऑपरेशन लोटस V/s ऑपरेशन "घोडा" #ब्लास्टहोण्याअंती💥 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar V / s भाजपा महाराष्ट्र

Satish Dada Sutar (@sutarsp) 's Twitter Profile Photo

आमचे स्नेही कुमार महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय पदक विजेता... पै_विक्रम_शिवाजीराव_पारखी वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा...! @Amol_wrestler Vijay Chauddhary Babasaheb S. Parkhi क्रीडाजगत

आमचे स्नेही
कुमार महाराष्ट्र केसरी
राष्ट्रीय पदक विजेता...
पै_विक्रम_शिवाजीराव_पारखी
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा...!
@Amol_wrestler Vijay Chauddhary Babasaheb S. Parkhi क्रीडाजगत
Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादीचे बीड विधानसभा आमदार 𝐒𝐚𝐧𝐝𝐢𝐩 𝐤𝐬𝐡𝐢𝐫𝐬𝐚𝐠𝐚𝐫 भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

Ganesh Pawale (@ganeshpawale11) 's Twitter Profile Photo

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार Ashok Pawar बापू आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार Ashok Pawar  बापू आपणास  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

तसं बघायला गेलं तर साहेब फक्त खासदार आहेत पण त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला सॅल्युट हा त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आहे. #आठवण #महाराष्ट्र_पोलीस