confusedsoul
@wherenextnow
take life as it is.....wants to be a vagabond...growth hacker....... consultant for e-commerce startup .... #Jeep Compass
ID: 55156503
https://digigupshup.com 09-07-2009 05:47:09
1,1K Tweet
492 Followers
1,1K Following
शिवसेनेच्या विजयी रॅलीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले असा बिनबुडाचा आरोप करणाऱ्यांनी या व्हिडिओवर आज दिवसभरात एकही शब्द काढला नाही!! याचं नवल वाटलं!! विषय कोणत्याही धर्माचा नाही विषय कोणत्याही झेंड्याचा नाही!! पण आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्टं हे यालाच म्हणतात ना? Aaditya Thackeray
मराठीचा व इथल्या स्थानिकांचा भाषेहून अवमान केल्यामुळे या कर्मचाऱ्यावर कार्यवाही व्हावी मराठी नाही हिंदी बोला, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची दरवेळी बळजबरी? DRM Mumbai CR Central Railway मुंबईतल्या रेल्वे सेवेसाठी मराठी माणसाची भरती करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis
मुंबई भाजपची... मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं ! MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray