Shinde Ganesh (@shindeg61411) 's Twitter Profile
Shinde Ganesh

@shindeg61411

ID: 1814985982858670080

calendar_today21-07-2024 11:29:29

273 Tweet

2 Followers

22 Following

Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.🙏🙏 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.🙏🙏
#शिक्षणसेवकांना_न्याय_द्या"
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात... आपले आभार साहेब 🙏🙏 #शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा

खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या शिक्षणसेवकांच्या व्यथा कधी संपणार पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात आज आम्ही खूप हालाखीचे जीवन जगतोय Devendra Fadnavis साहेब अमच्यावरील अन्याय तुम्हीच दूर करू शकता Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dadaji Bhuse Abhimanyu Pawar

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन_द्या
शिक्षणसेवकांच्या व्यथा कधी संपणार
पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात आज आम्ही खूप हालाखीचे जीवन जगतोय Devendra Fadnavis साहेब अमच्यावरील अन्याय तुम्हीच दूर करू शकता
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Dadaji Bhuse
Abhimanyu Pawar
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

"कार्यारंभ"सारखे प्रस्थापित प्रिंट मिडियाला व इलेक्ट्रॉनिक मिडियाला लिहायला आणि बोलायला का जमत नसेल??? LoksattaLive Lokmat ABP माझा Ravindra Ambekar Meenakshi gurav Tulsidas Bhoite SakalMedia Dadaji Bhuse

"कार्यारंभ"सारखे प्रस्थापित प्रिंट मिडियाला व इलेक्ट्रॉनिक मिडियाला लिहायला आणि बोलायला का जमत नसेल???
LoksattaLive Lokmat ABP माझा Ravindra Ambekar Meenakshi gurav Tulsidas Bhoite SakalMedia
Dadaji Bhuse
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

मनापासून आभार Prakash Ambedkar साहेब! हा विषय तरुणाच्या आयुष्यासोबत आखलेला डाव आहे. #IBPS शिक्षकभरती #TAIT परीक्षा आयोजन केली मात्र त्या परीक्षांचे उत्तरतालीका देत नाही निकालाचे सामानिकीकरण करत नाही.त्यावाचून काही तरी सेटिंग सुरू आहे पण सढळ पुरावा मिळत नाही.आपण लक्ष द्यावे

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

20 मुलांनी एकत्र येऊन शिक्षकांची मागणी केली तर एक हिंदी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक देऊ.! - शिक्षणमंत्री तर.. 20 मुलांनी एकत्र येऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला तर मंत्री राजीनामा देणार का? - एक विद्यार्थी 😅🤣 #हिंदीनकोच

20 मुलांनी एकत्र येऊन शिक्षकांची मागणी केली तर एक हिंदी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक देऊ.!
- शिक्षणमंत्री
तर..
20 मुलांनी एकत्र येऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला तर मंत्री राजीनामा देणार का?
- एक विद्यार्थी 😅🤣
#हिंदीनकोच
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक कालावधीची पद्धत रद्द झाली तर नक्कीच शिक्षणाचा दर्जा सुधारेल कमी वेतनावर शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबेल यावर पुरोगामी राज्यात विचार व्हावा #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra Devendra Fadnavis दादाजी भूसे Ajit Pawar Jaykumar Gore

शिक्षणसेवक कालावधीची पद्धत रद्द झाली तर नक्कीच शिक्षणाचा दर्जा सुधारेल कमी वेतनावर शिक्षकांची होणारी  पिळवणूक थांबेल यावर पुरोगामी राज्यात विचार व्हावा
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन
CMO Maharashtra
Devendra Fadnavis
दादाजी भूसे
Ajit Pawar
Jaykumar Gore
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis

समान काम समान वेतन अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात! समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं? आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल #शिक्षण_सेवक_रद्द

समान काम समान वेतन अधिकार आहे
सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात!
समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं?
आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल
#शिक्षण_सेवक_रद्द
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis Dadaji Bhuse

शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
Dadaji Bhuse