sameer shinde patil (@sameers84488335) 's Twitter Profile
sameer shinde patil

@sameers84488335

# 0007

स्पष्ट लेखणी !
ठाम मत !
निर्भिड आणि सजग !
पत्रकार
8208166121

ID: 1340443151333425152

calendar_today19-12-2020 23:46:16

1,1K Tweet

323 Followers

1,1K Following

Voice of Media (@voiceofindianm3) 's Twitter Profile Photo

Congratulations....! Bhagwat Mapari, Washim Best District President of Vidarbha Division, Voice of Media... #award #voiceofmedia #bhagwatmapari #nashik

Congratulations....!
Bhagwat Mapari, Washim
Best District President of Vidarbha Division, Voice of Media...
#award #voiceofmedia #bhagwatmapari #nashik
Viju Borhade (@viju_borhade) 's Twitter Profile Photo

राम कृष्ण हरी धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसे धन असे पर्यंतच साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसे आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देतात...!!!🤞✌️🤝💯✅ शुभ सकाळ

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

स्मृती इराणी पडली याचा आनंद आगळाच. मुजोर आणि खोटारडी. #bjp_हटाओं_देश_बचाओ

Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

विदर्भातील भाजप एवढी कमकुवत आहे की आता नितीन गडकरींना एकही मंत्रीपद दिलं जाणार नाही याची खात्री वाटते. वेगळया विदर्भासाठी संसदेत जाण्याचे बहाणे संपले आणि विदर्भातून भाजप पण संपली. पण काँग्रेस सारखा नीच पक्ष मोठा झाला हे नरक यातने पेक्षा मोठ दुःख असेल. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

मा. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं.

Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत जय पराजयाची समीकरण समजण्यासाठी जेव्हा भाजप काँग्रेस सारखे पक्ष वंचित बहुजन आघाडी पक्षावर मताच विभाजन केल्याची चर्चा घडवून आणतात तेव्हा त्यांना विदर्भवादी मतांची विभागणी समजून घ्यावी. प्रकाश आंबेडकर वेगळ्या विदर्भाची सभा घेवून निवडणुकीत उतरले होते. Nitin Gadkari

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

📍कोलकाता | असम दौरे पर जाते हुए कोलकाता के नेताजी सुभाष चंद्र बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर नागरिक हवाई उड्डयन मंत्रालय और एअरपोर्ट अथॅारिटी ॲाफ इंडिया के अधिकारियों द्वारा स्वागत किया गया ।

📍कोलकाता | असम दौरे पर जाते हुए कोलकाता के नेताजी सुभाष चंद्र बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर नागरिक हवाई उड्डयन मंत्रालय और एअरपोर्ट अथॅारिटी ॲाफ इंडिया के अधिकारियों द्वारा स्वागत किया गया ।
Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

विदर्भ वादी लोकांची गर्दी जमलेली लाँग मार्च करिता. August क्रांती दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समिती

Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य सरकारने आता विदर्भावर अन्याय करने बंद करावं. लोकं निवडून देत आले आहे पण अनेक मृत व्यक्ती सुद्धा मतदान करून गेल्याचं दिसते अनेक मतदान केंद्रांवर. विदर्भावर सतत अन्याय करणारी सत्तेपासून दूर असेल आणि विदर्भाला गृहीत धरणारी भाजप सत्तेत असेल. अपेक्षा 0

Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

महायुतीचे मंद नेते आता विनाकारण EVM विरोधात भाजपला भिडण्याची भाषा करत आहे. विरोधकांनी मूर्खपणा सोडावा अशी अपेक्षा नाही, कारण EVM मूळ त्यांचं वयक्तिक स्वार्थ जपलं जाईल पण यामुळे लोकांचे मुद्दे नसणार चर्चेत. आता सोयाबीन कापूस संत्रा केळी कांदा जर चर्चेचा विषय नाही ते वेगळा विदर्भ?

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

चला एक्स वरील मराठी माणसांना एकत्र जोडूया .. ही पोस्ट रिट्विट करा, खाली कमेंट करा आणि एकमेकांना फॉलो करा. #marathi #मराठी

sameer shinde patil (@sameers84488335) 's Twitter Profile Photo

दैनिक देशोन्नती यवतमाळ आवृती वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐 Prakash Pohare

दैनिक देशोन्नती यवतमाळ आवृती वर्धापन दिनाच्या  सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐
<a href="/prakashpohare/">Prakash Pohare</a>