Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile
Kunal Vidarbha

@vid_state

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती झाल्यावरच मत टाकीन.

No left or Right. Only Pro Vidarbha Wing.

विदर्भातील नोकरी साठी विदर्भ केसरी LinkedIn वर

ID: 1502239007790415874

calendar_today11-03-2022 11:04:56

9,9K Tweet

534 Takipçi

835 Takip Edilen

Kunal Vidarbha (@vid_state) 's Twitter Profile Photo

विदर्भातील भाजप एवढी कमकुवत आहे की आता नितीन गडकरींना एकही मंत्रीपद दिलं जाणार नाही याची खात्री वाटते. वेगळया विदर्भासाठी संसदेत जाण्याचे बहाणे संपले आणि विदर्भातून भाजप पण संपली. पण काँग्रेस सारखा नीच पक्ष मोठा झाला हे नरक यातने पेक्षा मोठ दुःख असेल. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे