pritam nachankar
@pritamppn1985
ID: 1687560707821252608
04-08-2023 20:30:25
192 Tweet
21 Followers
62 Following
sanatanprabhat.org/marathi/979519… 2016 ला 42 लाख 79 ह. 583 मुद्रांक बुडवला, 60 लाख 52 ह. 383 महसूल अद्याप वसूल नाही, तरी #मुंबई त सनबर्नला अनुमती #Drugs तस्करीसाठी मोक्का, ड्रग्ज पार्श्वभूमीच्या #Sunburn ला पायघड्या Narendra Modi CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule मुंबई पोलीस Mumbai Police UN Office on Drugs & Crime
sanatanprabhat.org/marathi/981849… #Sunburn_Festival🤫सनबर्नची न्यायालयातून माघार, तरी सरकारने मुद्रांक शुल्क वसूल केला नाही #Mumbai 🤔42 लाख मुद्रांकावर दंड 69 लाख, तरी मुंबईत कार्यक्रमाला परवानगी सामान्यांना एक न्याय व सनबर्नला😇Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Commissioner of Police, Greater Mumbai
sanatanprabhat.org/marathi/982440… #Natural_Farming *नैसर्गिक शेतीसाठी महाराष्ट्रातील 2 लाख शेतकर्यांची निवड ! *राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रारंभ करण्यात येणार *महिला शेतकर्यांना ३० टक्क्यांपर्यंत प्राधान्य Dattatray Bharane
sanatanprabhat.org/marathi/995901… #मंत्रालय #पोलीस महासंचालक आदी महत्त्वाच्या कार्यालयांत बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे नियुक्त्या भविष्यात गैरप्रकार टाळण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ 81 जणांच्या नियुक्त्या #Fake_sports_certificate द्वारे Devendra Fadnavis Sports & Youth Welfare Department, Maharashtra #Maharashtra_Sports
sanatanprabhat.org/marathi/100119… महाराष्ट्रात #बांगलादेशी_घुसखोर वसवण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता ! #Bangladeshi_Infiltrators मुंबईतील गल्लीबोळात 868, महाराष्ट्रात 1237 घुसखोर #ATS ने व्यक्त केली भीती Narendra Modi Amit Shah महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
sanatanprabhat.org/marathi/101894… 🍛महाराष्ट्राच्या विधानभवनातील भोजनव्यवस्थेत सुधारणा आवश्यक 👉 मंत्र्यांच्या दालनातील कर्मचार्यांना करावे लागते मार्गिकेत भोजन ! Prof.RamShindeOffice Rahul Narwekar @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे #Maharashtra_Legislature #महाराष्ट्र_विधीमंडळ
महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजने’कडे नागरिकांची पाठ : कामाच्या मागणीचे प्रमाण केवळ १९ टक्के ५ वर्षांत गैरव्यवहाराची मात्र १ सहस्र ८४ प्रकरणे ! Ministry of Labour & Employment, GoI @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे #MAHATMA_GANDHI_NATIONAL_RURAL_EMPLOYMENT_GUARANTEE_SCHEME sanatanprabhat.org/marathi/102387…