Prof.RamShindeOffice (@ramshindeoffice) 's Twitter Profile
Prof.RamShindeOffice

@ramshindeoffice

office of ex Minister of Maharashtra State,India. @RamshindeMLA

ID: 3279853039

linkhttp://proframshindemla.com calendar_today14-07-2015 17:19:55

2,2K Tweet

25,25K Followers

3,3K Following

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

When Sangamner gives us #MahaJanadesh during #MahaJanadeshYatra ! हा आहे संगमनेरचा महजनादेश !

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Great to meet Indurikar Maharaj at #MahaJanadeshYatra public meeting in Sangamner. We have a rich tradition of kirtan in our warkari sect for awareness in society on social issues. My heartfelt thanks to him for contribution of ₹1,00,000 towards #CMReliefFund #MaharashtraFloods

Great to meet Indurikar Maharaj at #MahaJanadeshYatra public meeting in Sangamner. 
We have a rich tradition of kirtan in our warkari sect for awareness in society on social issues.
My heartfelt thanks to him for contribution of ₹1,00,000 towards #CMReliefFund #MaharashtraFloods
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला जिस दीये में जान होगी वही रौशन होगा ! Addressed a huge gathering on many achievements with my Cabinet colleagues Radhakrishna Vikhe Patil, Girish Mahajan, Ram Shinde and other leaders. #MahaJanadeshYatra #महाजनादेशयात्रा

अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला 
जिस दीये में जान होगी वही रौशन होगा ! 
Addressed a huge gathering on many achievements with my Cabinet colleagues Radhakrishna Vikhe Patil, Girish Mahajan, Ram Shinde and other leaders. #MahaJanadeshYatra
#महाजनादेशयात्रा
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

हवाओं का रुख बदल रहा है... अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला! - मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis #MahaJanadesh Yatra

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

I am thankful to all the citizens from Loni for such a warm welcome and support to #MahaJanadeshYatra ! लोणीकरांनी केलेल्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #महाजनादेशयात्रा #MahaJanadesh

I am thankful to all the citizens from Loni for such a warm welcome and support to #MahaJanadeshYatra ! 
लोणीकरांनी केलेल्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #महाजनादेशयात्रा 
#MahaJanadesh
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

स्वागत राहुरीचे #महाजनादेशयात्रा ! #MahaJanadeshYatra at Rahuri ! #MahaJanadesh

स्वागत राहुरीचे #महाजनादेशयात्रा !
#MahaJanadeshYatra at Rahuri ! 
#MahaJanadesh
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

#MahaJanadeshYatra is to interact, communicate, to take blessings, to remind what we committed and what has been achieved and how our State is progressing. My public meeting at Rahuri, Ahmednagar. #MahaJanadesh

#MahaJanadeshYatra is to interact, communicate, to take blessings, to remind what we committed and what has been achieved and how our State is progressing.
My public meeting at Rahuri, Ahmednagar. 
#MahaJanadesh
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

#महाजनादेशयात्रा ही संवाद साधण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, ५ वर्षांपूर्वी काय आश्वासन दिले होते आणि त्यातून काय पूर्तता झाली, हे सांगण्यासाठी. आपला महाराष्ट्र कसा प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतो आहे, याचा आढावा सादर करण्यासाठी! राहुरी येथील जाहीर सभा! #MahaJanadeshYatra

#महाजनादेशयात्रा ही संवाद साधण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, ५ वर्षांपूर्वी काय आश्वासन दिले होते आणि त्यातून काय पूर्तता झाली, हे सांगण्यासाठी. आपला महाराष्ट्र कसा प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतो आहे, याचा आढावा सादर करण्यासाठी!
राहुरी येथील जाहीर सभा!
#MahaJanadeshYatra
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

अहमदनगरमध्ये स्वागतासाठी आलेल्या अश्वारूढ भगिनी! #MahaJanadeshYatra #महाजनादेशयात्रा

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

During Ahmednagar road show many communities and many organisations, NGOs gathered & were on road to welcome #MahaJanadeshYatra ! My sincere thanks to them all and every BJP Karyakartas for supporting us in such large numbers. #MahaJanadesh

During Ahmednagar road show many communities and many organisations, NGOs gathered & were on road to welcome #MahaJanadeshYatra ! 
My sincere thanks to them all and every BJP Karyakartas for supporting us in such large numbers.
#MahaJanadesh
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

At the conclusion of road show, paid my humble tributes & took blessings of Chhatrapati Shivaji Maharaj. Once again thank you all for showing such great enthusiasm Feeling blessed and full of energy after meeting you all! #MahaJanadeshYatra

At the conclusion of road show, paid my humble tributes & took blessings of Chhatrapati Shivaji Maharaj.
Once again thank you all for showing such great enthusiasm  
Feeling blessed and full of energy after meeting you all! #MahaJanadeshYatra
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे शिल्पकार, दूरदृष्टी असलेले जगातील प्रभावी नेतृत्व, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! Narendra Modi

आधुनिक भारताचे शिल्पकार, दूरदृष्टी असलेले जगातील प्रभावी नेतृत्व, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
<a href="/narendramodi/">Narendra Modi</a>
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

उत्सव आदिशक्तीचा, गौरव स्त्री शक्तीचा. . ! घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा !

उत्सव आदिशक्तीचा, गौरव स्त्री शक्तीचा. . !
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा !
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली अन सुरक्षित दिपावली सर्वांना दिपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली अन सुरक्षित दिपावली
सर्वांना दिपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकी संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय चर्चा केली. यावेळी मा.आ.श्री.शिवाजीराव कर्डीले,श्री.बाळासाहेब मुरकुटे, सौ.स्नेहलताताई कोल्हे,श्री. वैभव पिचड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची पुन्हा एकदा विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मा.आ.बबनराव पाचपुते,श्री.बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !