Directorate of Sports _Maharashtra
@dsys_mhofficial
Official account of the Directorate of Sports Department. Stay updated on our latest programs, events, and initiatives to empower athletes. #EmpowerAthlete
ID: 1666710702026010625
http://sports.maharashtra.gov.in/sports_web/ 08-06-2023 07:36:58
139 Tweet
94 Followers
47 Following
दहीहंडी 2025 १.५ लाख गोविंदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून रु.१० लाखापर्यंत विमा संरक्षण जाहीर. अपघाती मृत्यू/दोन्ही हात/दोन्ही डोळे:रु.१०,००,००० एक हात/पाय/डोळा: रु.५,००,००० वैद्यकीय खर्च: रु.१,००,००० गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक पाऊल! Dattatray Bharane
बुद्धिबळाची महाराणी FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ ची विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारा "नागरी सन्मानाने" गौरविण्यात येणार आहे. दिनांक : २ ऑगस्ट २०२५ स्थळ : कविवर्य सुरेश भट सभागृह. CMO Maharashtra Dattatray Bharane
ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ने मानले महाराष्ट्र शासनाचे आभार... Devendra Fadnavis
भारतीय पुरुष हॉकी संघ आगामी चार सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात रवाना झाला आहे. १५, १६, १९ आणि २१ ऑगस्ट रोजी पर्थमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ह्या मालिकेतून आशिया कपसाठी संघाचा अंतिम खेळाडू गट निश्चित होणार आहे. Devendra Fadnavis Manikrao Shivajirao Kokate