Pramod Zinjade
@pramodzinjade
Founder, Mahatma Phule Samaj Seva Mandal (MPSSM), Karmala
ID: 1271826543635861504
http://mpssm.org 13-06-2020 15:27:43
194 Tweet
35 Followers
38 Following
विधवा कुप्रथा बंदीसाठी "हेरवाड पॅटर्न" राज्यभर राबविण्याचा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे हार्दिक अभिनंदन. Hasan Mushrif CMO Maharashtra Balasaheb Thorat Satej (Bunty) D. Patil Adv. Yashomati Thakur Adv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह Rupali Chakankar Nana Patole Dr Neelam Latika Diwakar Gorhe Office of Uddhav Thackeray
Opening a new window for windows. After resolutions by Herwad village Panchayat, Maharashtra govt take social reformist decisions asking people to abandon age old, inhuman widowhood customs & rituals. The New Indian Express TheMorningStandard santwanabhattacharya Hasan Mushrif Supriya Sule
विधवा कुप्रथा बंद: एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे विधवांबद्दल संपूर्ण हेरवाड गावचे विचार बदलले, महाराष्ट्रही झाला जागरूक #kolhapur CMO Maharashtra divya-m.in/AvSx2ZOyfqb
शहरी व ग्रामीण भागातील #विधवा_प्रथा_बंद करण्यासाठी जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे- राज्यस्तरीय परिवर्तन बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती Dr Neelam Latika Diwakar Gorhe यांचे आवाहन...१/२
#कोल्हापूर जिल्ह्यातील #हेरवाड गावाने #विधवा_प्रथा_बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे ...उपसभापती Dr Neelam Latika Diwakar Gorhe ..२/२
#विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतु महिलांच्या सन्मान भावनेचा!:डॉ.नीलम गोऱ्हे समाजाने एकजुटीने पाठीशी ऊभे रहावे पुण्याच्या विधानभवनातील परिवर्तन बैठकीत आवाहन ना.CMO Maharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घटकांचा विकास होत आहे. MAHARASHTRA DGIPR Supriya Sule Sanjay Raut
ज्यांच्या मार्गदर्शनाने औसा मतदारसंघात मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाची सुरुवात झाली त्या आदरणीय श्री प्रमोदजी झिंजाडे यांनीही ४ जूनच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या असून त्यांचे हृदयपूर्वक आभार. Devendra Fadnavis Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र
WE,movement for life of dignity& respect,with equity&equality for widows,Goa welcomes such awareness generating informative articles🙏Ministry of WCD Directorate of Women & Child Development - Goa Vishwajit Rane Rajeshree Iyer Nagarsekar Sandesh Prabhudesai Sangeeta Naik Pankti Jog Aditya Anand Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 @DrVrushaliRaut1 Dr Vidya Deshmukh
अभिनंदन MangeshChivate !!