Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile
Nitin Jagtap (नितीन जगताप)

@nitinjagtapmns

शिवसैनिक शिवसेना (UBT) Former City President: MNS Environment Wing.
मा. शहराध्यक्ष: महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना पुणे शहर

ID: 1483126460000919553

calendar_today17-01-2022 17:18:17

179 Tweet

268 Followers

122 Following

Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

#आणि 12 #तासांच्या_आत_रस्त्यावरील_खड्डे_पुणे_मनपा_प्रशासनाने_बुजवले ! कालच्या आंदोलनाची पुणे मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत कालच्याच रात्री १ वाजता हे खड्डे बुजवले. मनपा प्रशासनाचे मनःपूर्वक धन्यवाद ! Raj Thackeray Vasant More | वसंत मोरे Anil Shidore अनिल शिदोरे Rajendra (Babu) Wagaskar Jay Shringarpure Adhikrut

#आणि 12 #तासांच्या_आत_रस्त्यावरील_खड्डे_पुणे_मनपा_प्रशासनाने_बुजवले !
कालच्या आंदोलनाची पुणे मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत कालच्याच रात्री १ वाजता हे खड्डे बुजवले.
मनपा प्रशासनाचे मनःपूर्वक धन्यवाद !
Raj Thackeray
Vasant More | वसंत मोरे
Anil Shidore अनिल शिदोरे
Rajendra (Babu) Wagaskar
Jay Shringarpure Adhikrut
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

#शिवतीर्थ आज मा. राजसाहेब ठाकरेंच्या शुभहस्ते माझ्या मनसे पर्यावरण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष पदाच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या वार्षिक कार्यअहवालाचे (२०२२-२३) प्रकाशन झाले ..! Raj Thackeray Anil Shidore अनिल शिदोरे Vasant More | वसंत मोरे Jay Shringarpure Adhikrut Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) MNS Adhikrut - मनसे अधिकृत

#शिवतीर्थ
आज मा. राजसाहेब ठाकरेंच्या शुभहस्ते माझ्या मनसे पर्यावरण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष पदाच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या वार्षिक कार्यअहवालाचे (२०२२-२३) प्रकाशन झाले ..!
Raj Thackeray
Anil Shidore अनिल शिदोरे
Vasant More | वसंत मोरे
Jay Shringarpure Adhikrut
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

खालील व्हिडीओमधील हा मुलगा आत्महत्या केलेल्या गरीब बापाचा मुलगा आहे. ज्या वयात हा पोरगा दहावीला 98% मार्क्स पाडण्याची खूणगाठ बांधतो व ते स्वप्न घराच्या भिंतीवर कोरतो त्या वयात त्याला लांडग्यांनी घेरलेल्या व्यवस्थेला कंटाळलेल्या वडिलांचे मडके धरण्याची वेळ आली. Vasant More | वसंत मोरे

Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

साधारणपणे मी वर्षभरापूर्वी काढलेला हा व्हिडिओ अजूनही प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं यावर व्हायरल होतोय... विषय चांगला असेल तर दखल नक्की घेतली जाते याचे हे उत्तम उदाहरण..! 😊🙏🏻 Vasant More | वसंत मोरे Raj Thackeray Amit Thackeray Anil Shidore अनिल शिदोरे Jay Shringarpure Adhikrut

Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च केलेल्या पुणे शहराच्या #महानगरपालिकेच्या या #प्रवेशद्वाराची #दुर्दशा..! हरित पुणे अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर महानगरपालिकेने उभारलेली व्हर्टिकल गार्डन अक्षरशः वाळून गेली आहे. सुधारणा झाली नाही तर गाठ मनसेशी आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च  केलेल्या पुणे शहराच्या #महानगरपालिकेच्या या #प्रवेशद्वाराची #दुर्दशा..!
हरित पुणे अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर महानगरपालिकेने उभारलेली व्हर्टिकल गार्डन अक्षरशः वाळून गेली आहे. सुधारणा झाली नाही तर गाठ मनसेशी आहे.
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

1 नगरसेवक... 3 दिवस... 329 लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया... 1.5 कोटी रुपयांची पुणेकरांची बचत... विचार करा.. पुणेकरांनी मनसेचा 'खासदार' केला तर काय होइल..! विचार करा... नव्हे तर विचार "पक्का' करा..! बाकी तुम्ही समजदार आहात 😊 Vasant More | वसंत मोरे

1 नगरसेवक...
3 दिवस...
329 लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया...
1.5 कोटी रुपयांची पुणेकरांची बचत...
विचार करा.. पुणेकरांनी मनसेचा 'खासदार' केला तर काय होइल..!
विचार करा... नव्हे तर विचार "पक्का' करा..! बाकी तुम्ही समजदार आहात 😊
Vasant More | वसंत मोरे
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

#कात्रज दूध डेअरीच्या शेजारच्या #आरक्षणाच्या_जागेत काहीतरी #दूध' मुरतंय? सर्वे नं. 132 (पार्ट) व 133 (पार्ट), कात्रज डेअरी शेजारी,कात्रज पुणे. येथील आमच्या मुलांचे हक्काचे मैदानाचे आरक्षण बदलण्यास विरोध करण्यासाठी काल कात्रज डेअरी चौकात मनसे कात्रज विभागाच्या वतीने आंदोलन केले.

#कात्रज दूध डेअरीच्या शेजारच्या #आरक्षणाच्या_जागेत काहीतरी #दूध' मुरतंय?
सर्वे नं. 132 (पार्ट) व 133 (पार्ट), कात्रज डेअरी शेजारी,कात्रज पुणे. येथील आमच्या मुलांचे हक्काचे मैदानाचे आरक्षण बदलण्यास विरोध करण्यासाठी काल कात्रज डेअरी चौकात मनसे कात्रज विभागाच्या वतीने आंदोलन केले.
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

स्थळ: मोरेबाग परिसर... #कात्रज डेअरी खेळाचे मैदान आरक्षण 'जैसे थे" राहावे म्हणून आज मोरे बाग येथील सर्व सोसायटी परिसरात हरकती घेण्याची मोहीम राबवण्यात आली. आरक्षण उठवण्याला स्थगिती मिळेपर्यंत हरकत मोहीम सुरूच राहणार... Vasant More | वसंत मोरे

स्थळ: मोरेबाग परिसर...
#कात्रज डेअरी खेळाचे मैदान आरक्षण 'जैसे थे" राहावे म्हणून आज मोरे बाग येथील सर्व सोसायटी परिसरात हरकती घेण्याची मोहीम राबवण्यात आली.
आरक्षण उठवण्याला स्थगिती मिळेपर्यंत हरकत मोहीम सुरूच राहणार...

Vasant More | वसंत मोरे
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

#कात्रजडेअरी_खेळाच्या_मैदानाचे_आरक्षण रविवार दिनांक 14 जानेवारी दुपारी 4 वाजता मानवी साखळी करण्यासाठी कात्रज डेअरी येथे नक्की या..!

Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

#उदंड_प्रतिसाद कात्रज डेअरी खेळाच्या मैदानाचे आरक्षण वाचवण्यासाठी आज प्रचंड असा नागरिकांचा मोर्चा काढला..! Vasant More | वसंत मोरे Anil Shidore अनिल शिदोरे Raj Thackeray Jay Shringarpure Adhikrut

#उदंड_प्रतिसाद
कात्रज डेअरी खेळाच्या मैदानाचे आरक्षण वाचवण्यासाठी आज प्रचंड असा नागरिकांचा मोर्चा काढला..!
Vasant More | वसंत मोरे
Anil Shidore अनिल शिदोरे
Raj Thackeray
Jay Shringarpure Adhikrut
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! Vasant More | वसंत मोरे

Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

जनता_दरबार काम झाल्यावर लोकांकडून मिळणारा कौतुकरूपी आशीर्वाद ऊर्जादायी आणि प्रेरणादायी असतो. लोकांच्या समाधानाने आमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं..! Vasant More | वसंत मोरे

जनता_दरबार
काम झाल्यावर लोकांकडून मिळणारा कौतुकरूपी आशीर्वाद ऊर्जादायी आणि प्रेरणादायी असतो.
लोकांच्या समाधानाने आमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं..!
Vasant More | वसंत मोरे
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

राजीव गांधी झू येथे शवदाहिनीमध्ये इतर ठिकाणचे प्राणी दहन केले जात असल्याचा प्रकार नगरसेवक vasant uttam more यांनी fb Live मधून उघडकीस आणून महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले साहेबांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला.प्राण्यांचे दहन करण्यास बंदी घालणारा आदेश आयुक्तांनी काढला.

आज केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची श्री वसंत (तात्या) मोरे यांसोबत आम्ही पुणे शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात भेट घेतली. आमच्या मागण्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आण्णांनी आमचे स्वागत केले. धन्यवादMurlidhar Mohol Vasant More | वसंत मोरे

आज केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची श्री वसंत (तात्या) मोरे यांसोबत आम्ही पुणे शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात भेट घेतली. आमच्या मागण्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आण्णांनी आमचे स्वागत केले.
धन्यवादMurlidhar Mohol
Vasant More | वसंत मोरे
Nitin Jagtap (नितीन जगताप) (@nitinjagtapmns) 's Twitter Profile Photo

@DrNishikantdubey डाक्टरसाब, X वर 'YZगिरी' नको. आमचा हिंदी भाषा विरोध आहे, हिंदी भाषिकांना नाही, दुसरं,हिंदू उर्दू लावालावी करु नका.सुसंस्कृत महाराष्ट्र भडकणार नाही. राहिला प्रश्न 'शेर गली और कुत्ता' का..हे विधान महाराष्ट्रात करा..उत्तर मिळेल. Sanjay Raut Aaditya Thackeray