Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile
Dr.Manisha Kayande

@kayandedr

Member of Maharashtra Legislative Council, Mumbai | Shiv Sena Secretary & Spokesperson

ID: 1022130031190056965

calendar_today25-07-2018 14:42:44

9,9K Tweet

50,50K Followers

767 Following

Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली! पुण्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची आज दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ७ भाविकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या परिवाराच्या दुःखात शिवसेना परिवार सहभागी आहे. अपघातातील जखमींच्या प्रकृतीत

Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह, थोर भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #VikramSarabhai Shivsena - शिवसेना

भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह, थोर भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#VikramSarabhai

Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या सर्व युवक, युवतींना हार्दिक शुभेच्छा. #आंतरराष्ट्रीय_युवा_दिन #जागतिक_युवा_दिन #InternationalYouthDay

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या सर्व युवक, युवतींना हार्दिक शुभेच्छा.

#आंतरराष्ट्रीय_युवा_दिन #जागतिक_युवा_दिन #InternationalYouthDay
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

साहित्यिक, संपादक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार आचार्य प्र. के. अत्रे यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन! #acharyaatre #आचार्यअत्रे

साहित्यिक, संपादक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार आचार्य प्र. के. अत्रे यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन!

#acharyaatre
#आचार्यअत्रे
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन #IndependenceDay #IndependenceDay2025 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#स्वातंत्र्यदिन
#IndependenceDay
#IndependenceDay2025

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #krishnajanmashtami #श्रीकृष्णजन्माष्टमी Shivsena - शिवसेना

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#krishnajanmashtami
#श्रीकृष्णजन्माष्टमी

Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

पारशी बंधू - भगिनींना पारशी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #NavrozMubarak #पतेती #Pateti #ParsiNewYear Shivsena - शिवसेना

पारशी बंधू - भगिनींना पारशी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#NavrozMubarak #पतेती #Pateti #ParsiNewYear

Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

माझ्या आमदार निधीतून शिवसेना शाखा क्रमांक २०० अंतर्गत असणाऱ्या श्री. साईबाबा मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी मा. नगरसेवक श्री. सुनील जी मोरे , शाखा प्रमुख श्री. आशिष कोदे जी, स्थानिक महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

#दहिहंडी... दहीहंडी व गोपाळकाला उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #दहीहंडी #गोपाळकाला Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

#दहिहंडी...
दहीहंडी व गोपाळकाला उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#दहीहंडी
#गोपाळकाला
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

एनडीए च्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा.श्री.सी.पी राधाकृष्णनजी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! #CPRadhakrishnan CP Radhakrishnan Shivsena - शिवसेना

एनडीए च्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा.श्री.सी.पी राधाकृष्णनजी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

#CPRadhakrishnan
CP Radhakrishnan
Shivsena - शिवसेना
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रखर राष्ट्रप्रेमाने आणि क्रांतिकारक विचारांनी युवकांमध्ये उमेद निर्माण करणारे,मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा"

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रखर राष्ट्रप्रेमाने आणि क्रांतिकारक विचारांनी युवकांमध्ये उमेद निर्माण करणारे,मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

◽LIVE📍मुंबई 🗓️ 19-08-2025 📹 मुंबई व परिसरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. दिवार, नाम, धर्मात्मा, लगान, थ्री इडियट्स अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #भावपूर्ण_श्रद्धांजली

भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे.
दिवार, नाम, धर्मात्मा, लगान, थ्री इडियट्स अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

राज्यात ४२ हजार कोटींचे नवे गुंतवणूक करार ! राज्यात ४२ हजार कोटींचे नवे गुंतवणूक करार करण्यात आले असून यातून २८ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. सौर ऊर्जा, डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रातील १० कंपन्यांशी राज्य सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील

राज्यात ४२ हजार कोटींचे नवे गुंतवणूक करार !

राज्यात ४२ हजार कोटींचे नवे गुंतवणूक करार करण्यात आले असून यातून २८ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. सौर ऊर्जा, डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रातील १० कंपन्यांशी राज्य सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी ( तिथीनुसार)... अत्यंत कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी #पुण्यश्लोक #राजमाता #अहिल्यादेवी_होळकर यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम... #AhilyadeviHolkar

अहिल्यादेवी  होळकर पुण्यतिथी ( तिथीनुसार)...

अत्यंत कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी #पुण्यश्लोक #राजमाता #अहिल्यादेवी_होळकर यांना पुण्यतिथी  निमित्त कोटी कोटी प्रणाम...

#AhilyadeviHolkar
Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

कृषिप्रधान संस्कृतीतला महत्वाचा सण म्हणजे पोळा... वर्षभर शेतात कष्ट करून जगाचे पोट भरण्यासाठी मदत करणाऱ्या या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करूया...!! बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #बैलपोळा Shivsena - शिवसेना

कृषिप्रधान संस्कृतीतला महत्वाचा सण म्हणजे पोळा... वर्षभर शेतात कष्ट करून जगाचे पोट भरण्यासाठी मदत करणाऱ्या या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करूया...!!
बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#बैलपोळा
Shivsena - शिवसेना