deepak jadhav
@jadeepak
संपादक, जागल्या वेबपोर्टल
ID:352175878
https://jaglya.com/ 10-08-2011 07:36:58
1,0K Tweets
667 Followers
337 Following
जन आरोग्य अभियानाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन नुकतेच रिपोर्ट कार्ड मांडले.
ते या व्हिडिओमध्ये नक्की पाहा : आपले सरकार पास झाले की नापास?
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar , Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत
आरोग्यमंत्र्यांच्या खाजगी कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तातडीने कारवाई व्हावी.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे , Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) , Sanjay Raut , SushmaTai Andhare🔥 , Supriya Sule , Rohit Pawar
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन मशीन खाजगी कंपन्यांना चालवायला दिले जाणार आहे. या सरकारचा निषेध
Eknath Shinde - एकनाथ शिंदे , Devendra khandelwal देवेंद्र खंडेलवाल , Hasan Mushrif , MangeshChivate
#सहा_हजार_कोटींचे_टेंडर_अखेर_रद्द
सरकारी हॉस्पिटल स्वच्छतेचे 6 हजार कोटी रुपयांचे टेंडर रद्द केले. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यामुळे हे शक्य झाले. अशी लुटमार यापूर्वी 108 अँब्युलन्ससाठी बीव्हीजी कंपनीला टेंडर देताना झाली आहे.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे, Governor of Maharashtra
#विचारवेध_मुलाखत
महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट या कायद्यात झालेल्या बदलांमुळे खाजगी हॉस्पिटलच्या गैरप्रकारांना वेसण घालणे शक्य झाले आहे. त्यासाठी तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार कशी करायची, त्यावर सुनावणी घेणे कसे भाग पाडायचे याबाबत जाणून घ्या.
youtu.be/RHR3Lygd_r8
#पुणे_महापालिमध्ये_अखेर_तक्रार_निवारण_कक्ष_कार्यान्वित
खाजगी हॉस्पिटलबाबतच्या रुग्णांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. त्या कक्षाचा हा 18002334151 टोल फ्री क्रमांक आहे.
आजच्या #जागतिक_आरोग्य_दिनानिमित्त शाश्वत विकासाची ही ध्येय गाठण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याचा निर्धार करूयात।
🌹🌱🌿
एक अहंकारी तानाशाह, कम-पढ़े लिखे व्यक्ति से देश को बचाना पड़ेगा
Rahul Gandhi को Lok Sabha की सदस्यता से बर्खास्त कर देना कायराना है
हम इस Judgement से सहमत नहीं हैं
देश में सभी डरे हुए हैं
अब लोगों को खड़ा होना पड़ेगा, मेरी लोगों से Appeal—ये देश सबका है
—CM Arvind Kejriwal