Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile
Golekar Ganesh N.

@golekarganesh

मराठा सेवक

ID: 776315516432424961

calendar_today15-09-2016 07:03:37

62,62K Tweet

6,6K Followers

1,1K Following

Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

हिंगोलीत धनगर समाज बांधवांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. पाटलांनी धनगर आरक्षणासाठी लढावे अशी विनंती केली. काही सुपारीबाज विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांना ही सणसणीत चपराक आहे. राज्यातील सामाजिक ऐकोपा अबाधित आहे.

हिंगोलीत धनगर समाज बांधवांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. पाटलांनी धनगर आरक्षणासाठी लढावे अशी विनंती केली.
काही सुपारीबाज विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांना ही सणसणीत चपराक आहे.
राज्यातील सामाजिक ऐकोपा अबाधित आहे.
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

धनगर,हटकर यांच्या यशवंत सेनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार #manojjarangepatil #ManojJarange #maharashtra #ManojJarangePatilOfficial

धनगर,हटकर यांच्या यशवंत सेनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार
#manojjarangepatil #ManojJarange #maharashtra #ManojJarangePatilOfficial
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

29 ऑगस्ट मुंबई आंदोलनासाठी समाज बांधव 27 तारखेला सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीतून कुच करणार आहेत. 25 पासूनच समाज बांधव आंतरवालीत येणार. 26 ला आंतरवालीत गर्दी होणार असल्याने बीड,गेवराई,अंबड, पाचोड,शहागड परिसरात समाज बांधवांना मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे मुंबईत कसे चित्र असेल?

29 ऑगस्ट मुंबई आंदोलनासाठी समाज बांधव 27 तारखेला सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीतून कुच करणार आहेत. 25 पासूनच समाज बांधव आंतरवालीत येणार. 26 ला आंतरवालीत गर्दी होणार असल्याने बीड,गेवराई,अंबड, पाचोड,शहागड परिसरात समाज बांधवांना मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे
मुंबईत कसे चित्र असेल?
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी (सरपंच ते खासदार) जरांगे पाटलांच्या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा. Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र MNS Adhikrut - मनसे अधिकृत

राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी (सरपंच ते खासदार) जरांगे पाटलांच्या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा.
Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलन लढ्यात सामान्य जनतेसोबतच लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एकप्रकारे कायदा असतो.आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय 50% ची मर्यादा सांगते.याचाच अर्थ ओबीसीतून आरक्षणाची मागणी कायदेशीरच. #मराठाआरक्षण

नोंदी असताना जात प्रमाणपत्र का दिली जात नाहीत? 58 लाखांहून अधिक कुणबी नोंदी असताना मायबाप सरकार धोरणात्मक निर्णय का घेत नाही? #मराठा

नोंदी असताना जात प्रमाणपत्र का दिली जात नाहीत? 58 लाखांहून अधिक कुणबी नोंदी असताना मायबाप सरकार धोरणात्मक निर्णय का घेत नाही?
#मराठा
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

मा.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक प्रकारचा कायदाच असतो.सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात निर्देशित केले आहे की,आरक्षण मर्यादा 50%च्या आतच असावी.मराठा समाजाला 50%च्या आतील आरक्षण म्हणजेच ओबीसीतून आरक्षण.जरांगे पाटील याच आरक्षणाची मागणी करीत आहेत. #मराठाआरक्षण

महाराष्ट्र सरकारने राज्यात आरक्षण घेणा-या 27 जातींना केंद्रीय आरक्षणासाठी शिफारस केली. मग दिड वर्षापासून आरक्षण (न मागितलेले SEBC) घेणा-या मराठा समाजाला केंद्रीय आरक्षण का नाही. 58 लाख कुणबी नोंदी असताना ओबीसी आरक्षण का नाही? फक्त एकदा जरांगे पाटलांना साथ द्या. CMO Maharashtra

महाराष्ट्र सरकारने राज्यात आरक्षण घेणा-या 27 जातींना केंद्रीय आरक्षणासाठी शिफारस केली. मग दिड वर्षापासून आरक्षण (न मागितलेले SEBC) घेणा-या मराठा समाजाला केंद्रीय आरक्षण का नाही.
58 लाख कुणबी नोंदी असताना ओबीसी आरक्षण का नाही? फक्त एकदा जरांगे पाटलांना साथ द्या. CMO Maharashtra
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मराठा आरक्षण आंदोलन कसे असेल याचा ट्रेलर पहायचा असेल तर बीडच्या बालाघाट ची उद्याची फक्त सभा पहा.

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मराठा आरक्षण आंदोलन कसे असेल याचा ट्रेलर पहायचा असेल तर बीडच्या बालाघाट ची उद्याची फक्त सभा पहा.
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका.अफवांवर विश्वास ठेवू नका. गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे.यावर्षी अतिशय शांततेत,शिस्तीत तो मुंबईत साजरा करू या. जरांगे पाटलांना साथ देवू या. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळवू या.

कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका.अफवांवर विश्वास ठेवू नका. गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे.यावर्षी अतिशय शांततेत,शिस्तीत तो मुंबईत साजरा करू या.
जरांगे पाटलांना साथ देवू या. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळवू या.
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

बालाघाट (बीड ) इशारा चावडी बैठक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील..

बालाघाट (बीड ) इशारा चावडी बैठक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील..
Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

मुंबईची लगबग! संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 27 तारखेला मुंबईच्या दिशेने आरक्षण मिळवण्याकरिता निघणार आहेत.या मोर्चामध्ये लाखोॅ लोक सहभागी होतील आणि त्यांच्याकरता साष्टे पिंपळगावच्या वतीने नाष्ट्यांची व्यवस्था करण्यात आली.तिखट पुरी बनविण्याचे काम आजपासूनच चालू झाले

Golekar Ganesh N. (@golekarganesh) 's Twitter Profile Photo

फक्त बीडची इशारा बैठक एवढी तर मुंबईत वादळ कसे असेल? 58 लाख कुणबी नोंदी असताना, मा.सर्वोच्च न्यायालय निर्देश देते की आरक्षण मर्यादा 50% च्या आतच असावी. तरीही मायबाप सरकार 50% च्या आतील ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला का देत नाही. #चलो_मुंबई #चला_मुंबई

फक्त बीडची इशारा बैठक एवढी तर मुंबईत वादळ कसे असेल?
58 लाख कुणबी नोंदी असताना, मा.सर्वोच्च न्यायालय निर्देश देते की आरक्षण मर्यादा 50% च्या आतच असावी. तरीही मायबाप सरकार 50% च्या आतील ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला का देत नाही.
#चलो_मुंबई #चला_मुंबई