Priya G (@g72priya) 's Twitter Profile
Priya G

@g72priya

ID: 1836776402596888576

calendar_today19-09-2024 14:36:52

140 Tweet

6 Followers

23 Following

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली असली, तरी याबाबत आलेल्या काही महत्त्वाच्या सूचना सभागृहात मांडल्या. 📌 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. शासनाने तातडीने हा टप्पा सुरू करावा. 📌

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवकपद_रद्द_करा शिक्षणक्षेत्राला लागलेली काळीमा दूर करा CMO Maharashtra Dadaji Bhuse हजारो शिक्षणसेवकांना मानसिक,आर्थिक तणावातून दूर करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Ministry of Education MAHARASHTRA DGIPR

#शिक्षणसेवकपद_रद्द_करा
शिक्षणक्षेत्राला लागलेली काळीमा दूर करा CMO Maharashtra
Dadaji Bhuse
हजारो शिक्षणसेवकांना मानसिक,आर्थिक तणावातून दूर करा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Abhimanyu Pawar
भाजपा महाराष्ट्र
Ministry of Education
MAHARASHTRA DGIPR
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या आज हजारो शिक्षणसेवक 16000 पगारावर परिस्थिती शी झगडतोय हे शासनाच्या निदर्शनास कधी येणार CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या शिक्षणसेवकांच्या व्यथा कधी संपणार पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात आज आम्ही खूप हालाखीचे जीवन जगतोय Devendra Fadnavis साहेब अमच्यावरील अन्याय तुम्हीच दूर करू शकता Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dadaji Bhuse Abhimanyu Pawar

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन_द्या
शिक्षणसेवकांच्या व्यथा कधी संपणार
पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात आज आम्ही खूप हालाखीचे जीवन जगतोय Devendra Fadnavis साहेब अमच्यावरील अन्याय तुम्हीच दूर करू शकता
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Dadaji Bhuse
Abhimanyu Pawar
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_झालंच_पाहिजे #समानकाम_समान_वेतन आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_झालंच_पाहिजे
#समानकाम_समान_वेतन आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे
Tr Raju Khadekar (@rajukhadekar) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवकरद्द_करा_किंवा_कालावधी_कमी _करा मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP News @abpma

#शिक्षणसेवकरद्द_करा_किंवा_कालावधी_कमी _करा
मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ajit Pawar
ABP News
@abpma
Salman Khan (@smkhan15_5) 's Twitter Profile Photo

राज्यात एकीकडे #NEP2020 लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे NEP मध्ये #शिक्षणसेवक_पद्धती बंद करण्यास सांगितले असतानाही ते सुरू आहे. Devendra Fadnavis Dadaji Bhuse आपण ते तातडीने बंद करून शिक्षणसेवकांना न्याय द्यावं. #शिक्षणसेवक_रद्द_करावा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jaykumar Gore

राज्यात एकीकडे #NEP2020 लागू करण्यात आला आहे.
दुसरीकडे NEP मध्ये #शिक्षणसेवक_पद्धती बंद करण्यास सांगितले असतानाही ते सुरू आहे.
Devendra Fadnavis Dadaji Bhuse आपण ते तातडीने बंद करून शिक्षणसेवकांना न्याय द्यावं.

#शिक्षणसेवक_रद्द_करावा

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jaykumar Gore