deepak gaikawad
@deepakgaikawa10
ID: 1591329562486575104
12-11-2022 07:18:47
64 Tweet
17 Followers
38 Following
गुरुगोविंद सिंग मराठी शाळा मुलुंड दर्शन गुरुगोविंद सिंग मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट फक्त लाली पावडर चालू आहे बिल्डिंग शेजारी शाळेचे काम चालू आहे शाळेचे पूर्ण प्लास्टर न काढता वरच्या वरच काम चालू आहे कनिष्ठ दर्जाचे काम चालू आहे अधिकाऱ्याने काम थांबावे आणि पाहणी करावीमाझी Mumbai, आपली BMC
गुरुगोविंद सिंग मुन्सिपल शाळा मुलुंड दर्शन बाजूला गुरुगोविंद सिंग मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट सदर या ठिकाणी शाळा चे काम चालू आहे शाळा चालू आहे चहाचे काम चालू असताना इलेक्ट्रिक वायर अशीच ओपन करून ठेवलेली आहे कुणाचा अपघात झाला तर जमेदारी कोण असेल Ward T BMC CMO Maharashtra
शंकर टेकडी मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट सदर या ठिकाणी बाथरूम चे काम चालू आहे दोन महिने झाले काम चालू आहे दोन महिन्यापासून दरवाजे लावले नाही नागरिकांना त्रास होत आहे सदरचित्र जोडत आहे माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC CMO Maharashtra
1D शॉप शिवाजी चौक बस स्टॉप मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट या ठिकाणी जी प्लस टू याचे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही अधिकारांची हात मिळवणे आहे आहे तक्रार देऊन ये कारवाई होत नाही कारवाई होणार की नाही होणार?Ward T BMC CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC
कालिदास नाट्यगृहाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या ठिकाणी फेरीवाले बसत आहे ते मोठ्या प्रमाणे फेरीवाल्यांना उचलत आहे ठिकाणी कारवाई होत नाही अधिकारांचे हात मिळवणे आहे का माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Ward T BMC
कालिदास नाट्यगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या ठिकाणी t ward कारवाई केली आहे असे दाखवले आहे तरीसुद्धा धंदे फेरीवाले चालू आहे अधिकारांची हात मिळवणे असावी? माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC CMO Maharashtra
कालिदास नाट्यगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या ठिकाणी t wardकेली आहे असे दाखवले आहे तरीसुद्धा धंदे फेरीवाले चालू आहे अधिकारांची हात मिळवणे असावी? तरीसुद्धा कारवाई होत नाही रात्रीचे पण चालू आहे मुलुंड मध्ये सर्वीकडे फेरीवाले वर कारवाई चालू आहे माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC CMO Maharashtra
1D शॉप शिवाजी चौक बस स्टॉप मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट जी प्लस टू होऊन चार महिने झाले आहे तक्रार देऊन ये कारवाई होत नाही कारवाई होणार की नाही होणार? कनिष्ठ अभियंता निलेश सावंत कार्यकारी अभियंता गजानन धोत्रे यांचा दुर्लक्ष आहे फक्त खुर्च्या गरम करत आहे Ward T BMC CMO Maharashtra
1 D शॉप शिवाजी चौक जीजस मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट 82 सदर या ठिकाणी G+3 बांधकाम असून गेल्या चार-पाच महिन्यापासून कंप्लेंट देऊन कारवाई का होत नाही B M Cच्या नियमानुसार 14 फुटाच्या आत पाहिजे अधिकाऱ्यांचा लक्ष नाही माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Ward T BMC SANTOSH G
टी विभाग वॉर्ड क्रमांक १०८ ओम साई महिला मंडळ सरस्वती चौक मुलुंड कॉलनी मध्ये चालणारे अनधिकृत बांधकाम संदर्भात सदर कॉन्टॅक्टर अधिकाऱ्यांच्या जावळीत असल्यामुळे कारवाई कदाचित होत नसेल यांची हात मिळून असावे? सदर तक्रार करूनही कारवाई होत नाही माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Ward T BMC AajTak
सदर म्हणून कॉलनी वार्ड क्रमांक १०८ 1/6 जय भवानी मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट82 या ठिकाणी घराची सीडी फूटपाट घराच्या आतG+1 अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे भविष्यात फुटपाथ घरात देण्यात येतील माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Ajit Pawar
सदर म्हणून कॉलनी वार्ड क्रमांक १०८ 1/6 जय भवानी मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट82 या ठिकाणी घराची सीडी फूटपाट घराच्या आतG+1 अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे भविष्यात फुटपाथ घरात देण्यात येतील सदर कारवाई करण्यात यावी माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC CMO Maharashtra Ajit Pawar
लोक अंगण समोर जीजीएस मार्ग मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट सदर आरएमसी च्या गाड्या अन लोडिंग करून जात आहे आणि मटेरियल खाली पाडत आहे बाईक वाला घसरला तर जीविक हानी होऊ शकते सदर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे Mumbai Traffic Police Ward T BMC CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मुलुंड कॉलनी मलबार हिल ब्लॉक क्र 109/42अनधिकृत बांधकाम सदर बांधकाम चालू आहे त वॉर्ड अधिकाऱ्यांनी नोटीस देऊनही कारवाई होत नाही अधिकाराचा आणि कॉन्टॅक्टर साटा लोटा असावे CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC
न्यू राहुल नगर गुरुगोविंद सिंग मार्ग सदर या ठिकाणी रमक मोठ्या प्रमाणात गाड्या चालू आहे त्याच्यातला खडी माल रस्त्यावर सांडत आहे सतत बाईकवाल्याची जीवित हानी होऊ शकते T वॉर्ड अधिकाऱ्यांचे लक्ष नाही CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC मुंबई पोलीस - Mumbai Police Ward T BMC
मुलुंड कॉलनी मलबार हिल ब्लॉक क्र 109/42अनधिकृत बांधकाम सदर बांधकाम चालू आहे T वॉर्ड अधिकाऱ्यांनी नोटीस देऊनही कारवाई होत नाही अधिकाराचा लक्ष नसून दिवाळीकडे लक्ष असावे आणि काम पूर्ण केल लाडके साहेब असावे?CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC
ब्लॉक क्र 31/5 वॉर्ड 108 युनिटी बँक बाजूच्या गल्ली गुरुगोविंद सिंग मार्ग मुलुंड कॉलनी अभियंता अधिकारी आणि मुलुंड टी वॉर्ड सहाय्यक आयुक्त झोप काढतात तक्रार करून सुद्धा काम थांबले नाही माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC dr amit saini
ब्लॉक क्र. ३१/५ युनिटी बँक जवळ २४/१०/२०२५ या ठिकाणी नगरपालिकांनी कारवाई केली परंतु अधिकाऱ्यांनी संबंधी कॉन्ट्रॅक्टर यांना सहाय्य केलं असं दिसतं आहे कारण की या ठिकाणी अनधिकृतपणे स्लॅब टाकण्यात आला होता त्यावर कारवाई केली नाही फक्त ताडपत्री काढण्यात आले धन्यवाद Ward T BMC