Shyam Askar
@askarshyam
The Infinity Engineering Academy
ID: 1760209428345675776
21-02-2024 07:47:14
23 Tweet
1,1K Followers
1 Following
BMC SE JE परीक्षा अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC
परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे. #BMC_atION_Centre माझी Mumbai, आपली BMC @cmomaharashtra
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा #BMC_atION_Centre माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Devendra Fadnavis
विद्यार्थी आता ऐकणार नाही....💪💪🔥 #BMC_At_Tcs_ion_digital माझी Mumbai, आपली BMC
आदरणीय मंत्री महोदय Sanjay Rathod साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_3000_recruitment Indranil Naik
जलसंपदा विभागातील अपुरीअधिकारी संख्या आणि पदभरती बाबत सर्व विद्यार्थी मागणी करत आहेत. तरी आदरणीय Girish Mahajan साहेब जलसंपदा विभागात JE व CEA पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात यावी व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. #WRD_JE_CEA Recruitment
कालचा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. असं का ? माझी Mumbai, आपली BMC
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) चे सेवाप्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता संवर्गाची १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏 #WRD_JE CMO Maharashtra Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil
12 महिने, 20+ update पन WRD, WCD, MJP जाहिरात अजूनही प्रसिद्ध नाही. आचारसहित आधी जाहिराती प्रसिद्ध करा. अंतिम विनंती Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil Sanjay Rathod
३ तासानंतर आयोगाची पत्रकारपरिषद आचारसंहिता काही वेळात जाहीर होणार हजारो विद्यार्थी MJP च्या जाहिरातीची आतुरतेने वाट बघत आहेत तरी जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करा CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
नाशिक महानगरपालिकेतील जाहिरातीतील अनुभवाची अट तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा . लवकरच आपल्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा . CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
1 Dec PMC Exam 900 - 1000 Fees घेऊन सुद्धा Private Center वरती पेपर का ? Exam Center Prefrences जे विद्यार्थ्यांनी दिले,ते सोडून 300 - 400 km लांबचे सेंटर दिले. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना iON - Digital सेंटर द्यावे. PMC Care CMO Maharashtra Ajit Pawar
नाशिक महापालिका भरती विविध पदासाठी दिलेली अनुभवाची अट तत्काळ रद्द करावी फॉर्म भरण्यासाठी खूप कमी कालावधी आहे तरी प्रशासनाने तात्काळ याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
#WCD प्रलंबित भरती बाबत विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन व निदर्शन कृपया मा मंत्री Sanjay Rathod महोदयांनी त्वरित विभागाला आदेश द्यावेत आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 CMO Maharashtra Devendra Fadnavis Baliram Doley - बळीराम डोळे
WCD प्रलंबित भरती बाबत विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन आज संभाजीनगर मध्ये केले गेले तरी मा मंत्री Sanjay Rathod महोदय लवकरात लवकर विभागाला आदेश देऊन बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
PMC परीक्षा एकदा पुढे घेऊन पण परीक्षा सेन्टर इतके दूर दिलेत विद्यार्थ्यांनी किती अन्याय सहन करावा, अजून किती परीक्षा व किती अन्याय करणार ? लवकरात लवकर अधिकृत सेन्टर देऊन न्याय द्यावा. PMC Care CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. PMC Care CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. PMC Care CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे