Anil Bhandwalkar (@abhandwalkar4u) 's Twitter Profile
Anil Bhandwalkar

@abhandwalkar4u

Journalist, Social Entrepreneur, Photography, Yuvak President-Pune CT Dist, SharadJoshi Vicharmanch Shetkari sanghatna, MahaState,Member-HadapsarWard(PMC Pune)

ID: 1578013251115184130

calendar_today06-10-2022 13:25:34

1,1K Tweet

77 Followers

55 Following

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे #सिंहगड रोड गेल्या महिन्याभरापासून खड्डे पडलेत, खडी पसरली आहे पण रस्ता दुरूस्त केला नाही. आता मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे येणार म्हणून रस्ता व्यवस्थित केला जातोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार दौरे करावेत ही विनंती #pune #punenews

Vikas Bansal (@incbansal) 's Twitter Profile Photo

Jaiky Yadav बहन तुम चैंपियन हो। तुम्हारी मेडल षडयंत्र की भेट चढ़ गयी।कुछ लोग इतना नीचा गिर जाएंगे किसी ने सोचा भी नहीं था।

Jaiky Yadav बहन तुम चैंपियन हो।
तुम्हारी मेडल षडयंत्र की भेट चढ़ गयी।कुछ लोग इतना नीचा गिर जाएंगे किसी ने सोचा भी नहीं था।
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

एका दिवसात दोन सामने खेळलेल्या आणि जिंकलेल्या कुस्ती पटूचं वजन त्याच रात्री कमी भरण्या ऐवजी वाढू शकतं, असा जर भारतीय ऑलम्पिक समितीचा दावा असेल तर त्यांना विज्ञानातील नोबेल तातडीनं दिला पाहिजे. बर समजा तिचं वजन जास्तच असेल, तर आधीच्या सामन्यांमध्ये ऑलम्पिकचं नियामक मंडळ काय

एका दिवसात दोन सामने खेळलेल्या आणि जिंकलेल्या कुस्ती पटूचं वजन त्याच रात्री कमी भरण्या ऐवजी वाढू शकतं, असा जर भारतीय ऑलम्पिक समितीचा दावा असेल तर त्यांना विज्ञानातील नोबेल तातडीनं दिला पाहिजे.

बर समजा तिचं वजन जास्तच असेल, तर आधीच्या सामन्यांमध्ये ऑलम्पिकचं नियामक मंडळ काय
Anil Bhandwalkar (@abhandwalkar4u) 's Twitter Profile Photo

मुंढवा वहातूक -वास्तव पुणे पोलीसचे परिपत्रक आदेशाची पायमल्ली आणि बंद ठेवलेल्या CCTV खाली पोलिसांच्या समोर नियम पुणे शहर वाहतूक पोलीस Ravindra Dhangekar Official Ajit Pawar Civicmirrorofficial Keshav Nagar Voices DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE कोण मोड्तय? CP पुणे अमितेष कुमार काय सांगाल?

मुंढवा वहातूक -वास्तव पुणे पोलीसचे परिपत्रक  आदेशाची पायमल्ली आणि बंद ठेवलेल्या CCTV खाली पोलिसांच्या समोर नियम पुणे शहर वाहतूक पोलीस Ravindra Dhangekar Official Ajit Pawar Civicmirrorofficial Keshav Nagar Voices DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE कोण मोड्तय? CP पुणे अमितेष कुमार काय सांगाल?
Anil Bhandwalkar (@abhandwalkar4u) 's Twitter Profile Photo

पाणी प्रश्न पेटला.कर घेता,मग पाणी का नाही? केशवनगरच्या नागरिकांचा महापालिका प्रशासनाला सवाल.पालिका प्रशासन व विध्यमान लोकप्रतिनिधी परिस्थिति सुधार्तील की अशीच ठेवतिल याकडे नागरिकांचे लक्ष PMC Care Ajit Pawar Pune Mirror Sharad Pawar Keshav Nagar Voices #JusticeForKeshavnagar

पाणी प्रश्न पेटला.कर घेता,मग पाणी का नाही?
केशवनगरच्या नागरिकांचा महापालिका प्रशासनाला सवाल.पालिका प्रशासन व विध्यमान लोकप्रतिनिधी परिस्थिति सुधार्तील की अशीच ठेवतिल याकडे नागरिकांचे लक्ष
PMC Care Ajit Pawar Pune Mirror Sharad Pawar Keshav Nagar Voices
#JusticeForKeshavnagar
Nitin Godbole 🇮🇳 (@nitingodbole) 's Twitter Profile Photo

दशभुजा गणपति मंदिर, कर्वे रोड. मंडपासाठी रस्ता खोदणे युद्ध पातळीवर सुरू आहे. Good work PMC Care आम्ही पुढील वर्षी वेळेवर टॅक्स भरू.. काळजी नसावी. Pune Citizen 𝗣𝘂𝗻𝗲 𝗖𝗶𝘃𝗶𝗰 Pune City Watch MakeIndiaGreat Sachin Punekar 🇮🇳

दशभुजा गणपति मंदिर, कर्वे रोड.

मंडपासाठी रस्ता खोदणे युद्ध पातळीवर सुरू आहे.
Good work PMC Care आम्ही पुढील वर्षी वेळेवर टॅक्स भरू.. काळजी नसावी.
Pune Citizen 𝗣𝘂𝗻𝗲 𝗖𝗶𝘃𝗶𝗰 Pune City Watch MakeIndiaGreat Sachin Punekar 🇮🇳
Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

पुण्याला सांभाळा अन्यथा... विधानसभा निवडणुकीत महायुतीचे चितपट होणार की महाविकास आघाडी उसळी मारणार या चर्चेमध्ये समाजमन अडकलेले आहे.पण आपल्या पुण्याचे काय होणार? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.सुंदर,हिरवळीने नटलेले,बुद्धिवंताचे #पुणे बकाल होत चाललय.राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे #pune

पुण्याला सांभाळा अन्यथा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे चितपट होणार की महाविकास आघाडी उसळी मारणार या चर्चेमध्ये समाजमन अडकलेले आहे.पण आपल्या पुण्याचे काय होणार? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.सुंदर,हिरवळीने नटलेले,बुद्धिवंताचे #पुणे बकाल होत चाललय.राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे
#pune
📢 स्पिकअप पुणे - Speak Up Pune (@speakuppune) 's Twitter Profile Photo

पुणे विद्रुप केल्या प्रकरणी #पुनीत_बालन यांना महाराष्ट्र भूषण देण्यात यावा तसेच संबधित आयुक्त व अधिकाऱ्यांचा जाहिर सत्कार करावा. Devendra Fadnavis Murlidhar Mohol CMO Maharashtra PMC Care #मनपा #Pmc #महाराष्ट्र #Pune #पुणे #PuneNews #Punekar #पुणेकर