Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile
Digvijay Shendre

@digvijayshendre

Owner: SHAURYA IT VISION

ID: 499623255

calendar_today22-02-2012 09:25:22

121 Tweet

164 Followers

2,2K Following

PMO India (@pmoindia) 's Twitter Profile Photo

The US-India friendship has scaled many heights in the past. Now it is time our partnership plays an important role in helping the world bounce back faster after the pandemic: PM Narendra Modi

Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

#Happy_birthday_Dear_Wife #Sandhya आज माझ्या 'सौं' चा वाढदिवस 😍❣️💞 लोक भलेही तूला माझी अर्धांगीनी म्हणतात...पण माझ्यासाठी मात्र तू माझं पुर्णत्व आहेस...! आई जगदंबा तुला नेहमी हसत मुख आणि सुखी ठेवो हीच मनोकामना🙏 प्रिय "#संध्या" तुला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा🎂🎂❤️🌹 💕

#Happy_birthday_Dear_Wife #Sandhya
आज माझ्या 'सौं' चा वाढदिवस 😍❣️💞
लोक भलेही तूला माझी अर्धांगीनी म्हणतात...पण माझ्यासाठी मात्र तू माझं पुर्णत्व आहेस...!
आई जगदंबा तुला नेहमी हसत मुख आणि सुखी ठेवो हीच मनोकामना🙏
प्रिय "#संध्या" तुला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा🎂🎂❤️🌹 💕
Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

संभाजीनगर मधील जनतेने सरकार च्या या अमिश्याला बळी पडू नये. सगळ्या राजकीय पक्ष्यांना संधी देऊन झाली आता एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩

Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

*१४ फेब्रुवारी २०१९ रोजी #पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 #Pulwama #PulwamaTerrorAttack #PulwamaAttack2019 #PulwamaNahinBhulenge #pulwamamartyrs

*१४ फेब्रुवारी २०१९ रोजी #पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!* 
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
#Pulwama #PulwamaTerrorAttack #PulwamaAttack2019 #PulwamaNahinBhulenge #pulwamamartyrs
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

आदरणीय साहेब, तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना. आपणांस वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ! Raj Thackeray #राजसाहेब #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #राजठाकरे #mns #14june #१४जून

आदरणीय साहेब, तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना. आपणांस वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ! <a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> #राजसाहेब #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #राजठाकरे #mns #14june #१४जून
Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

ज्यांनी मला राजकारणात नाव दिल .... ज्यांनी मला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं ..... ज्यांनी मला समाजात ताठ मानेन उभं केलं ...... त्या माझ्या #दैवताला माझ्या सन्मानीय #राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा !!! 💐🎂 🚩 #RajThackeray #HBD_14june #mns_adhikrut

ज्यांनी मला राजकारणात नाव दिल ....
ज्यांनी मला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं .....
ज्यांनी मला समाजात ताठ मानेन उभं केलं ......
त्या माझ्या #दैवताला माझ्या सन्मानीय #राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा !!! 💐🎂 🚩
#RajThackeray #HBD_14june #mns_adhikrut
Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

A tiny bit of heaven sent from above, A sweet little miracle to treasure and love.. Introducing our new baby Girl 👧 *"Siya"*.. We seek your blessings for our baby girl....🥰

A tiny bit of heaven sent from above,
A sweet little miracle to treasure and love..
Introducing our new baby Girl 👧 *"Siya"*..
We seek your blessings for our baby girl....🥰
Ganesha | गणेशा (@ganeshaspeaks_) 's Twitter Profile Photo

ज्या भेटीची महाविकास आघाडी आणि भाजपच्या लोकांनी खुप वाट पाहिली, ती हीच "मोदी-राजसाहेब" भेट..! 🔥

Digvijay Shendre (@digvijayshendre) 's Twitter Profile Photo

हे सौभाग्य मला देवाच्या कृपेने मिळाले, मला एका छोट्या देवदूताचा सहवास लाभला, हीच साथ मला हवी आहे, मी या जगात पुन्हा आल्यावर, तू माझी मुलगी होशील आणि मी तुझा बाप होईन.! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा #श्रावी (बिट्टो) बाळा ❣️😘 🥳🎂🍬🍫

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. 

अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी