Prashant KotkarSakal (@prashantkotkar4) 's Twitter Profile
Prashant KotkarSakal

@prashantkotkar4

ID: 2532024714

calendar_today29-05-2014 07:14:04

958 Tweet

1,1K Followers

789 Following

Prashant KotkarSakal (@prashantkotkar4) 's Twitter Profile Photo

#sakalNashik महाराष्ट्र पोलीस अकादमी भिंतीला रात्री अडीचला धडकली सफारी. दोन युवक जखमी नाशिक शहर पोलीस - Nashik City Police SaamTV News Rahul Vijay Ranalkar

#sakalNashik
महाराष्ट्र पोलीस अकादमी भिंतीला रात्री अडीचला धडकली सफारी. दोन युवक जखमी नाशिक शहर पोलीस - Nashik City Police SaamTV News Rahul Vijay Ranalkar
Prashant KotkarSakal (@prashantkotkar4) 's Twitter Profile Photo

#sakalNashik नाशिक विभागात आज 1 मे 2021 रोजी 18 ते 44 वयोगटातील 2300 पैकी 2079 असे 90.39% कोरोना लसीकरण Rahul Vijay Ranalkar DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK.Uddhav Thackeray Rajesh Tope Chhagan Bhujbal

Prashant KotkarSakal (@prashantkotkar4) 's Twitter Profile Photo

#SakalNashik राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्यांक ) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हाजी Gaffar मलिक (jalgaon) यांचे निधन. Rahul Vijay Ranalkar SaamTV News Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar

Samrat Phadnis (@psamratsakal) 's Twitter Profile Photo

#MPSC बद्दल Ajit Pawar यांनी विधानसभेत आज दुपारी १२.३५ वाजता सांगितले, की पुढील पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहेः गट अ - ४४१७ गट ब - ८३१ गट क - ३०६३ #विधानसभा

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

सुप्रिया सुळेंनी केले गार्गीचे गोड कौतुक... sarkarnama.in/top-news-mobil… #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

बाळासाहेबांचा शिवसैनिक (@d590nmx8dstlnqv) 's Twitter Profile Photo

शिव सेनेला सोनिया सेना बोलणाऱ्या बाबर जनता पार्टी च्या पगारी प्रवक्त्यान वीचीत्रा काकू

शिव सेनेला सोनिया सेना बोलणाऱ्या बाबर जनता पार्टी च्या पगारी प्रवक्त्यान वीचीत्रा काकू
Shriram Pawar (@shriram_says) 's Twitter Profile Photo

ममता बॅनर्जी भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची एकत्रित शक्ती उभी करू पाहत आहेत Sakal Media Group Mamata Banerjee Sharad Pawar Congress Rahul Gandhi All India Trinamool Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Shiv Raj esakal.com/sampadakiya/ed…

Shriram Pawar (@shriram_says) 's Twitter Profile Photo

अलिकडच्या काळात राजकारणात कटुता आली, मोदींना पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांची मोट शक्य... अनेक प्रश्नांवर शरद पवारांची रोखठोक उत्तरे... #SharadPawar Sakal Media Group Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Supriya Sule Shiv Raj Maharashtra Congress x.com/SakalMediaNews…

Shital Pawar (@ishitalpawar) 's Twitter Profile Photo

सकाळच्या बातमीची दखल घेत बांधलेला लोखंडी साकव पुराच्या पाण्यात वाहून गेला. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू आहे. फक्त प्रसिद्धीसाठी काम न करता थोडं टिकाऊ काम केलं तर सर्वसामान्य नागरिकांचा नक्कीच फायदा होईल. #म #मराठी #महाराष्ट्र SakalMedia

DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@infonashik) 's Twitter Profile Photo

मोबाईलमुक्ती हवी, करा डिजिटल उपवास ! मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला; औषधोपचारांसोबत उपचाराचा बनलाय भाग, सकारात्मक परिणामाची प्रचीती #Nashik #mobile #overuse #adict #mental #health #psychiatrist #suggestions

मोबाईलमुक्ती हवी, करा डिजिटल उपवास !
मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला; औषधोपचारांसोबत उपचाराचा बनलाय भाग, सकारात्मक परिणामाची प्रचीती
#Nashik #mobile #overuse #adict #mental #health #psychiatrist #suggestions
Mahendra Mahajan (@mahendrabmaha) 's Twitter Profile Photo

#Nashik : खानदेश कुलदैवत महिषासुर मर्दिनी आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवती देवी मूर्तीच्या संवर्धन चे काम झाले. त्यावेळी ग्रंथ, पुराणांचा अभ्यास करत देवीचे अध्यात्मिक स्वरूप स्मार्त चुडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांनी भक्तांपुढे आलंय SakalMedia SaamTV News

#Nashik : खानदेश कुलदैवत महिषासुर मर्दिनी आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवती देवी मूर्तीच्या संवर्धन चे काम झाले. त्यावेळी ग्रंथ, पुराणांचा अभ्यास करत देवीचे अध्यात्मिक स्वरूप स्मार्त चुडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांनी भक्तांपुढे आलंय
SakalMedia SaamTV News
Rahul Gadpale (@rahulgadpale) 's Twitter Profile Photo

व्यवस्थेला बिघडलेल्या अवस्थेचे दर्शन घडवले की अथांग भ्रष्टाचाराने पोखरलेल्यांच्या पोटात भूकंप होतात, त्या धरणीकंपात बळी दिला जातो तो प्रकाशवाट शोधणाऱ्याचाच…तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।जे जे कर्मधर्म नाशवंत ॥Tukaram Mundhe #politicsincommand #corruption PMO India

व्यवस्थेला बिघडलेल्या अवस्थेचे दर्शन घडवले की अथांग भ्रष्टाचाराने पोखरलेल्यांच्या पोटात भूकंप होतात, त्या धरणीकंपात बळी दिला जातो तो प्रकाशवाट शोधणाऱ्याचाच…तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।जे जे कर्मधर्म नाशवंत ॥Tukaram Mundhe #politicsincommand #corruption PMO India
Samrat Phadnis (@psamratsakal) 's Twitter Profile Photo

टेकड्यांशी छेडछाड सोडून नियोजन करता येतं; त्यासाठी इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या विवेकबुद्धीवरही विश्वास हवा. या दोन्ही गोष्टींवर धोरणकर्त्यांचा विश्वास आहे असं पुण्यातल्या परिस्थितीवरून वाटत नाही! #पुणे #Pune

टेकड्यांशी छेडछाड सोडून नियोजन करता येतं; त्यासाठी इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या विवेकबुद्धीवरही विश्वास हवा. या दोन्ही गोष्टींवर धोरणकर्त्यांचा विश्वास आहे असं पुण्यातल्या परिस्थितीवरून वाटत नाही!
#पुणे #Pune