Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile
Akshay Kulkarni (AK Sir)

@ak_sir_official

Founder & Director of AK Engineering Academy, Civil Engineering Institute for All Civil Engineering Competitive Exams

ID: 1301405132144476160

linkhttps://t.me/AkEngineeringAcademy calendar_today03-09-2020 06:24:25

114 Tweet

1,1K Followers

0 Following

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

सहायक नगर रचनाकार पदासाठी MPSC कडून फक्त १३८(५०%) पदांची जाहिरात प्रकाशित झालेली आहे, १००% पदभरती च्या GR नुसार उर्वरीत पदाचे मागणीपत्र MPSC ला द्यावे ही विनंती. #ATP CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षाची फक्त १०२ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis @OfficeOfDevendra Increase Vacancies #Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भरती अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा 2022 साठी जलसंपदा,जीवन प्राधिकरण विभागाचे मागणी पत्र MPSC कडे तातडीने पाठवावे ही विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis @DombivlikarRavi Abhimanyu Pawar #INCREASE_MES2022_VACENCY #WE_WANT_PWD_VACENCY

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेला मान देऊन निर्णय घेतल्याबद्धल आभार. पण अभियांत्रिकी, कृषी तसेच वन विभागाच्या परीक्षा देखील 2025 पासूनच वर्णनात्मक स्वरूपात घ्याव्या आणि या बाबत ची स्पष्टता द्यावी ही विनंती.Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sharad Pawar CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) 's Twitter Profile Photo

आपण एमपीएससी कडे टेक्निकल,कृषी,वनसेवा,अभियांत्रिकी याचा सुद्धा सिल्याबस 2025 पासून लागू व्हावा अशी मागणी स्पष्टपणे केलेली आहे #MPSC_2025

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच सर्वांसोबत करावा ही नम्र विनंती.विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन,मोर्चे करावीत? CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis Ajit Pawar

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

#WCD जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदाची जाहिरात 31/12/2022 पुर्वी प्रकाशित होणे अपेक्षित होते. पण सदर जाहिरात अजुनपर्यंत प्रकाशित करण्यात आलेली नाही. हेच का ते, निर्णय वेगवान घेणारे गतिमान सरकार..!! CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Rohit Pawar

#WCD जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदाची जाहिरात 31/12/2022 पुर्वी प्रकाशित होणे अपेक्षित होते. पण सदर जाहिरात अजुनपर्यंत प्रकाशित करण्यात आलेली नाही. हेच का ते, निर्णय वेगवान घेणारे गतिमान सरकार..!! CMO Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
Ajit Pawar Rohit Pawar
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

प्रति, मा. एकनाथ शिंदे जी, मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय :- नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालय आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब / राजपत्रित या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. महोदय,

प्रति,
मा. एकनाथ शिंदे जी,
मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य.

विषय :- नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालय आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब / राजपत्रित या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

महोदय,
Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

#BMC मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. बेरोजगार ३ वर्षापासून जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत. वेळापत्रकानिशी जाहिरात प्रसिद्ध करून दिलासा द्यावा ही विनंती. #MCGM_JE_SE CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC Ashwini Bhide Iqbal Singh Chahal

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

#WCD जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका. CMO Maharashtra Sanjay Rathod

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

एक जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होते. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत. अमरावती: ARN Associate Centre. तत्काळ Action घ्यावी🙏 CMO Maharashtra Devendra Fadnavis Rohit Pawar ABP माझा LoksattaLive TV9 Marathi

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

गेले दोन वर्षांपासून सहायक नगररचनाकार या पदाची जाहिरात खोळंबली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवून तीन महिने झाले आहेत. परंतु तरीही याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सदर पदाची

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

RRB ALP आणि TPA EXAM या एकाच दिवशी येत आहेत तरी TPA परीक्षा ही #TCS ion centre वरच घेण्यात यावी कारण मागील काही परीक्षांमधील झालेले गैर प्रकार लक्षात घेता विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही व परीक्षा हि पार दर्शक पणे पार पडेल हि विनंती Sujata Saunik Devendra Fadnavis CMO Maharashtra

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

TPA आणि ALP पेपर दिनांक 25 ते 27 Nov दरम्यान एकाच दिवशी आहेत. मागील तलाठी, WCD परीक्षा TCS मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे TPA परीक्षा यावेळी TCS-ION या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा. CMO Maharashtra TCS iON Aaditya Thackeray

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थी वर्षानुवर्ष करत असतात परंतु SE आणि JE चे परीक्षेसाठी आलेले केंद्र अधीकृत #TCS_Ion_digital न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत माझी Mumbai, आपली BMC ने यात तत्काळ बदल करून अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्या.

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

परीक्षेला काहीच दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा. #BMC_at_ION_Centre

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/रोजगार विभाग/११११०१. प्रति, मा. विजय सिंघल (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (CIDCO), मुंबई. विषय : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा वाढविण्याबाबत विनंती. महोदय, अभियांत्रिकी क्षेत्रातील

संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/रोजगार विभाग/११११०१.

प्रति,
मा. विजय सिंघल (IAS)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (CIDCO),
मुंबई.

विषय : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा वाढविण्याबाबत विनंती.

महोदय,

अभियांत्रिकी क्षेत्रातील
Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

मागच्या वेळी PMC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांना यावेळी देखील परत खूप दूरची आणि Private केंद्रे दिली. हा अन्याय किती वेळा सहन करायचा? लवकरात लवकर अधिकृत व जवळची केंद्रे द्यावीत. PMC Care CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे