मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profileg
मराठी रोजगार

@MarathiRojgar

@RajThackeray ह्यांच्या विचारांचा समर्थक, #मराठी तरुणांना मार्गदर्शन. RT≠Endorsement #रोजगार #करिअर #महाराष्ट्र #राजठाकरे #IT महाराष्ट्रातील गुंतवणूक #FDI

ID:910731166793162752

calendar_today21-09-2017 05:03:25

40,6K Tweets

39,9K Followers

874 Following

BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा, राज ठाकरेंचं 'राजकारण'
मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची मुलाखत, उद्या रात्री ९.३० वाजता.
आपल्या बोलभिडू यु ट्यूब चॅनेलवर…
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेनेचे जे सरकार आले, त्यात राज ठाकरे यांचे फार मोठे योगदान होते. राज यांनी बाळासाहेबासोबत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता.

तेव्हा उद्धव ठाकरे यांचा राजकीय क्षितिजावर उदय सुद्धा झाला नव्हता.

- ज्येष्ठ पत्रकार समीर वाळवेकर

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

Electric Two Wheeler Sales List for April 2024:

Ola Electric: 33,062
TVS Motor: 7,653
Bajaj Chetak: 7,515
Ather Energy: 4,052
Greaves Electric: 2,675

Look at Ola 😬

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने मी अत्यंत मेहनतीने तयार केलेला थ्रेड नक्की वाचा. त्यासाठी माझी Pinned Tweet पहा 🙏

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

Indian States GST Revenue in April 2024.

Maharashtra - 37,671 crore 🚀
Karnataka - 15,978 crore
Gujarat - 13,301 crore
Uttar Pradesh - 12,290 crore
Tamil Nadu - 12,210 crore
Haryana - 12,168 crore
Delhi - 7,772 crore
West Bengal - 7,293 crore
Telangana - 6,236 crore

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

अग्रलेख : पायाभूताचा पाया पोकळ
loksatta.com/sampadkiya/edi… via @loksattalive
मुंबईच्या समस्या कमी करण्यासाठी झोकात होणाऱ्या वल्गनांमधून सौदागरांची धन होते, पण सामान्यांचे जिणे मात्र होते तसेच राहते.
Girish Kuber

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

Prashant Girbane MCCIA Deepak Kesarkar Anil Shidore अनिल शिदोरे CMO Maharashtra Abhishek Somwanshi पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks Punekar News MNS Report English मराठीचिये नगरी मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Tulsidas Bhoite Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) @OfficeOfDevendra Nitin Gadkari (मोदी का परिवार) Sharad Pawar मराठी विश्वपैलू Rashmi Puranik Chinmay Patankar Girish Kuber Samrat Phadnis Brijmohan Patil Sambhaji Patil prasadpanseMT प्रसाद पानसे Harsh Dudhe महाराष्ट्रात पर्यावरणाचे जे नुकसान होत आहे त्याकडे आपण सर्वांनी विशेष लक्ष द्यायला हवे.

Forest Cover वाढायला हवे. कोट्यवधी झाडे लावायचे दावे केले जातात पण लावलेले वृक्ष वाढत आहेत की नाही याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही.

@Girbane @MCCIA_Pune @dvkesarkar @anilshidore @CMOMaharashtra @abhisanket @PuneriSpeaks @punekarnews @MNSReportEng @MarathiRT @ekikaranmarathi @TulsidasBhoite @Dev_Fadnavis @Devendra_Office @nitin_gadkari @PawarSpeaks @MarathiBrain @Marathi_Rash @MeChinya @girishkuber @PSamratSakal @brizpatil @psambhajisakal @prasadpanseMT @harshdudhe_MT महाराष्ट्रात पर्यावरणाचे जे नुकसान होत आहे त्याकडे आपण सर्वांनी विशेष लक्ष द्यायला हवे. Forest Cover वाढायला हवे. कोट्यवधी झाडे लावायचे दावे केले जातात पण लावलेले वृक्ष वाढत आहेत की नाही याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही.
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे!

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे! #MNSAdhikrut
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray : मराठीतच बोला! महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचा खास व्हिडीओ, अथर्व सुदामेसोबतचं रिल पाहिलं का?
marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
Mumbai Indians(@mipaltan) 's Twitter Profile Photo

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा 🙏

सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💙

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा 🙏 सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💙 #MumbaiMeriJaan #MumbaiIndians
account_circle