Chaitanya Ket (@chaitanyaket) 's Twitter Profile
Chaitanya Ket

@chaitanyaket

ID: 4368616462

calendar_today04-12-2015 04:46:41

4,4K Tweet

430 Takipçi

736 Takip Edilen

Forum For IT Employees - FITE (@fitemaharashtra) 's Twitter Profile Photo

Today morning after heavy rains in Hinjawadi #ITpark Its real shame after so much outcry by IT folks,all papers highlightig issues still MIDC India PMRDA are not able to fix this CMO Maharashtra Uday Samant Ajit Pawar Devendra Fadnavis r u guys even hearing it ?

Reclaim Chennai streets (@reclaimchennai) 's Twitter Profile Photo

Claudia Chaitanya Ket Gustav Sha 8000 PMT buses for Pune save #ConcretePollution Raja Subramani The losses in productivity caused by congestion, crashes, fatalities, poor air quality and noise pollution for start. This is before we include the loss in revenue from rampant illegal parking on public roads.

Chaitanya Ket (@chaitanyaket) 's Twitter Profile Photo

हिंजवडी IT पार्क मधील रहिवाशांकडून टॅक्स घेणारी ग्रामपंचायत, बांधकामासाठी परवानगी देणारी, रस्ते,मेट्रो बांधणारी PMRDA, कंपनी स्थापन करताना परवानगी देणारी MIDC आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट ढकलण्यात व्यस्त आहे IT पार्क मध्ये पाणी आता गुडघ्यापर्यंत आलंय. PMRDA MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

हिंजवडी IT पार्क मधील रहिवाशांकडून टॅक्स घेणारी ग्रामपंचायत, बांधकामासाठी परवानगी देणारी, रस्ते,मेट्रो बांधणारी PMRDA, कंपनी स्थापन करताना परवानगी देणारी MIDC आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट ढकलण्यात व्यस्त आहे

IT पार्क मध्ये पाणी आता गुडघ्यापर्यंत आलंय.
<a href="/OfficialPMRDA/">PMRDA</a> <a href="/MAHA_UDD/">MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र</a>
Aamod B. (@pnqiad) 's Twitter Profile Photo

I think it is not that they don't grasp. They don't want to is the truth. Why would babus who get all the perks and live in their SoBo bubble give a damn about the common man?

Sachin (@sachin7852321) 's Twitter Profile Photo

हिंजवडी वॉटर पार्क - पुण्याच्या शिल्पकाराच्या प्रयत्नातून.

Anil Bhandwalkar (@abhandwalkar4u) 's Twitter Profile Photo

असे विद्रूप करु नये असे नेत्यांनी सांगून पहायला काय हरकत आहे. नेत्यांच्या शब्दाला महत्व आहे का कळेल. जरी लावले तर संबंधीत अधिकार्यांना तम्बी देणे आशा अनधिकृत विद्रूप कर्नार्यांवर कायदेशीर कारवाई/काढून टाकणे असे आदेश अपेक्षीत. अन्यथा निलंबन...नाही तर...जनतेने मता द्वारे दाखवावे.

Chaitanya Ket (@chaitanyaket) 's Twitter Profile Photo

*Very unfortunate that administration not scientifically planning development . R/s PMRDA MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MIDC India Please elaborate—what is stopping you from planning development scientifically? In the 21st century, is it a lack of resources, funding, or will to do it?

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

या दोन्ही नेत्यांच्या गुडबूक मध्ये जो असेल त्याला महापालिकेची उमेदवारी मिळेल असे इचछुकांना वाटते. त्यामुळे गगनचुंबी बॅनर लावलेत. पण २ नेत्यांच्या मनात कोण आहे माहिती नाही. कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १२, १३ मध्ये भाजपकडून किमान १००-२०० इच्छुक आहेत. मंदार भाऊंना शुभेच्छा 🌷🌷

Anil Bhandwalkar (@abhandwalkar4u) 's Twitter Profile Photo

ओढे नाले बुजविल्यवर हेच होणार. यावर जबाबदार म्हणून आजी माजी पालकमंत्री पुणे शहर व जिल्ह्यातील ओढे नाले अस्तित्व काय?2नही पालिकेच्या आयुक्तांनी दिशा का बदलल्या? नदी/नाले/स्वता: हमी पत्रे दिली होती का? अशी परिस्थिती उद्भव्नार नाही,बाबत खुलासा करने पुणेकरांना अपेक्षीत. Angry Punekar- संतप्त पुणेकर

CitizenView (@secane50) 's Twitter Profile Photo

Chaitanya Ket PMRDA MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MIDC India Finger pointing only problem happens but when it comes money minting they are united. No-one literally no minister, authority or local authority is coming fwd to solve road issues in Hinjawadi. From Bypass to phase-3 all roads are badly damaged and not even paved & leveled.

PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र SakalMedia आण्णा 💯 खरे. फक्त हे नेतृत्वगुण शहरभर फलक रंगवून,पाठीमागे तुमच्यासारख्या मोठ्यानेत्यांचा फोटो लावून न करता, रस्त्यावर उतरून लोकांचे सार्वजनिक प्रश्न सोडवून त्या गुणांचा वापर केला पाहिजे. सध्या तुमचा,Chandrakant Patil दादांचा फोटोflexवर टाकून हजार युवा आहेत पण रस्त्यावर कुणी दिसत नाही

ChaloPMC Puneसंवाद (@chalopmc) 's Twitter Profile Photo

₹𝟐𝟎𝟎𝟎+ 𝐂𝐫𝐨𝐫𝐞𝐬 𝐄𝐧𝐯𝐢𝐫𝐨𝐧𝐦𝐞𝐧𝐭𝐚𝐥 𝐥𝐨𝐬𝐬 𝐝𝐨𝐧𝐞 𝐛𝐲 𝐏𝐌𝐂 - 𝐄𝐱𝐩𝐨𝐬𝐞𝐝 "येतात, तोडतात... आणि बदलीवर निघतात! यांच्या छायेत फक्त नोटा उगवतात!" 🌳💸😎 PMC Tree Authority 2022-2025 1. Rs.22cr financial irregularities 2. Rs. 2000cr environment loss

₹𝟐𝟎𝟎𝟎+ 𝐂𝐫𝐨𝐫𝐞𝐬 𝐄𝐧𝐯𝐢𝐫𝐨𝐧𝐦𝐞𝐧𝐭𝐚𝐥 𝐥𝐨𝐬𝐬 𝐝𝐨𝐧𝐞 𝐛𝐲 𝐏𝐌𝐂 - 𝐄𝐱𝐩𝐨𝐬𝐞𝐝  

"येतात, तोडतात... आणि बदलीवर निघतात!
यांच्या छायेत फक्त नोटा उगवतात!" 🌳💸😎

PMC Tree Authority 2022-2025

 1.  Rs.22cr financial irregularities 
2.  Rs. 2000cr environment loss
KondePrashant (@kondeprashant) 's Twitter Profile Photo

8000 PMT buses for Pune save #ConcretePollution Chaitanya Ket Raja Subramani 10 lanes converging on 2 lanes.. It does not make any sense.. How is it possible? Consultants guiding the government in such a way is some scam or stupidity.. MASS TRANSIT SYSTEMS IS THE ONLY SOLUTION INTERCITY TRAINS & BUSES (with extensive network) WITH HIGH FREQUENCY

Pratyancha (@pratyanchapune) 's Twitter Profile Photo

हे आहे Pune Metro Rail चं मुख्य पिंपरी स्टेशन, १५ मिनिटांच्या पावसाने ह्या स्टेशनवर पावसाचं पाणी बदा बदा गळायला लागलं. ५०० कोटी रुपयांचा खर्च करुन पण लोकांना हे असं मिळणार का ? आता आमचे लोकप्रतिनिधी कारण देणार, पाऊसच जास्त झाला म्हणून , आणि ठेकेदाराला पाठीशी घालणार !