Chaitanya Ket (@chaitanyaket) 's Twitter Profile
Chaitanya Ket

@chaitanyaket

ID: 4368616462

calendar_today04-12-2015 04:46:41

4,4K Tweet

430 Takipçi

736 Takip Edilen

Chaitanya Ket (@chaitanyaket) 's Twitter Profile Photo

हिंजवडी IT पार्क मधील रहिवाशांकडून टॅक्स घेणारी ग्रामपंचायत, बांधकामासाठी परवानगी देणारी, रस्ते,मेट्रो बांधणारी PMRDA, कंपनी स्थापन करताना परवानगी देणारी MIDC आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट ढकलण्यात व्यस्त आहे IT पार्क मध्ये पाणी आता गुडघ्यापर्यंत आलंय. PMRDA MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

हिंजवडी IT पार्क मधील रहिवाशांकडून टॅक्स घेणारी ग्रामपंचायत, बांधकामासाठी परवानगी देणारी, रस्ते,मेट्रो बांधणारी PMRDA, कंपनी स्थापन करताना परवानगी देणारी MIDC आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट ढकलण्यात व्यस्त आहे

IT पार्क मध्ये पाणी आता गुडघ्यापर्यंत आलंय.
<a href="/OfficialPMRDA/">PMRDA</a> <a href="/MAHA_UDD/">MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र</a>