BNPATIL IAS
@bnpatildr
😊
ID: 1413440490066767876
09-07-2021 10:11:15
21 Tweet
17 Takipçi
99 Takip Edilen
#Ratnagiri #Aug12_210 #घरोघरीतिरंगा🇮🇳 #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव_60 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या शंभर फुटी स्तंभावर आज सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. Collector & District Magistrate - Ratnagiri Indu Jakhar IAS Dr. Mohit Garg, IPS आदींची यावेळी उपस्थिती होती MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN
#Ratnagiri मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पोलिस दल तसेच इतर विभागांनी मानवंदना दिली. यावेळी इन्फीगो नेत्रालयाचे डॉ. श्रीधर ठाकूर, न्यूरोसर्जन डॉ.विजय फडके व डॉ. अश्फाक काझी यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्यासाठी विशेष गौरव उद्योग मंत्री Uday Samant यांच्या हस्ते करण्यात आला.