Collector & District Magistrate - Ratnagiri (@dmratnagiri) 's Twitter Profile
Collector & District Magistrate - Ratnagiri

@dmratnagiri

Ratnagiri 24x7 - 155399,02352-222233
Control Room - Collectorate - 02352-226248
Citizen Call Center - 155300

Email : [email protected]

ID: 809777925192978433

linkhttp://ratnagiri.gov.in calendar_today16-12-2016 15:11:17

538 Tweet

3,3K Followers

16 Following

Collector & District Magistrate - Ratnagiri (@dmratnagiri) 's Twitter Profile Photo

श्रीम.आरती सिंग परिहार,संचालक,अणूऊर्जा,भारत सरकार यांनी जलशक्ती अभियानांतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुध्दा केली.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे कामाची जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांचे समावेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

मान्सून काळात आपत्ती निवारणार्थ खेड तालुक्यात केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांनी घेतला. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कीर्ती किरण पूजार ,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांनी चिपळूण येथील पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी केली व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह यांनी केली व संबंधित यंत्रणेला आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथेही पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी केली व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

राजापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करताना व तेथील रहिवाश्यांना योग्य त्या खबरदारीच्या सूचना देताना जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री.कीर्ती किरण पुजार.

जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह,पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, मु.का.अ. श्री.कीर्ती किरण पुजार यांनी राजापूर धोपेश्वर खंडेवाडी व गुरववाडी येथील दरड प्रवण ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली व तेथील रहिवाश्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिने तात्पुरत्या स्थलांतरणाचे महत्व पटवून दिले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी बावनदी पूल येथे नदीची पाणी पातळी धोका पर्यंत पोहोचल्याने जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह व व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी बावनदी पुलाची पाहणी केली.

स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

हातभर प्रश्नाला बोटभर इलाज असा संदेश लिहून स्वाक्षरीत करतानाच देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा -- मा.मुख्य निवडणूक अधिकारी श्री.श्रीकांत देशपांडे

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबई,पुणेवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा व गणेशोत्सव आनंदाने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह, जि.पो.अ.श्री धनंजय कुलकर्णी यांनी तालुका शांतता समितीचे सदस्यांची बैठक चिपळूण येथे घेऊन गणेशोत्सवासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई- गोवा महामार्गावर स्थापन करण्यात आलेल्या चिपळूण कळंबस्ते येथील मदत केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.तसेच गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत करुन त्यांची विचारपूस केली.

"चला करुया स्वच्छतेसाठी श्रमदान, १ तारीख १ तास” According to the concept of the Hon'ble PM, the cleanliness campaign started in Ratnagiri District from 30th Sep itself. DC Ratnagiri M Devender Singh along with all the officers & employees cleaned the Collector Office & premises.

"चला करुया स्वच्छतेसाठी श्रमदान, १ तारीख १ तास”
According to the concept of the Hon'ble PM, the cleanliness campaign started in Ratnagiri District from 30th Sep itself. DC Ratnagiri M Devender Singh along with all the officers & employees cleaned the Collector Office & premises.
Collector & District Magistrate - Ratnagiri (@dmratnagiri) 's Twitter Profile Photo

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ* *रत्नागिरी, दि.7 : देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.*

रत्नागिरी, दि.२६ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर श्री.एम.देवेंदर सिंह,जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ४६- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ व पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांनी चिपळूण तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 265/10 ला भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यात झालेल्या तीन दिवसातील पावसामुळे भातशेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल हे आज थेट सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

'मोंथा'च्या अनुषंगाने मच्छीमारांशी संवाद. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल यांनी आज मिरकरवाडा जेट्टीला भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला. मिरकरवाडा जेट्टी स्वच्छ, सुंदर ठेवण्याबाबतही त्यांनी मच्छीमारांना आवाहन केले