Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile
Bhaskar Shinde

@bhaskars83600

ID: 1693938326255071232

calendar_today22-08-2023 10:49:24

358 Tweet

17 Followers

126 Following

Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

PMC Care PMC Care Ajit Pawar Murlidhar Mohol Bhimrao Tapkir पुणे महानगर पालिकेच्या 10वी, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या स्कॉलरशिप(भारतरत्न मौलाना अबुल कलाम व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे )योजने अंतर्गत अँप्लिकेशन फॉर्म मध्ये SEBC हा पर्याय दिसत नाही.

Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

PMC Care Dr. Rajendra Bhosale IAS दिलेल्या क्रमांकावर कोणीच कॉल receive करीत नाहीत.मोबाइल क्रमांक असेल तर दयावा. कॉल receive करेपर्यंत अँप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची अंतिम मुदत समाप्त व्हायची.

AMOL SAWARGAONKAR - अमोल सावरगावकर (@amolmns_) 's Twitter Profile Photo

Maharashtra Cyber भारतामध्ये लागू होणारे (Central Bank Digital Currency ) रद्द् करावे, UPI चा वापर आपोआप बंद होईल किती स्कॅम जनतेला सहन करावे लागणार? मोबाईल संपर्कांचा गैर वापर हे बॅंक -रिकव्हरी वाले करत आहेत, शिवीगाळ, धमकी देणे यासाठी Maharashtra Cyber यांची तरतुद काय आहे. किती गुन्हे दाखल झाले

Gajanan Kale (@megajanankale) 's Twitter Profile Photo

खाजगी हॉस्पिटल मधील उपचारांबाबत राज्य सरकार चे दरपत्रक का नाही ?? नवी मुंबईतील या खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी थांबवा ... एकदा ऍडमिट झाले की हॉस्पिटल १५/२० लाखांचे बिल केल्याशिवाय रुग्ण बाहेर येवू देत नाही ... नवी मुंबई महानगर पालिकेचे हॉस्पिटल तर विचारू नका ... कालबाह्य झालेले

Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

@AmolMNS_ Prashant More Bhartiya Paytm Paytm Cyber Cell Paytm Care ReserveBankOfIndia CP Pune City Police Vijay Shekhar Sharma ह्या मॅडम relatives ना कॉल करीत आहेत.फक्त paytm employee हे असले घाणेरडे काम करतात. हे थांबवा

@AmolMNS_ Prashant More Bhartiya Paytm Paytm Cyber Cell Paytm Care ReserveBankOfIndia CP Pune City Police Vijay Shekhar Sharma
ह्या मॅडम relatives ना कॉल करीत आहेत.फक्त paytm employee हे असले घाणेरडे काम करतात. हे थांबवा
Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

Axis Bank Support Axis Bank @AmolMNS_ Prashant More Bhartiya RBI Says ReserveBankOfIndia CP Pune City Police ह्या मोबाईल न.8698619833 वरून पेमेंट साठी फॅमिली मेंबर्स ना कॉल केले जात आहेत.हे थांबवा. axis bank कर्मचारी च हे असले काम करु शकतात.

Axis Bank Support Axis Bank @AmolMNS_ Prashant More Bhartiya RBI Says ReserveBankOfIndia CP Pune City Police
ह्या मोबाईल न.8698619833 वरून पेमेंट साठी फॅमिली मेंबर्स ना कॉल केले जात आहेत.हे थांबवा. axis bank कर्मचारी च हे असले काम करु शकतात.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सस्नेह जय महाराष्ट्र ! बॅंकेत मराठीच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचं पत्रक: आधी हा दुवा पहा. त्याची प्रत काढून घ्या. rbi.org.in/commonman/Engl… रिझर्व्ह बॅंकेचं परिपत्रक बॅंकेत मराठीचा वापर करण्यासाठी आपल्या हातात अधिकार देतं.

महाराष्ट्रातील मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र !

बॅंकेत मराठीच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचं पत्रक:

आधी हा दुवा पहा. त्याची प्रत काढून घ्या.

rbi.org.in/commonman/Engl…

रिझर्व्ह बॅंकेचं परिपत्रक बॅंकेत मराठीचा वापर करण्यासाठी आपल्या हातात अधिकार देतं.
Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

IDFC FIRST Bank @AmolMNS_ RBI Says ReserveBankOfIndia Idfc मधून ख़ुशी madam( मोबाईल नंबर- 9167601643) लीगल डिपार्टमेंट, शेजाऱ्या कडून पैसे घेण्याची धमकी देत आहेत, हे असले घाणेरडे काम idfc कर्मचारी च करू शकतात.

IDFC FIRST Bank
@AmolMNS_ RBI Says ReserveBankOfIndia
Idfc मधून ख़ुशी madam( मोबाईल नंबर- 9167601643) लीगल डिपार्टमेंट, शेजाऱ्या कडून पैसे घेण्याची धमकी देत आहेत, हे असले घाणेरडे काम idfc कर्मचारी च करू शकतात.
Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

आज अमर करांडे SBI बँक मोबा. 9730901424 हे गावी आज घरी येऊन म्हणाले की पैसे वसुल् करण्यासाठी घरावर् arbitration प्रोसेस करावी लागेल.गावातील घरावर जप्ती येईल.मि पुण्यात आहे.माझे क्रेडीट कार्ड लोन आहे.अशी जप्ती येते का @AmolMNS_ Prashant More Bhartiya SBI Card ReserveBankOfIndia

Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

SBI Collection मॅनेजर अमर कारंडे, घरी वडील आजारी आहेत, त्यांना काही झाले तर त्याला SBI, अमर कारंडे हे जबाबदार असतील. त्यांच्या समोर घर जप्त करण्याची भाषा करता.ओन्ली SBI वालेच हे करतात.अशी धमकी देऊन जर पैसे मिळणार का? SBI Card @AmolMNS_ ReserveBankOfIndia

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित. #PlaneCrash #AirIndiaFlightCrash #AirindiaPlane #AhmedabadPlaneCrash

एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित.
#PlaneCrash
#AirIndiaFlightCrash
#AirindiaPlane
#AhmedabadPlaneCrash
Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

parag ab Aditya Birla Capital @AmolMNS_ RBI Says ReserveBankOfIndia Aditya Birla finance मधून रिधा जोशी ( मो.नं - 9607470076) या मॅडम payment साठी फॅमिली मेंबर्स ना कॉल करीत आहेत. Contact मधील सर्वाना कॉल करण्याची धमकी देत आहेत.हे असले घाणेरडे काम Aditya बिर्ला चे कर्मचारी करू शकतात.

Vijay Kumbhar (@vijaykumbhar62) 's Twitter Profile Photo

📢 मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी, काल मी सामाजिक न्याय विभागाच्या एका निविदा घोटाळ्याची माहिती आपणास दिली होती.आज त्याच विभागाच्या आणखी २ नव्या निविदांतील गंभीर भ्रष्टाचार समोर आणत आहे. 👎 समाजकल्याण आयुक्तालय, पुणे आणि 👎 MAHAPREIT (महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड

📢 मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी,

काल मी सामाजिक न्याय विभागाच्या एका निविदा घोटाळ्याची माहिती आपणास दिली होती.आज त्याच विभागाच्या आणखी २ नव्या निविदांतील गंभीर भ्रष्टाचार समोर आणत आहे.

👎 समाजकल्याण आयुक्तालय, पुणे आणि
👎 MAHAPREIT (महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड
Bhaskar Shinde (@bhaskars83600) 's Twitter Profile Photo

AB Financials Aditya Birla Capital ReserveBankOfIndia Aditya बिर्ला finance मधून शिवाली मॅडम मो.नं.9082032303 या कंपनी डायरेक्टर, फॅमिली ना पेमेंट साठी कॉल करीत आहेत.हे प्रकार थांबवा.त्या सर्वाना सांगत आहेत की त्यांनी तुमचा refference दिलेला आहे. मी कोणाचाही नंबर दिलेला नाही.

Vijay Kumbhar (@vijaykumbhar62) 's Twitter Profile Photo

करोडो रुपयांची पदरमोड करून जनसेवेची प्रचंड उर्मी असलेले अनेक माननीय आज महापालिकांच्या सेवेमध्ये दाखल झाले.यांच्या समोरची आव्हानही कमी नाहीत.स्वतःची झालेली पदर मोड दहापटीने वसूल करायची आणि पुन्हा जनसेवेचा आव आणायचा. ही काही सोपी गोष्ट नाही.त्यासाठी प्रचंड कोडगेपणा अंगी असावा

करोडो रुपयांची पदरमोड करून जनसेवेची प्रचंड उर्मी असलेले अनेक माननीय आज महापालिकांच्या सेवेमध्ये दाखल झाले.यांच्या समोरची आव्हानही कमी नाहीत.स्वतःची झालेली पदर मोड  दहापटीने वसूल करायची आणि पुन्हा जनसेवेचा आव आणायचा.
ही काही सोपी गोष्ट नाही.त्यासाठी प्रचंड कोडगेपणा अंगी असावा