Vijaya Avchar Nagrale (@avcharvijaya) 's Twitter Profile
Vijaya Avchar Nagrale

@avcharvijaya

ID: 1195945893066752000

calendar_today17-11-2019 06:05:36

124 Tweet

73 Followers

75 Following

Ashok chavan (@ashok30chavan) 's Twitter Profile Photo

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षकांनो, इकडे लक्ष द्या..या धोरणात तुमच्यासाठी काय आहे समजून घ्या.. लेखक : सचिन उषा विलास जोशी 👇 indiadarpanlive.com/column-new-edu…

Dr.Balu Rathod (डॉ. बाळू राठोड) (@balud_rathod) 's Twitter Profile Photo

Happy to share that my article has been published today in Nagpur edition of "Dainik Sakal", a leading newspaper of Maharashtra...Through this article I tried to spread positive thoughts... Sakal Nagpur चे विशेष आभार..! Link :- product.sakaalmedia.com/portal/SM.aspx…

Happy to share that my article has been published today in Nagpur edition of "Dainik Sakal", a leading newspaper of Maharashtra...Through this article I tried to spread positive thoughts...
<a href="/SakalNagpur/">Sakal Nagpur</a> चे विशेष आभार..!

Link :-
product.sakaalmedia.com/portal/SM.aspx…
Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

शिक्षण म्हणजे आनंदयात्रा.शाळेतच नव्हे तर घरापासून ते शाळेपर्यंतचा प्रवासही आनंददायी,ज्ञानमयी असावा या जाणिवेतून नंदूरबार जिल्ह्यातील जि.प.शाळा, काल्लेखेतपाडा येथील शिक्षकांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे.शाळेतील सर्व विद्यार्थी रोज शाळेत जाताना वाटेत ताला-सुरात पाढे पाठ करतात.

Vijaya Avchar Nagrale (@avcharvijaya) 's Twitter Profile Photo

Sign Language Day : सांकेतिक भाषा दिवस | संपूर्ण मराठी माहिती : Marathi Mahiti manovichar.com/2022/09/sign-l…

Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

प्रा.शांता शेळके यांना जीवन गाण्यांच्या कवयित्री म्हणून ओळखलं जातं. निसर्गातून वाऱ्याची पावरी जसा मंजुळ नाद करते तशी त्यांची ही सहज सुंदर बालकविता ! शांताबाईंच्या जन्मशताब्दी निमित्त सादर आहे त्यांची ही शब्दकृती.नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही कविता बालमनाला साद घालत आहे.

प्रा.शांता शेळके यांना जीवन गाण्यांच्या कवयित्री म्हणून ओळखलं जातं. निसर्गातून वाऱ्याची पावरी जसा मंजुळ नाद करते तशी त्यांची ही सहज सुंदर बालकविता !

शांताबाईंच्या जन्मशताब्दी निमित्त सादर आहे त्यांची ही शब्दकृती.नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही कविता बालमनाला साद घालत आहे.
Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

educatebharat CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Samagra Shiksha Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Deepak Kesarkar आदरणीय महोदय समग्र शिक्षातंर्गत जवळपास 6000 कंत्राटी कर्मचाऱ्याना मागील 5 वर्षांपासून वेतनवाढ देण्यात आली नाही. निधी परत जातोपण मानधनवाढ दिली जात नाही.सदर निर्णय घेऊन उपकृत करावेही विनंती

Satish Bhapkar (@bhapkarsatish) 's Twitter Profile Photo

Prafulm educatebharat CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Samagra Shiksha Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Deepak Kesarkar educatebharat CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Samagra Shiksha Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Deepak Kesarkar आदरणीय महोदय समग्र शिक्षातंर्गत जवळपास 6000 कंत्राटी कर्मचाऱ्याना मागील 5 वर्षांपासून वेतनवाढ देण्यात आली नाही. निधी परत जातो पण मानधनवाढ दिली जात नाही.सदर निर्णय घेऊन उपकृत करावे विनंती

Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

We are racing ahead! Maharashtra tops the Performance Grading Index for 2020-21 with 928 points.The report,released today by the Department of School Education & Literacy,measures the performance of states on the basis of five broad domains-learning outcomes,access equity, infrastructure & governance.

We are racing ahead! 

Maharashtra tops the Performance Grading Index for 2020-21 with  928 points.The report,released today by the <a href="/DselEduMinistry/">Department of School Education & Literacy</a>,measures the performance of states on the basis of five broad domains-learning outcomes,access equity, infrastructure &amp; governance.
educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis #सर्वांनानियमितकरा ओरीसा, राज्यस्थान, पंजाबने कंत्राटी कर्मचारी कायम केले. महाराष्ट्रात सुध्दा नियमित करावे अशी विनंती आहे CM KCR announces 80,039 jobs, regularises services of 11,103 contract workers telanganatoday.com/cm-kcr-announc…

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

#सर्वांनानियमितकरा #समानकामसमानवेतन CMO Maharashtra Kapil Patil शिक्षक आमदार,पत्रकार,झुंझार नेते, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे मा. श्री.कपिल पाटील यांना समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भेटून निवेदन देवून नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

#सर्वांनानियमितकरा
#समानकामसमानवेतन
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/KapilHPatil/">Kapil Patil</a> 

शिक्षक आमदार,पत्रकार,झुंझार नेते, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे मा. श्री.कपिल पाटील यांना समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भेटून निवेदन देवून नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

सर्वांना दर्जेदार शिक्षण हाच आमचा ध्यास आहे. विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीसाठी पूरक असे अनेक सुंदर व कल्पक प्रकल्प राज्याच्या अनेक भागात सुरू आहेत. अशा गुणवत्तात्मक उपक्रमांचा फायदा राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. #QualityEducationforAll #SamagraShiksha

सर्वांना दर्जेदार शिक्षण हाच आमचा ध्यास आहे. विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीसाठी पूरक असे अनेक सुंदर व कल्पक प्रकल्प राज्याच्या अनेक भागात सुरू आहेत. अशा गुणवत्तात्मक उपक्रमांचा फायदा राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. 
#QualityEducationforAll #SamagraShiksha
Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

हे साध्य करण्यासाठी आज मुंबई येथे राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांची आणि अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी शिक्षण अधिक विद्यार्थीभिमुख, गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अध्ययन व प्रशासकीय सुधारणांवर साधक बाधक चर्चा झाली. #innovative #projects

हे साध्य करण्यासाठी आज मुंबई येथे राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांची आणि अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी शिक्षण अधिक विद्यार्थीभिमुख, गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अध्ययन व प्रशासकीय सुधारणांवर साधक बाधक चर्चा झाली.
#innovative #projects
Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

"प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे." शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु नाही असे ठामपणे सांगणारे #युगप्रवर्तक, #ज्ञानसागर, #महामानव, #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. #DrBabasahebAmbedkar

"प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे."

शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु नाही असे ठामपणे सांगणारे #युगप्रवर्तक, #ज्ञानसागर, #महामानव, #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

#DrBabasahebAmbedkar
Samagra Shiksha Maharashtra (@mahasamagra) 's Twitter Profile Photo

संकलित मूल्यांकन चाचणी एक 2024 महाराष्ट्रातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यांकन चाचणी 1 - 22 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. आपल्या मेहनतीने आणि तयारीने यश मिळवण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #PATexam #STARS #maharashtra #innovation

संकलित मूल्यांकन चाचणी एक 2024 

महाराष्ट्रातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यांकन चाचणी 1 - 22 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. 
आपल्या मेहनतीने आणि तयारीने यश मिळवण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #PATexam #STARS #maharashtra #innovation