Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile
Prafulm

@prafulm6

Computer Programmer

ID: 1254975821279825925

linkhttps://www.youtube.com/@educatebharat calendar_today28-04-2020 03:29:13

57 Tweet

121 Followers

143 Following

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

सर निधी उपलब्ध असतांना, शासनाची मंजुरी असतांना सुद्धा वेतनवाढ न करणे निश्चितच अन्याय आहे..

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

#AbolishContractism #EqualWorkEqualWages #RegulariseAll आदरणीय महोदय महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पातील वंचित शोषित कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून एक मोठी सामाजिक क्रांती करण्याची विनंती आहे.. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

सर्वाना विनंती आहे की आपणही आपल्या विभागासाठी असे 3 पत्र तयार करावे आणि पोस्ट करावे

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

न्याय मिळाला आहे. मा.मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन.असाच उदात्त निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबाबत घेऊन त्यांना आहे त्याच पदावर व प्रकल्पात कायम केल्यास निश्चितच भूतों न भविष्यती असा निर्णय होईल. तो सुदिन लवकरच येवो अशी अपेक्षा

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

सन्माननीय आमदार श्रीमान डॉ. देवराव होळी साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला आणि जे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. Thank u so much sir

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

youtu.be/FPDvRNgOcMY UDISE PLUS च्या Teacher Module मध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक यांचे आधार Invalid झाले आहेत. भारत सरकारने शिक्षक आधार Invalid केले आहे.👆👆 वरील लिंक ला click करून तात्काळ आधार दुरुस्त करावे.. Educate Bharat या Youtube Channel ला Subscribe करावे..

Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

youtu.be/Ki0_iZ1tRe0 भारत सरकारच्या UDISE PLUS च्या STUDENT PORTAL वर AADHAR VERIFICATION TAB उपलब्ध झाला आहे. फक्त 1 सेकंदामध्ये विद्यार्थ्याचा आधार VALIDATE / VERIFY होतो. हे जाणून घेण्यासाठी वरील LINK वर CLICK करा. पुर्ण Video पहा आणि माझ्या Educate Bharat ला SUBSCRIBE करा