Amol Vishwanath Dhamne
@amoldhamne1370
ID: 1850763470121074688
28-10-2024 04:56:27
10 Tweet
1 Followers
12 Following
आम्ही आपल्या सोबत आहोत Nana Patole शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षण-सेवक पद रद्द करून शिक्षक बांधवांकडून मागणी समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करालच असा आम्हा तमाम महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आणि भावी शिक्षकांना विश्वास आहे💯MAHARASHTRA DGIPR Ministry of Education
पूरोगामी महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' पदातून मुक्तता करा. #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Satyajeet Tambe
#शिक्षणसेवक_रद्द_करा महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र असून येथील गोरगरिब कुटुंबातील शिक्षणसेवकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP News TV9 Marathi