Dhiraj हिंदु🚩
@abc_cdefgh
civil engg, indian
ID: 1759295269164752896
18-02-2024 19:14:44
9,9K Tweet
275 Followers
539 Following
कितीही मोठा असू दे, कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पुणे आयुक्तांना सूचना, CM पुण्याला जाण्याची शक्यता! marathi.abplive.com/news/pune/pune… #puneaccident #porsche #cmeknathshinde Ganesh Thakur गणेश ठाकूर
जो जो चुकला त्याचा पुराव्यांसह करेक्ट कार्यक्रम देवाभाऊ ने केला... त्यामुळे ढोंगेकर आणि सुसमा अंधारे बाईंनी तोंड संभाळून बोलावं.. रक्ताच्या एका थेंबापासून पहा कसे शोधले आरोपी... Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police 🔥
जितुद्दीन ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय.. आता जितुद्दीनला दोन कानाखाली कोण घालणार Sharad Pawar काका Supriya Sule ताई?
मनुस्मृति चे दहन - ही एक राजकीय भूमिका होती. पुढे हिंदू कोड बिलासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मनुस्मृतिचा आधार घेतलेला होता. ‘मनुस्मृति’ च्या नावाने सदैव छाती बडवणाऱ्या Dr.Jitendra Awhad यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून सगळ्या सीमा ओलांडल्या आहे! आव्हाडांचा तीव्र निषेध!
मनुस्मृती ची विरोध करताना चक्क बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडताना Dr.Jitendra Awhad आता दलित संघटना ना हा अपमान वाटेल का?
लवंडे फस गया …😂 मान हलवुन हलवुन माफ़ी माग आता 😂😂 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🔥🔥
म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शोऑफ करण्याच्या नादात तुमच्या नेत्याने फाडला आणि खाली रस्त्यावर फेकला त्या विरोधात मिटकरी दादा बोलले तर आपल्या नेत्याला defend करण्यासाठी ही भाषा? म्हणजे बाबासाहेबांच्या पेक्षाही Dr.Jitendra Awhad मोठे आहेत अस दाखवायचं का?? MahaNCPspeaks
जितेंद्र आव्हाड हा दलित विरोधी आहे, बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहे. आव्हाड वर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा! Dr.Jitendra Awhad
Deepak Kedar दीपक तू जितेन्द्र आव्हाड चा निषेध केला का ? बाकीच रान नको हेपलू