SHIVAJI SARADE(@ShivajiSarade) 's Twitter Profileg
SHIVAJI SARADE

@ShivajiSarade

#शिक्षक_भरती_...
#जिल्हा_परिषद_शाळा_वाचवा...
💯% follow back..🙏

ID:970309184557338624

calendar_today04-03-2018 14:45:11

1,9K Tweets

813 Followers

1,5K Following

Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे…

account_circle
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔(@OFFICER_KATTA_I) 's Twitter Profile Photo

📍अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे, अनेक ठिकाणी नेट चालत नाही, हजारो मुल पोलीस भरतीचा अर्ज दाखल करू शकले नाहीत. विनंती आहे की अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Rohit Pawar Abhimanyu Pawar (Modi Ka Parivar) महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस - Mumbai Police

📍अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे, अनेक ठिकाणी नेट चालत नाही, हजारो मुल पोलीस भरतीचा अर्ज दाखल करू शकले नाहीत. विनंती आहे की अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी. @mieknathshinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AbhiPawarBJP @DGPMaharashtra @MumbaiPolice
account_circle
OFFICER'S CLUB(@OFFICER_CLUB11) 's Twitter Profile Photo

♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏

👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार…

account_circle
Neha Kurude(@neha_kurude) 's Twitter Profile Photo

75 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.💐 75 हजार पद भरती चि घोषणानाच राहिली आहे. कोणती पण भरती प्रक्रिया ही नियमानुसार करण्यात आली नाही.शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये 31 जानेवारी नंतर 100 gr काढले घोटाळे झाले याला जबाबदार कोण? एक तरी भरती प्रक्रिया नियमानुसार करावी.Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

हीच संधी आहे समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावण्याची...
आता माघार नाही.
पाटील, सगळी मुंबई भगवी करून टाकू.
चला मुंबई.
एकच मिशन मराठा आरक्षण

हीच संधी आहे समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावण्याची... आता माघार नाही. पाटील, सगळी मुंबई भगवी करून टाकू. चला मुंबई. एकच मिशन मराठा आरक्षण #OBCमधूनचमराठाआरक्षण
account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

आजचे दै लोकमत: सरकारी भरतीचा घोळ संपणार कधी ?
-महेश झगडे.
(लिंक कॉमेंट बॉक्स)

आजचे दै लोकमत: सरकारी भरतीचा घोळ संपणार कधी ? -महेश झगडे. (लिंक कॉमेंट बॉक्स)
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे  स्थानिक स्वराज्य संस्था मधील इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे पत्रक तात्काळ रद्द करून…

पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे  स्थानिक स्वराज्य संस्था मधील इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे पत्रक तात्काळ रद्द करून…
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि…

account_circle
'आप'ला सारंग लोणकर(@AAPSarangLonkar) 's Twitter Profile Photo

तलाठी भरतीचे पेपर फुटले आहेत,स्वतः TCS ION चे कर्मचारी यात सहभागी आहेत

तलाठी भरतीचे पेपर फुटले आहेत,स्वतः TCS ION चे कर्मचारी यात सहभागी आहेत #तलाठी_भरती_रद्द_करा
account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

अजित दादा- काय दिवे लावणार

दिपक केसरकर - तुला disqualified करतो

विखे पाटील - गुन्हा दाखल करतो

वा रे सरकार...!
CMO Maharashtra साहेब हे सरकार नेमका कोणासाठी बनवले आहे. प्रामाणिक 20 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही असा बोलता आणि ज्यांनी भ्रष्टचार केला आहे त्यांना नौकरी देता याचा अर्थ…

account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचे महसूल विभागाला मान्य नसल्याचे दिसतं आहे. तलाठी भरती रद्दचा निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला 3-4 दिवसांचा अल्टिमेटम देतो आहोत, त्यानंतर आम्ही राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करू.

कोणत्याही परिस्थितीत भ्रष्ट तलाठी भरती आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. तलाठी…

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याची वारंवार मागणी करुनही सरकार तसा कायदा करत तर नाहीच पण तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करूनही त्याकडं दर्लक्ष केलं जातं. दुसरीकडं भरतीतील गैरव्यवहाराच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांविरोधात हक्कभंग आणण्याची धमकी उपमुख्यमंत्री…

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचं स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत. अन् गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचं सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय… हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी…

account_circle
Raju Shetti(@rajushetti) 's Twitter Profile Photo

स्पर्धा परिक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडून तलाठी भरतीतील अशा पध्दतीने दररोज अनेक प्रकार उघडकीस आणले जात आहेत. शासनाने याबाबत तातडीने खुलासे करावेत अन्यथा विद्यार्थ्यांच्या मनातील शंका ख-या मानाव्या लागतील.

account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

Normalisation बाबत कोणाच्या मनात काहीच शंका नाहीये तरीही यांनी त्यात पण घोळ केला त्या बाबत पोस्ट करूच पण ज्यांना कोणाला हे मार्क पडले आहेत ते त्या लायकीचे आहेत का? ज्यांनी आधी पेपर फोडले आहेत ते पेपर फोडण्याचा धंदा करतात त्यांना 200 प्लस मार्क आहेत आता हे 200 प्लस मार्क त्यांनी…

account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

🔥 तलाठी भरती रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर वॉर :

तलाठी भरती घोटाळ्यावर आम्ही टेलिग्रामवर पोल घेतला होता, त्यात राज्यभरातील हजारो विद्यार्थांनी तलाठी भरती रद्द करून MPSC मार्फत घेण्यासाठी व्होट दिले आहे. कालपासून आपण सरकारला विनंती करतोय पण अजून रद्दचा निर्णय झाला नसल्याने आपण…

🔥 तलाठी भरती रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर वॉर : तलाठी भरती घोटाळ्यावर आम्ही टेलिग्रामवर पोल घेतला होता, त्यात राज्यभरातील हजारो विद्यार्थांनी तलाठी भरती रद्द करून MPSC मार्फत घेण्यासाठी व्होट दिले आहे. कालपासून आपण सरकारला विनंती करतोय पण अजून रद्दचा निर्णय झाला नसल्याने आपण…
account_circle
'आप'ला सारंग लोणकर(@AAPSarangLonkar) 's Twitter Profile Photo

गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) यांनी तलाठी भरती परीक्षेतील पेपर फुटले नाहीत असे वक्तव्य केले आहे.

तलाठी भरती घोटाळ्याचे पुरावे
मंगळवार दिनांक ९ जानेवारी २०२४
स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदानाजवळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
वेळ : दुपारी ३ वाजता

गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी तलाठी भरती परीक्षेतील पेपर फुटले नाहीत असे वक्तव्य केले आहे. तलाठी भरती घोटाळ्याचे पुरावे मंगळवार दिनांक ९ जानेवारी २०२४ स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदानाजवळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वेळ : दुपारी ३ वाजता
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा, शिवसेना ठाकरे गट आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा
marathi.abplive.com/news/maharasht… Vedant Neb

account_circle
ANIL DESHMUKH(@AnilDeshmukhNCP) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात ठिकठिकाणी तलाठी भरतीचा निकाल लागला, अनेक धक्कादायक बाबी यात समोर आल्या आहेत. वनरक्षक परीक्षेत फक्त ५४ मार्क पडलेल्या परीक्षार्थीला तलाठी भरतीत २०० पैकी २१४ गुण मिळालेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. खरंतर या बहाद्दराचा शिंदे - फडणवीस - अजितदादांनी सत्कार केला पाहिजे.…

महाराष्ट्रात ठिकठिकाणी तलाठी भरतीचा निकाल लागला, अनेक धक्कादायक बाबी यात समोर आल्या आहेत. वनरक्षक परीक्षेत फक्त ५४ मार्क पडलेल्या परीक्षार्थीला तलाठी भरतीत २०० पैकी २१४ गुण मिळालेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. खरंतर या बहाद्दराचा शिंदे - फडणवीस - अजितदादांनी सत्कार केला पाहिजे.…
account_circle