
Purushottam Indani पुरुषोत्तम इंदानी मुंबई
@prindani54
working indirect taxes
नाटक सिनेमा वेडा, संगीत प्रेमी, मॉल मध्ये फिरायला आवडणे
ID: 1649804530140303363
22-04-2023 15:57:49
356 Tweet
155 Followers
841 Following


CMO Maharashtra पु. अहिल्याबाईंचे अहिल्यादेवी नामकरण हे हिंदीकरण आहे. ‘बाई’ हा #मराठी मध्ये महिलांसाठी वापरला जाणारा सन्मानजनक शब्द आहे. त्याला देवी करणे हे सरळसरळ हिंदीकरण आहे. व ते इतिहासाचे विद्रूपीकरण आहे. मराठा सत्तेचा इतिहास मिटवण्याचे काम आहे. भारत सरकारचे टपाल तिकीट पुराव्यादाखल देत आहे.



महाराष्ट्रात फोन केल्यावर हिंदी कॉलर ट्यून का ऐकू येतेय ? महाराष्ट्राचा आणि हिंदीचा काय संबंध? वसाहतवाद थांबवा. बंद करून ताबडतोब मराठी कॉलर ट्यून चालू करा.. आमच्यावर परकी हिंदी लादू नका, महाराष्ट्रात भाषा उद्रेक होईल असं वागू नका CMO Maharashtra DoT India Deepak Kesarkar

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण शालेय शिक्षणात #मराठी अनिवार्य नाही आणि पहिलीपासून हिंदी मात्र अनिवार्य आहे. काय फायदा होणार अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने जर भाषाच टिकली नाही तर? #निषेध #मराठीद्रोहीफडणवीस #शालेयशिक्षणातहिंदीनकोच CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse





हिंदी सक्ती विरोधात मराठी पत्रकार एकवटले.. ABP माझा TV9 Marathi Mumbai Tak NDTV Marathi ZEE २४ तास BBC News Marathi News18Lokmat SaamTV News Jai Maharashtra News इतर साहित्यिक व कलाकार यांनी देखील आवाज उठवावा. हा लढा बळकट करावा आपल्या भविष्यासाठी. आता नाही तर कधीच नाही


उत्तरेतल्या लोकांना सोयीस्कर असा महाराष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न करू नका CMO Maharashtra. एवढी काळजी असेल तर तुम्ही आणि तुमच्या सारखी विचारसरणी असलेल्या सर्वांनी उत्तर प्रदेशात बस्तान हलवा. तिकडे निवडणुका लढवा #तिसरीभाषानकोच


हिंदी ही खरी उर्दूच. उर्दूला, हिंदी संबोधून, मोगल वारसा भारतीयांच्या गळ्यात बांधायचा प्रयत्न करू नका. मराठी महाराष्ट्राला न्यायला पुरेशी आहे.आम्हाला हिंदी नकोच #मराठी #तिसरीभाषानकोच MNS Adhikrut - मनसे अधिकृत Devendra Fadnavis CMO Maharashtra Uddhav Thackeray Saurabh Koratkar Dadaji Bhuse


हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जाणार नाही यासंबंधीचा शासन निर्णय काढल्याशिवाय यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. #म #मराठीद्रोहीफडणवीस #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #stopHindiImposition CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे



काल समन्वय समिती तर्फे पत्रकार परिषद घेऊन तिसरी भाषा लादण्याला विरोध सुरूच ठेवणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले. यावेळी #मराठीबोलाचळवळ चे प्रतिनिधी Purushottam Indani पुरुषोत्तम इंदानी मुंबई उपस्थित होते. #तिसरीभाषानकोच #हिंदीलादणेथांबवा #हिंदीनकोच #महाराष्ट्रातमराठीच #StopHindiImposition #मराठीबोलाचळवळ



निशिकांत दुबे, कोशियारी तुमच्याच पक्षाचे ना? दुबेने मराठी लोकांना वाटेल ते बोलायचं, धडधडीत अपमान करायचा, फडणवीसांनी हिंदी लादायची आणि तुम्ही मराठी लिहिलं की आम्ही सगळं विसरायचं? असं होणार नाही Narendra Modi . #मराठी महाराष्ट्रात #तिसरीभाषानकोच BJP भाजपा महाराष्ट्र