MPSC Guidance
@mpscguidance
t.me/mpscguidnce
ID: 1521055827531993088
02-05-2022 09:16:11
477 Tweet
4,4K Followers
32 Following
इतर विभागात लेखापाल पदासाठी कोणताही अनुभव लागत नाही मग महाऊर्जा मध्ये अनुभवाची आवश्यकता का लागते. कृपया असल्या जाचक अटी काढून टाकाव्यात ही नम्र विनंती Meghna Sakore Bordikar Atul Save Mahaurja Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
जलसंधारण विभाग पदभरतीचा पंचवार्षिक.....! पदभरती घोषणा - 2024 आकृतीबंध -2025/26 प्रत्यक्ष जाहिरात (शक्यता) – 2026 नियुक्ती – 2027 लोकशाहीच्या पाण्यात उमेदवारांचा संयम अजूनही तरंगतोय.! Sanjay Rathod Indranil Naik Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
उपजिल्हाधिकारी पदाच्या 150 जागा बेकायदेशीर रित्या सरकार भरणार आहे. अशा प्रमोशनसाठी जागा जाणे हे खूप भयंकर आहे. यासाठी लवकरच MPSC च्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणार आहेत Chandrashekhar Bawankule हा निर्णय रद्द नाही झाला तर स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
IBPS ने MAHATRANSCO LDC चा निकाल दिला असला तरी का लपवत आहेत. निकाल लपवण्याची कारणे मांडा. CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Devendra Fadnavis Uday Samant MIDC India Mahatransco
मा महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर Maharashtra Public Service Commission कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Ajit Pawar Rohit Pawar
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️ महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ CMO Maharashtra Devendra Fadnavis (1/2)
द्वेषावर प्रेमाची, अन्यायावर धैर्याची विजयगाथा म्हणजे नेल्सन मंडेला. या अभेद्य विभूतीस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! MPSC Guidance Rohan garad आझाद 💝 त र्क वा दी Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
एकीकडे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडत आहे, तर दुसरीकडे भरती नसल्याने तरुण हताश आहेत. 'फाईल अंतिम टप्प्यात आहे' हे पालुपद आता पुरे झाले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पदभरती करावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
माननीय Maharashtra Public Service Commission आयोग प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका 4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा निकाल आणि कौशल्य चाचणी 2024 चे वेळापत्रक त्वरित जाहीर करुन उमेदवारांना उपकृत करावे ही विनंती. Maharashtra Public Service Commission