Swarnmala Maske (@mswarnmala) 's Twitter Profile
Swarnmala Maske

@mswarnmala

ID: 1529684476200353792

calendar_today26-05-2022 04:45:13

358 Tweet

79 Followers

244 Following

ankit mungale (@ankitmungale) 's Twitter Profile Photo

महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळालीच पाहिजे. फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्यामालकीची. #mahajyotifellowship CMO Maharashtra Eknath Shinde FC Devendra Fadnavis Ajit Pawar Office of Uddhav Thackeray Vijay Wadettiwar MahaJyoti @News18lokmat

Swarnmala Maske (@mswarnmala) 's Twitter Profile Photo

This is the first-ever book about women from nomadic tribes, written by a woman from nomadic tribes. (other than autobiography) Join on pn 15 November, 2 PM deepa pawar Swarnmala Maske disha wadekar Arati Kade

This is the first-ever book about women from nomadic tribes, written by a woman from nomadic tribes. (other than autobiography)
Join on pn 15 November, 2 PM
deepa pawar Swarnmala Maske disha wadekar Arati Kade
Pankaj Hingmire (@pankajhingmire) 's Twitter Profile Photo

वास्तविक पाहता महाराष्ट्रात जेवढी मुलं PhD करतायत ते ग्रामीण भागातून आलेले जास्त प्रमाणात आहेत, विविध विषयांवर ही मुलं संशोधन करत आहेत, आपल्या सर्वांना या बद्दल अभिमान वाटला पाहिजे. 12 हजारांच्या आसपास ही संख्या आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या सर्व मुलांना मिळावी.

deepa pawar (@deepapawar6) 's Twitter Profile Photo

नक्की सोबत या ...भटक्या विमुक्तांच्या महिलांचा प्रवास समजून घेण्यास

Pankaj Hingmire (@pankajhingmire) 's Twitter Profile Photo

तनुजा पंडीत ह्याच्या बद्दल खूप अभिमान वाटतो, गेली १२ दिवस झाले आपला छोटेसे बाळ आपले कुटुंब सोडुन आझाद मैदानावर आहेत. आंदोलनात अधीकारी ह्यांच्याशी बोलणे असू कि, आंदोलनास आपण उपस्थित राहावे हे सांगण्यासाठी सतत आपल्याला विनंती करणे यासोबत पत्रकारांना आपले म्हणणे सांगणे.

तनुजा पंडीत ह्याच्या बद्दल खूप अभिमान वाटतो, गेली १२ दिवस झाले आपला छोटेसे बाळ आपले कुटुंब सोडुन आझाद मैदानावर आहेत. आंदोलनात अधीकारी ह्यांच्याशी बोलणे असू कि, आंदोलनास आपण उपस्थित राहावे हे सांगण्यासाठी सतत आपल्याला विनंती करणे यासोबत पत्रकारांना आपले म्हणणे सांगणे.
ankit mungale (@ankitmungale) 's Twitter Profile Photo

Atul Save गेल्या 15 दिवसापासून उपोषण चालू आहे साहेब.आम्ही ग्रामीण भागातील शेतमजुरांची मुले आहोत.आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय. ओबीसी समाज खूप मोठा आहे त्यात उच्च शिक्षण घेणारे फार कमी आहेत. आणि fellowship शिवाय आमची PhD शक्य नाही.सर्व विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांक fellowship द्यावी

Atul Save गेल्या 15 दिवसापासून उपोषण चालू आहे साहेब.आम्ही ग्रामीण भागातील शेतमजुरांची मुले आहोत.आम्ही फक्त आमचा हक्क
मागतोय. ओबीसी समाज खूप मोठा आहे त्यात उच्च शिक्षण घेणारे फार कमी आहेत. आणि  fellowship शिवाय आमची PhD शक्य नाही.सर्व विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांक fellowship द्यावी