LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile
LetsUpp Marathi

@letsuppmarathi

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

ID: 762556899845869568

linkhttps://letsupp.com calendar_today08-08-2016 07:51:48

51,51K Tweet

9,9K Followers

71 Following

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. - #DevendraFadnavis #nagpur #nagpurnews #bacchukadu #farmerloanwaiver #farmerprotest #mahaalgarmorcha

नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

#DevendraFadnavis #nagpur #nagpurnews #bacchukadu #farmerloanwaiver #farmerprotest #mahaalgarmorcha
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी : ठाकरेंचा ढाण्यावाघ राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड; दोन महिने घेणार ‘राजकीय ब्रेक’ #sanjayraut #healthcare #UBT #MaharashtraPolitics ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis Sharad Pawar Rohit Pawar भाजपा महाराष्ट्र letsupp.com/maharashtra/sa…

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

🎬 ‘ऊत’ – भावनांचा उद्रेक! चित्रपटात सुपर्णा श्याम गुलाबच्या प्रभावी भूमिकेत ✨ भावनांनी ओथंबलेली कहाणी लवकरच आपल्या भेटीला! ❤ . Book My Show Link - Link In Bio टिझर पहा इथे - link in bio #UutTeaser #MarathiCinema #ComingSoon #MarathiFilm #UutMovie #TeaserOutNow #UUT #ऊत

🎬 ‘ऊत’ – भावनांचा उद्रेक!
चित्रपटात सुपर्णा श्याम गुलाबच्या प्रभावी भूमिकेत ✨
भावनांनी ओथंबलेली कहाणी लवकरच आपल्या भेटीला! ❤

Book My Show Link - Link In Bio

टिझर पहा इथे - link in bio

#UutTeaser #MarathiCinema #ComingSoon #MarathiFilm #UutMovie
#TeaserOutNow #UUT #ऊत
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटांची सामाजिक विषयांची परंपरा जपत, घेऊन येत आहोत, पाण्याशी नाळ जोडणारी गोष्ट… 'नतमस्तक' २०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात Presented by – @rs_goldengroup_moviemakers Producer – Ramesh Vamanrao Shinde Story, Screenplay, Dialogues & Director – mahesh.kale.963

मराठी चित्रपटांची सामाजिक विषयांची परंपरा जपत,
घेऊन येत आहोत, पाण्याशी नाळ जोडणारी गोष्ट…

'नतमस्तक'
२०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

Presented by – @rs_goldengroup_moviemakers

Producer – Ramesh Vamanrao Shinde
Story, Screenplay, Dialogues & Director – mahesh.kale.963
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे. - #shivsena #SanjayRaut

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे.

#shivsena #SanjayRaut
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

चाकणकरबाईचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात; ‘त्यांची’ टोळी महिलांचे शोषण करते; रुपाली ठोंबरेंचा सनसनाटी आरोप Rupali Chakankar NCP Mumbai Ajit Pawar Sunil Tatkare letsupp.com/pune/rupali-th…

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पक्षाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय. - #rupalithombarepatil #rupalichakankar #rashtrawadi #socialmedia #maharashtra #LetsUppMarathi #LetsUppNews

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पक्षाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

#rupalithombarepatil #rupalichakankar #rashtrawadi #socialmedia #maharashtra #LetsUppMarathi #LetsUppNews
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पक्षाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा साधलाय. | Rupali Chakankar | Rupali patil thombare | . #RupaliChakankar #RupaliPatilThombre #NCPvsNCP #PoliticalWar #MahilaAayog #Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पक्षाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा साधलाय. | Rupali Chakankar  | Rupali patil thombare  |

#RupaliChakankar #RupaliPatilThombre #NCPvsNCP #PoliticalWar #MahilaAayog #Maharashtra
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

Rohit Arya : पवईतील RA स्टुडिओची स्क्रिप्ट रोहितने 4 ऑक्टोबरलाच अभिनेत्रीला फोनवर सांगितलेली #RAStudio #Entertainment #RohitArya #Mumbai Devendra Fadnavis Supriya Sule मुंबई पोलीस - Mumbai Police MNS Adhikrut - मनसे अधिकृत Ameya Khopkar Raj Thackeray Dr.Jitendra Awhad letsupp.com/entertainment/…

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्वीट ! . #SanjayRaut #shivsena #NarendraModi #BJP #UddhavThackeray #ShivsenaUBT #mahrashtra #politics #LetsUppMarathi #LetsUppNews #HealthUpdate Sanjay Raut Narendra Modi

संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्वीट !

#SanjayRaut #shivsena #NarendraModi #BJP #UddhavThackeray #ShivsenaUBT #mahrashtra #politics #LetsUppMarathi #LetsUppNews #HealthUpdate

Sanjay Raut Narendra Modi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

महान संगीतकार पद्मविभूषण श्री इलयराजा ह्यांनी ‘गोंधळ’ चित्रपटाच्या ट्रेलर ला शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल काढलेले गौरवोद्गार ✨🙏 Video Credit: Sushrut Deshmukh Vlogs #illayaraja Ilaiyaraaja

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र हे 89 वर्षांचे आहेत. . #Dharmendra #HealthUpdate #BollywoodLegend #GetWellSoonDharmendra #BreachCandyHospital #IndianCinema #LetsUppMarathi

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र हे 89 वर्षांचे आहेत.

#Dharmendra #HealthUpdate #BollywoodLegend #GetWellSoonDharmendra #BreachCandyHospital #IndianCinema #LetsUppMarathi
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केलीय. तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. . #SikandarShaikh #MaharashtraKesari #WrestlerArrest #ArmsSmuggling #PaplaGurjarGang #PunjabPolice

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केलीय. तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

#SikandarShaikh #MaharashtraKesari #WrestlerArrest #ArmsSmuggling #PaplaGurjarGang #PunjabPolice
LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करीप्रकरणी अटक; राजस्थानमधील कुख्यात टोळीशी संबंध letsupp.com/pune/sikandar-…