DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA (@infogondia) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA

@infogondia

Official Twitter Account of District Information Office, #GONDIA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 697655096604127232

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today11-02-2016 05:35:11

7,7K Tweet

7,7K Followers

69 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती… #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📽️🎥 📍 नाशिक #थेटप्रसारण📡 मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन, सेंटर फॉर हेल्थ, अप्लाईड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमीचे (चक्र) उद्घाटन #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 नाशिक मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

📍 नाशिक
मुख्यमंत्री <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> यांच्या हस्ते सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 नाशिक महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन ब्राह्मण संघास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केले. youtu.be/cr-G9vlkaIc

DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA (@infogondia) 's Twitter Profile Photo

#गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 2 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR MAHARASHTRA DGIPR

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण - इगतपुरी ते आमणे 🗓️ गुरुवार, दिनांक ५ जून २०२५, दु. १२.०० वाजता 📍 समृद्धी महामार्ग, इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण - इगतपुरी ते आमणे

🗓️ गुरुवार, दिनांक ५ जून २०२५,  दु. १२.०० वाजता 

📍 समृद्धी महामार्ग, इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

समृद्धीची भाग्यरेषा ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या चौथ्या व अंतिम टप्प्याचे आज (दि. ५ जून २०२५) लोकार्पण… Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 मुंबई #थेटप्रसारण पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ‘जागतिक पर्यावरण दिन’ सोहळा व ‘पर्यावरण परिषदे’चा शुभारंभ… #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

आपत्ती काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ,खरी माहिती पोहचणे अधिक गरजेचे असते.यासाठी आपत्ती काळात सर्व घटना,आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते-अमृत नाटेकर

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय,संवाद व संवेदनशीलता यावर भर द्यावा. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती व विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे- हेमराज बागुल

आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे--डॉ. गणेश मुळे

आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे--डॉ. गणेश मुळे
DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA (@infogondia) 's Twitter Profile Photo

कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा लेखापरीक्षक गोंदिया यांचे संयुक्त विदयमाने जागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त "एक पेड मॉ के नाम" या अभियानांतर्गत रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाचे मुख्य आवारात वृक्षारोपण करण्यात आले. DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA MAHARASHTRA DGIPR

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd च्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेला अखंड व दर्जेदार वीज पुरवठा करतानाच राज्याच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मोहिमेत #महावितरण आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल, अशी खात्री आहे – मुख्यमंत्री

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 गडचिरोली #थेटप्रसारण सामूहिक विवाह सोहळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📽️🎥 📍 नागपूर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत आरबीएल बँकेच्या धन्वंतरी आरोग्य शिबिर आणि मुलींना सायकल वाटप कार्यक्रम #LIVE x.com/CMOMaharashtra…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📽️🎥 📍नागपूर #थेटप्रसारण मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते विदर्भ पाणी परिषदेचे उद्घाटन #LIVE x.com/i/broadcasts/1…